✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आर डी: ७२

ब
बहुगुणी यांनी
Mon, 06/27/2011 - 23:05  ·  लेख
लेख
पंचमदा असते तर आज ७२ वर्षांचे झाले असते. पण खरं सांगू? ७२ काय, किंवा १०० काय, मला व्यक्तिशः हा माणूस कधीच वृद्ध वाटला नसता. इतकं चिरतरूण संगीत प्रसवणारा जादुगार वयातीतच. वो जितना जिया, सही जिया! हा लेख खास तुमच्या आठवणींचा बांध उघडण्यासाठी, मी देतोय ती केवळ झलक आहे या किमयागाराची, तुमच्याही आवडीची गाणी येऊ द्यात प्रतिसादातः मला चटकन आठवणार्‍या चित्रपटांमधील प्रत्येकी एक सुंदर गीत देतो आहे (एकच गीत सुंदर? कसं शक्य आहे? बाकीच्या गीतांवर अन्यायच हा, पण वेळेचं बंधन आहे, म्हणून एक...) आधी 'अ' आणि 'ब' या अक्षरांनी सुरू होणार्‍या चित्रपटांमधील ही गाणी, बाकी चित्रपटांमधील गाणी जसा वेळ मिळेल तशी येतीलच. अ रिमझिम रिमझिम: १९४२: A Love Story वादा करो नही छोडोगे तुम मेरा साथ: आ गले लग जा भोर भये पंछी धून ये सुनाये: आंचल तुम आ गये हो नूर आ गया है: आंधी चोरी चोरी चुपके चुपके: आप की कसम मैने पूछा चांदसे: अब्दुल्ला वादियां मेरा दामनः अभिलाषा कोई माने या ना माने: आधिकार हमें और जीने की चाहत ना होती: अगर तुम ना होते हम दोनो दो प्रेमी- अजनबी रैना बीती जाये: अमर प्रेम बाहाँ में चले आ: अनामिका कजरा लगा के: अपना देश ब चुनरी सम्हाल गोरी उडी चली जाए रे: बहारों के सपने बडे अच्छे लगते हैं: बालिका बधु ए री पवन ढूंढे किसे तेरा मनः बेमिसाल यारा हो यारा, इष्क ने मारा: बेनाम आओ ट्विस्ट करें: भूत बंगला देखा ना हाय रे सोचा ना: बाँबे टू गोवा रात कली इक ख़्वाब मे आयी: बुढ्ढा मिल गया पल दो पल का साथ हमारा: (द) बर्निंग ट्रेन सर्वच नाही तरी बरीचशी गाणी आवडतील अशी आशा आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संगीत
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
6919 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

इजाजत

श्रावण मोडक
Mon, 06/27/2011 - 23:38 नवीन
इजाजत. खाली हाथ शाम आयी है... आणि मेरा कुछ सामान...
  • Log in or register to post comments

आर.डी. (एक्स....)

आत्मशून्य
Tue, 06/28/2011 - 00:27 नवीन
फक्त नावच पूरेसं आहे. किती गाणी सांगणार ?
  • Log in or register to post comments

उत्तम

नंदन
Tue, 06/28/2011 - 00:33 नवीन
वा, उत्तम उपक्रम! हीच साखळी पुढे न्यायची तर C वरून 'छोटे नबाब'मधलं लताबाईंनी गायलेलं आर.डीं.चं हे पहिलंवहिलं (ऑफिशियली) गाणं - घर आजा घिर आये (दुवा)
  • Log in or register to post comments

क

बहुगुणी
Tue, 06/28/2011 - 03:34 नवीन
(पुढचं अक्षर C घ्यावं की 'क' या संभ्रमात होतो, पण मराठीत लिहितोय म्हणून 'क' घेऊयात, आणि मग लागल्या हाती 'ख'.) क कारवां आता या चित्रपटातलं एकच गाणं निवडणं महाकठीण! तेंव्हा ३ देतोयः अरे हो... गोरियां कहां तेरा देश रे कितना प्यारा वादा है इन मतवाली आंखोंका पिया तू अब तो आ जा ताक झूम नाचो नशे मे चूर -काला सोना जहां तेरी ये नज़र है- कालिया समय तू धीरे धीरे चल- कर्म मिले जो कड़ी कड़ी- कसमे-वादे ये जो मुहब्बत है - कटी पतंग मीठे बोल बोले बोले पायलिया- किनारा मास्टरजी की आ गयी चिठ्ठी- किताब ख हमने तुमको देख - खेल खेल में जीवन में तू डरना नही - खोटे सिक्के पिया बावरी पिया बावरी- खूबसूरत ओ माझी रे - खुशबू आणि आता यानंतर ड किंवा द अक्षराने सुरू होणारे चित्रपट; तुम्हाला आठवतील तशी तुम्हीही द्या गाणी.
  • Log in or register to post comments

सुरेख संकलन.

गणपा
Tue, 06/28/2011 - 04:28 नवीन
सुरेख संकलन.
  • Log in or register to post comments

दिवार - कह दू तुम्हें.पुढचं

प्रभो
Tue, 06/28/2011 - 07:25 नवीन
दिवार - कह दू तुम्हें. पुढचं एक माझ्या आवडीचं गाणं मधेच घुसवत आहे.. :) हम ना समझे थे - चित्रपट - गर्दिश ,
  • Log in or register to post comments

.

सहज
Tue, 06/28/2011 - 08:17 नवीन
वाचनखूण साठवली आहे. _/\_
  • Log in or register to post comments

फटाल एरर

नितिन थत्ते
Tue, 06/28/2011 - 08:24 नवीन
मिपाची ब्याण्डविड्थ बोंबलेल म्हणून प्रतिसाद देऊ शकत नाही. :)
  • Log in or register to post comments

ड / द

बहुगुणी
Tue, 06/28/2011 - 09:32 नवीन
ऐसे ना मिझे तुम देखो - डार्लिंग डार्लिंग कहे दूं तुम्हे या चूप रहूं - दीवार चांद चुरा के लाया हूं - देवता इक दिन बिक जायेगा माटी के मोल - धरम करम जीना क्या अजी प्यार बिना - धन दौलत हाय रे हाय तेरा घुंगटा - ढोंगी खान चाचा, खान चाचा - दिल दीवाना काली पलक तेरी गोरी - दो चोर मुत्तुकोडि कव्वाडी हडा - दो फूल तू जहां मिले मुझे वहीं मेरे दोनो जहां - दूसरी सीता
  • Log in or register to post comments

चुनरी सम्हाल गोरी उडी चली जाए

मृत्युन्जय
Tue, 06/28/2011 - 10:17 नवीन
चुनरी सम्हाल गोरी उडी चली जाए रे ची कोणाकडे एम्पी ३ फाइल आहे का? बाकी उपक्रम स्त्युत्यच. गाणी शेकड्यात जातील.
  • Log in or register to post comments

हेच

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 06/28/2011 - 11:36 नवीन
इतकं चिरतरूण संगीत प्रसवणारा जादुगार वयातीतच.
हेच खरं बाकी या गाण्यांना ना अंत ना पार!!
  • Log in or register to post comments

आर.डी. बद्दल कितीही लिहीले

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 06/28/2011 - 11:43 नवीन
आर.डी. बद्दल कितीही लिहीले तरी कमीच पडेल. अफाट माणुस होता तो. अ - वरुन सुरु होणारे अजुन काही चित्रपट अलीबाबा ४० चोर - खतुबा अंगुर - रोज रोज डाली डाली अलग अगल - दील मे आग लगाए अर्जुन - दुनिया माने बुरा तो गोली मारो अशांती - दील दीया है मैने दील दीया है पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

छान विषय.... वाचनखूण साठवल्या

नन्दादीप
Tue, 06/28/2011 - 14:49 नवीन
छान विषय.... वाचनखूण साठवल्या गेली आहे....
  • Log in or register to post comments

सुंदर कलेक्शन!

इंटरनेटस्नेही
Tue, 06/28/2011 - 21:39 नवीन
सुंदर कलेक्शन!
  • Log in or register to post comments

इ

बहुगुणी
Wed, 06/29/2011 - 04:21 नवीन
खाली हाथ शाम आयी है - इजाज़त वल्ला क्या नजा़रा है मौसम बडा प्यारा है - इश्क इश्क इश्क
  • Log in or register to post comments

_/\_

बिपिन कार्यकर्ते
Wed, 06/29/2011 - 12:41 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

रंगोली

स्मिता.
Wed, 06/29/2011 - 14:02 नवीन
बहुगुणींनी तर इथे रंगोलीच सुरू करून दिलंय इतकं चिरतरूण संगीत प्रसवणारा जादुगार वयातीतच. वो जितना जिया, सही जिया! शब्दा-शब्दाशी सहमत! सगळी गाणी इतकी चिरतरूण आहेत की वर्षानुवर्षे तीच गाणी ऐकूनही मन भरतच नाही. या धाग्याला वाचनखूण लावायलाच हवी. धागा काढल्याबद्दल आभार.
  • Log in or register to post comments

आता 'रंगोली' म्हणताय तर चालवूयात पुढे?

बहुगुणी
Fri, 07/01/2011 - 04:01 नवीन
(मंडळी: मी आर डी ने संगीतबद्ध केलेले हिंदी चित्रपट शोधतांना ज्या काही संस्थळांची मदत घेतली तिथे अशी यादी इंग्रजी alphabetic क्रमाने होती, त्याचं मराठीकरण करण्याच्या नादात मी शाळेतल्या तुकड्यांप्रमाणे अ, ब, क, ड, इ करत गेलो, आणि मग मी केलेली गोची माझ्या लक्षात आली! मी मूळाक्षरांचा क्रम भलताच लावला होता :D. (आणि हे करतांना अ आणि इ/ई हे स्वर तर वापरलेच, पण ब/भ, क/ख, द/ध/ड/ढ ही व्यंजनांची रुपेही वापरली! क्षमस्व! तेंव्हा आता गाडी परत रूळावर आणायचा प्रयत्न करतो! आता यापुढची गाणी चित्रपटांच्या उर्वरित व्यंजनांच्या क्रमाने असतील. ग/घ, च/छ, ज/झ, ट, त/थ, न, प/फ, म, य, र, ल, व, श/ष/स, आणि ह.) ग/घ यार मिल गया तो, खुदा मिल गया - गंगा मेरी मां (ही १९८२ सालच्या चित्रपटातली आर डी ची कव्वाली माझ्या याआधीच्या कव्वालीच्या धाग्यात निसटून गेली होती. आज संधी मिळाली आहे तर देतो आहे.) मुझको बचा ले मेरी मां - गरम मसाला हम ना समझे थे - गर्दिश: हे गाणं वरती याच धाग्यात प्रभो यांनी दिलंय. चांद सा चेहेरा: गहेरा ज़ख्म आने वाला पाल जानेवाला है - गोलमाल तुमको कितना प्यार है -गूंज दो लब्जो की है- ग्रेट गँबलर जयपूर से निकाली गाडी - गुरुदेव तेरे बिना जिया जाये ना - घर निगाहों ने छेडा है - घातक आंखियों का कजरा - घुंगरू की आवाज
  • Log in or register to post comments

मस्तच

विकास
Fri, 07/01/2011 - 05:08 नवीन
मस्त धागा आणि आठवणी... वर आलेल्याव्यतिरीक्त काही विशेष आठवणारी: त्यातलेच अजून एक अजून खूप आहेत! :-)
  • Log in or register to post comments

वा वा क्या बात है!

चतुरंग
Fri, 07/01/2011 - 05:26 नवीन
अजून एक 'बहुगुणी' धागा! :) __/\__ वाचनखूण साठवल्या गेली आहे. -रंगा
  • Log in or register to post comments

खूपच सुरेल धागा! माझ्या

रेवती
Fri, 07/01/2011 - 07:07 नवीन
खूपच सुरेल धागा! माझ्या आवडीची गाणी आधीच दिलेली असल्याने पुन्हा देत नाही. हा धागा वाचनखूण म्हणून साठवणार आहे.
  • Log in or register to post comments

अजून एक आवडतं गाणं जवाने

रेवती
Fri, 07/01/2011 - 07:24 नवीन
अजून एक आवडतं गाणं जवानी दिवानी मधलं जाने जां ढुंढ्ता फिर रहा हूं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

ह

बहुगुणी
Sat, 07/02/2011 - 03:24 नवीन
कुछ तुम करो कुछ हमे करें - हमारे तुम्हारे कांची रे कांची रे - हरे रामा हरे कृष्णा पन्ना की तमन्ना है - हिरा पन्ना कहिये कहां से आना हुआ - हिरालाल पन्नालाल कोई परदेसी आया परदेस में - हम हैं लाजवाब चांद मेरा दिल / आ, दिल क्या महेफील है तेरी / तुम क्या जानो - हम किसी से काम नहीं हम तुम गुमसुम रात मिलन की - हमशक्ल वाह रे किस्मत तेरी जय जय, आखिर तेरी मर्जी क्या है, हमें कहां लाके मारा रे - हंगामा
  • Log in or register to post comments

च/छ

बहुगुणी
Sat, 07/02/2011 - 23:31 नवीन
च / छ निर ता ता - चंदन का पलना इक शोख हसीना से अरमान भरी शादी - चांदी सोना दिल से दिल मिलने का कोई कारन होगा - चरित्रहीन अय जाने वफा - छलिया मतवाली आंखोवाले ओ अलबेले दिलवाले - छोटे नवाब [याच चित्रपटातील "घर आजा घिर आये" हे गाणं वर या आधी नंदन यांनी दिलं होतं.] अटकन बटकन - चोर पोलीस ******************* या आधीच्या 'अ' पासून च्या चित्रपटांच्या यादी मधून हे एक चांगलं गाणं राहून गेलं: कधी बेकसी ने मारा - अलग अलग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा