पावसाच्या लपाछुपीमुळे वातावरण तसे अजुन गरमच आहे. त्या वातावरणात हे गोळ्याच थंड नेत्रसुख.
१) ही आहे गोळा बनवण्याची मशीन (ती तर सगळ्यांनाच माहीत असते तरीही फोटो टाकतेय).
२) बघा बर्फ लावलाय. धिर धरा.
३) गोळ्याचा साचा म्हणजे आपले काचेचे ग्लास.
४) प्लेन गोळा तयार आहे लिंबु आणि मिठ लावुन.
५) कोणता रंग घ्यायचा ?
६) लाले लाल आम्ही उचलणार.
७) गोळ्यातूनही आमची देशभक्ती जागृत होताना दिसते. वाटल ना थंड ?

| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
6457
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
आनि मग लगेचच मलेरिया, स्वाईन
मस्त
वा..... तोंडाला पाणी सुटले.
सुंदर छायाचित्र
सुंदर छायाचित्र
एक आठवण!
वाह!!
In reply to एक आठवण! by किसन शिंदे
किसन किती लहानपण लपलय ह्या
आहाहा...