✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

गो-ग्रिन नर्सरी-युसुफ मेहेर अली सेंटर

ज
जागु यांनी
Fri, 06/24/2011 - 23:47  ·  लेख
लेख
गो ग्रिन नर्सरी ही युसुफ मेहेरअली सेंटरचीच शाखा आहे. तिथे गेल्यावर विविध झाडे दिसतात अगदी परीचयाची व अपरीचितही. भरपुर झाडे होती आणि माझ्याकडे वेळ कमी होता त्यामुळे जेवढे शक्य होतील तितके फोटो घेतले. पत्ता युसुफ मेहेर अली सेंटर - गो-ग्रिन नर्सरी तारा, कर्नाळा ग्रामपंचायत मुंबई-गोवा मार्ग पनवेल. १) नर्सरीचे गेट २) नर्सरीच्या गेट च्या बाहेरील सुशोभित केलेली जागा. ३) बोगनवेली ४) खडकांनी सुशोभित केलेले डबके ५) सदाफुली ६) बोन्साय चिंच ७) रानजाई ८) जास्वंद ९) इनडोअर प्लांट्स १०) ११) १२) १३) १४) १५) बहरलेली मधुमालती १६) बटरफ्लाय आकारात झाडांची रचना १७) रुद्राक्षाचे झाड १८) रुद्राक्षाचे झाड १९) अननस २०) कॅकटस काही औषधी वनस्पती २१) २२) २३) सागरगोटा २४) वावडींग २५) लघुसर्पगंध २६) गुळवेल २७) शेंदरी २८) कर्दळ २९) कर्दळ ३०) लाल चाफा ३१) वाळा ३२) खैर ३३) ३४) घाणेरी ३५) अबोली
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
9884 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

व्वा, छाण आहे नर्सरी! काय छान

अनामिक
Sat, 06/25/2011 - 02:24 नवीन
व्वा, छाण आहे नर्सरी! काय छान फोटू आहेत. काही (औषधी) वनस्पतींची फक्तं नावेच माहीत होती, तुमच्यामुळे बघायलाही मिळाली. रुद्रा़क्षाचं झाडही पहिल्यांदाच पाहतोय. अगदी साठवण्यासारखा धागा आहे. ते ३३ नंबर काय आहे नेमकं? आणि खैर म्हणजेच लाजाळूचं झाड आहे का?
  • Log in or register to post comments

अरे वा आतिशय सुन्दर फोटो आणी

सन्दीप
Sat, 06/25/2011 - 11:15 नवीन
अरे वा आतिशय सुन्दर फोटो आणी छान वनस्पती ची माहीती.
  • Log in or register to post comments

सुंदर सफर. धन्यवाद. एकदा

मृत्युन्जय
Sat, 06/25/2011 - 12:18 नवीन
सुंदर सफर. धन्यवाद. एकदा गेलेच पाहिजे या नर्सरीत आता.
  • Log in or register to post comments

खूप छान नर्सरी आहे ही.

अजया
Sat, 06/25/2011 - 14:24 नवीन
मी नेहेमी तिथुनच झाड घेते. तुमचे फोटो खूपच छान!
  • Log in or register to post comments

जबर्‍याच ! तो मधुमालतीचा फटु

परिकथेतील राजकुमार
Sat, 06/25/2011 - 14:32 नवीन
जबर्‍याच ! तो मधुमालतीचा फटु झकासच. पण ते ३३ नं. वाले काय आहे ? कोणी जाणकार उजेड पाडेल काय ? काही झाडांचा पसारा बघुन डाण्रावांच्या डोक्यावरच्या केसांची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

ती जावित्रि आहे.जायफळाचे फूल.

इरसाल
Mon, 06/27/2011 - 10:37 नवीन
ती जावित्रि आहे.जायफळाचे फूल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

पावसाळा आला अन जागूचा धागा पण आला

वाहीदा
Sun, 06/26/2011 - 13:20 नवीन
पावसाळा आला अन जागूचा धागा पण आला जागु , झाड-फनुस, गुल - गुलशन-गुलफाम का काफी शौक दिखता है तुम्हें ! सगळी झाडे आवडली पण मला ते बोन्साय चिंचेचे झाड नाही आवडले. मला ते .एखाद्या पक्षाचे पंख कापावे तसे झाडाची मुळे कापून... आपल्या स्वार्थासाठी त्याची वाढ खुंटवून... स्वआनंदासाठी जवळ ठेवण्यासारखे बोन्साय वाढविण्याचे तत्व वाटते. मधुमालती अन अबोली सर्वात छान !
  • Log in or register to post comments

मस्तच

प्रचेतस
Mon, 06/27/2011 - 10:02 नवीन
जागुतै, सुरेख धागा काढला आहेस. बर्‍याच वनस्पतींची माहिती झाली तुझ्यामुळे.
  • Log in or register to post comments

कोकणातले दिवस

इरसाल
Mon, 06/27/2011 - 10:03 नवीन
कोकणातले दिवस आठवले. रुद्राक्ष कच्चे असताना मिठाच्या पाण्यात उकळून छान लागतात.
  • Log in or register to post comments

छान

सुनील
Mon, 06/27/2011 - 12:02 नवीन
गो-ग्रीन नर्सरीतील अनेक झाडे आणि युसुफ मेहेरअली सेंटरमधील अनेक वस्तू (साबण, मध, खादीच्या वस्तू इ.) वरचेवर विकत घेत असतो.
  • Log in or register to post comments

अनामिक मी काल पण गेले होते

जागु
Mon, 06/27/2011 - 16:14 नवीन
अनामिक मी काल पण गेले होते त्या नर्सरीत काल विचारल मी त्याच नाव पण तिथल्या कामगाराला माहीत नव्हत. आणि दुसर कुणाला विचारायला मला वेळ कमी होता. संदिप, मृत्युंजय, अजया, राजकुमार, वल्ली इरसाल नाही जायफळाच झाड खुप मोठ असत. आणि तो वृक्ष अगदी कुंडीत लावलेला होता. हो वहीदा मला झाडांचा खुप शौक आहे. सुनिल पुढचे धागे युसुफ मेहेरअली सेंटरचे टाकते. इरसाल मी पहीलांदाच पाहील ते रुद्राक्षाच झाड.
  • Log in or register to post comments

छान

स्मिता.
Mon, 06/27/2011 - 19:04 नवीन
जागुताई, सगळे फोटो क्लास आहेत. बघूनच मन प्रसन्न झालं :) अशी बहरलेली मधुमालतीची वेल खूप दिवसांनी पाहिली, एकदम मस्त! अननसाचं झाड(?) पहिल्यांदा पाहिलं, ते कसं असेल याची खूप उत्सुकता होती.
  • Log in or register to post comments

मस्त च!

स्वैर परी
Tue, 06/28/2011 - 14:13 नवीन
९ वा आणि १६ वा फोटु छान! :)
  • Log in or register to post comments

मधुमालती खत्तरनाक आहे ...

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 06/29/2011 - 06:49 नवीन
मधुमालती खत्तरनाक आहे ... होस्टेलमधेच एक झाड आहे, पडल्यापडल्या त्या फुलांच गंध आला की बिशाद मी पुढची (निदान) दहा मिनीटं गादीवरून उठायची!
  • Log in or register to post comments

तुमच्या या छंदाला सलाम, माझी

RUPALI POYEKAR
Wed, 06/29/2011 - 12:55 नवीन
तुमच्या या छंदाला सलाम, माझी आईपण तुमच्यासारखीच होती.
  • Log in or register to post comments

आदिती, रुपाली धन्यवाद.

जागु
Wed, 06/29/2011 - 13:15 नवीन
आदिती, रुपाली धन्यवाद.
  • Log in or register to post comments

छान फोटु

मदनबाण
Fri, 07/01/2011 - 09:34 नवीन
ओ य जागु ताय वाळा असा दिसतो ते आज पहिल्यांदा पाहिले,खैर पटकन मला लाजाळुचे झाड वाटले.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा