कधी कधी कुठली गोष्ट कुठे जुळून येईल सांगता येत नाही.
झाले असे की २४ जून ला ऑफिस मधे सहजच चाळता-चाळता एका फोल्डर मधे मागील वर्षाचे काही फोटो सापडले. तारीख होती २५ जून २०१०. नेमका ह्या दिवशी आमच्या मागच्या कंपनीत एच. आर. चा पाठवणी कार्यक्रम होता. त्यावेळी हजर असणार्या सगळ्यांना म्हणजे हेडना फोन लावला कारण आम्ही बहुसंख्य तिथून आधीच कटलो होतो. सगळे एकदम खुश, बोलले की पुन्हा एकदा मागील वर्षी जिथे भेटलो होतो तिथेच भेटूया. थोडीफार फोनफोनि करून जागा ठरवली. डि. एस. ओ. आय. धौला-कुआ, नवी दिल्ली.
तुम्ही मिलीटरी किंवा तत्सम पाठबळचे नसला तर डि.एस.ओ.आय. मधे तुम्हाला प्रवेश नाही. आम्ही घुसलो; कारण आमच्या सोबत होते रिटायर्ड कर्नल तेजिंदर सिंघ शाही आणि एअर फोर्स रिटायर्ड महेंदर सिंघ रोहील्ला मग कोण अडवणार.
दि.एस.ओ.आय. ला जाण्यात मजा अशी की तिथे सगळ कस शिस्तबद्ध आणि अदबशीर असत. जागा हेरून खाण्या-पिण्याला सुरूवात झाली. खास दिल्लीचे म्हणून नावाजलेले पदार्थ चखणा म्हणून मागवण्यात आले. सीख कबाब, मवूसुत चिकन तिक्का, तंदुरी मुर्ग, मसाला शेंगदाणे. ह्याच बरोबर फिश् तिक्का ही होताच.
नमनाला घडाभर तेल जाळायचे कारण हेच की तिथे मला एक इण्टरेस्टिंग गोष्ट समजली. तशी विश्वास ठेवायला कठीण होती पण सांगणार्या माणसाचे लागेबांधे बघता ती गोष्ट खोटी असणे शक्य नव्हते. त्यांचा मोठा मुलगा राहुल गांधी साठी एलेक्शन कॅम्पेनिंग करतो. निवडणुकांच्या काळात सदोदित त्याच्या कामावर. ह्याबदल्यात त्याला सरकारी कामे मिळतात. जसे रस्ते, डी.डीए.चे फ्लॅट बांधणे. साधे पूल, उड्डाण पूल वगैरे वगैरे. एकूण काय तर हा मुलगा राहुल गांधीचा कामाचा माणूस आहे.
म्हणूनच ह्याला राहुल गांधीच्या अंतरंगातल्या काही बाबी माहीतआहेत. त्यातलीच एक आहे............................
क्रमश.................................................
वाचने
4959
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
च्यायला...
च्या मारी
तेच म्हणतो वाचायला सुरवात
In reply to च्या मारी by गणपा
+१
In reply to तेच म्हणतो वाचायला सुरवात by किसन शिंदे
अंतरंगातल्या बाबी कोणत्या
आर्रंतिच्या....
ढिशक्लेमर
हाण्ण तिच्यायला!
In reply to ढिशक्लेमर by इरसाल
मग कधी टाकताय पुढचा भाग?
कोण राहुल गांधी ?
तेच ते...
In reply to कोण राहुल गांधी ? by परिकथेतील राजकुमार
ओके
In reply to तेच ते... by धमाल मुलगा
आणि त्यांच्या अंतरंगातल्या
In reply to ओके by छोटा डॉन
परा सायबांच्या,
In reply to आणि त्यांच्या अंतरंगातल्या by परिकथेतील राजकुमार
अगदी..
In reply to आणि त्यांच्या अंतरंगातल्या by परिकथेतील राजकुमार
द विन्ची कोड मागे गांधींची तर
In reply to तेच ते... by धमाल मुलगा
अ जेण्टल रिमाईंडर
प्री मो
In reply to अ जेण्टल रिमाईंडर by प्रीत-मोहर
नूसत्याच गर्जना पुढे पाऊस कोन
तुम्हाला हे समजले
अरे देवाआआआआआआआआआआआ.. नय नय
In reply to तुम्हाला हे समजले by शोधा म्हन्जे सापडेल
याचा अर्थ
In reply to अरे देवाआआआआआआआआआआआ.. नय नय by इरसाल
याचा अर्थ
In reply to अरे देवाआआआआआआआआआआआ.. नय नय by इरसाल
हाण्ण तेज्यामाताय......