([ज्योतिष] दिनांक १ जुलै २०११ रोजीचे अभद्र प्रोडक्शन रिलिज)
दिनांक १ जुलै २०११ रोजी हिंजवडी आयटी पार्कात फेज २ मध्ये प्रोडक्शन रिलिज होत असून हे प्रोडक्शन रिलिज क्लायंट, प्रोजेक्ट मॅनेजर आणि डेवलपमेंट टीम बरोबर केंद्र योग करते. त्यात क्लायंट बरोबर होणारा केंद्रयोग अत्यंत तीव्र स्वरुपाचा आहे. याशिवाय हे प्रोडक्शन रिलिज पोस्ट डिप्लॉयमेंट सपोर्ट टीम बरोबर प्रतियुती करते. थोडक्यात प्रोडक्शन रिलिजमुळे बॄहच्चौकोन ही भौमितिक रचना तयार झाली असल्याने हे प्रोडक्शन रिलिज एकंदर "अभद्र" असेच म्हणावे लागेल.
इंफ्रास्ट्रक्चर डाऊन होणे, क्वालिटी टीमने अडथळे आणणे, एखादया डेवलपरनेच जाणून बुजून बग ठेवून घातपात करणे, क्वचित प्रोजेक्ट मॅनेजरक्षोभ, किंवा पुण्यामध्ये जोरदार पाऊस झाल्याच्या बातम्या या प्रोडक्शन रिलिजच्या पुढेमागे १ आठवडा संभवतात. पुढे नावे दिलेल्या डेवलपर्सना हे प्रोडक्शन रिलिज विशेष त्रासदायक जाण्याची शक्यता आहे.
अधिक वाचण्यासाठी येथे भेट दया - http://vaayzed-programmers.blogspot.com/2011/06/blog-post_20.html
नॉन आयटी वाचक क्षंमस्व.
याद्या
3312
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
अधिक वाचण्यासाठी येथे भेट दया
बापरे...
In reply to अधिक वाचण्यासाठी येथे भेट दया by नरेशकुमार
:)
ही
>>>>नॉन आयटी वाचक
अहो
ती लिंक आमची नाही...
In reply to अहो by चिरोटा
हाहा मस्तच
मस्त ओ धवा.
अभद्र-
हा हा हा
वाह वा. क्या बात है
नीचभन्ग राजयोग
वाह वाह !!
In reply to नीचभन्ग राजयोग by मूकवाचक
फॉर्म
हा हा हा मस्तच... तुमच्यात