लेबनिज मेझे हमूस,ताबुले (Lebanese Mezze Hummus, Tabbouleh)
आज मी तुम्हाला लेबनिज मेझेची ओळख करून देणार आहे .मेझे( Mezze are starters which can be served as full meals)
हमूस
साहित्य :
१. काबुली चणे १ कप
२. ताहीना पेस्ट २/३ चमचे( तिळ पेस्ट रेडीमेड)
३. एक्सट्रा वर्जिन ऑलिव ओइल २ चमचे
३ लिंबू चवीनुसार
४. मीठ चवीनुसार
५.लसूण २/३ पाकळी
सजावटीसाठी पार्सले,लाल तिखट.
कृती :
१.काबुली चणे रात्रभर पाण्यात भिजवून ,कुकरला शिजवून घ्या .
२. आता लसूण, शिजवलेले चणे ,ताहीना पेस्ट मिकसर मध्ये बारीक वाटून घ्या .
३. त्यात चवीनुसार मीठ,लिंबू व एक्सट्रा वर्जिन ऑलिव ओइल घाला .
४. पार्सले, लाल तिखट ने सजवा.
पिटा ब्रेड बरोबर ताव मारा .
"
" alt="" />
"
" alt="" />
ताबुले:
साहित्य :
१.पार्सले १ जुडी
२. कांदा १
३. टोमॅटो १
४. लिंबू चवीनुसार
५. burgul रवा २ चमचे
६. एक्सट्रा वर्जिन ऑलिव ओइल २ चमचे
७. लसूण १ पाकळी
८.मीठ चवीनुसार
कृती
पार्सले,कांदा, टोमॅटो,लसूण अगदी बारीक चिरून घेणे .burgul रवा २ मिनिट गरम पाण्यात भीजवून,निथळून त्यात घालावा.चवीनुसार मीठ,लिंबू घालावे.
एक्सट्रा वर्जिन ऑलिव ओइल घालून छान कालवावे.
पिटा ब्रेड बरोबर ताव मारा.

" alt="" />
"
" alt="" />
ताबुले:
साहित्य :
१.पार्सले १ जुडी
२. कांदा १
३. टोमॅटो १
४. लिंबू चवीनुसार
५. burgul रवा २ चमचे
६. एक्सट्रा वर्जिन ऑलिव ओइल २ चमचे
७. लसूण १ पाकळी
८.मीठ चवीनुसार
कृती
पार्सले,कांदा, टोमॅटो,लसूण अगदी बारीक चिरून घेणे .burgul रवा २ मिनिट गरम पाण्यात भीजवून,निथळून त्यात घालावा.चवीनुसार मीठ,लिंबू घालावे.
एक्सट्रा वर्जिन ऑलिव ओइल घालून छान कालवावे.
पिटा ब्रेड बरोबर ताव मारा.

वाचने
4895
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय बी कळलं न्हाई.. पहिला
अगदी हेच बोल्तो....
In reply to काय बी कळलं न्हाई.. पहिला by JAGOMOHANPYARE
असा काबुलि चना खाल्ला जाइल ?
In reply to काय बी कळलं न्हाई.. पहिला by JAGOMOHANPYARE
तों पा सु
@ प्रास ,JAGOMOHANPYARE
लापशीचा रवा काही वेगळा असतो
@ पक्या
In reply to लापशीचा रवा काही वेगळा असतो by पक्या
अरबी प्रकार आहे का??
मिडल ईस्ट चे फूड आहे. मी हे
In reply to अरबी प्रकार आहे का?? by लॉरी टांगटूंगकर
माय फेव्हरेट..
@ गणपा
@ दीविरा/ गणपा
हमूस...??