✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

काही क्षण टिपलेले... २ (Pykara Lake १ )

म
मदनबाण यांनी
Fri, 06/17/2011 - 08:57  ·  लेख
लेख
टिप :--- फोटो फक्त रिसाइझ केले आहेत्,सॉफ्टवेअर वापरुन कोणताही बदल केलेला नाही. कॅमेरा :--- निकॉन पी-१०० (हौशी फोटुग्राफर) मदनबाण.....

Book traversal links for काही क्षण टिपलेले... २ (Pykara Lake १ )

  • ‹ काही क्षण टिपलेले... १
  • Up
  • काही क्षण टिपलेले... ३ (Pykara Lake २ ) ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रवास
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
7122 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

सुंदर

पप्पु अंकल
Fri, 06/17/2011 - 10:19 नवीन
सुंदर, जबरदस्त, अफलातुन, काय बोलणार ?
  • Log in or register to post comments

कुठे आहे रे हे Pykara Lake?

स्वानन्द
Fri, 06/17/2011 - 15:32 नवीन
कुठे आहे रे हे Pykara Lake?
  • Log in or register to post comments

कॅमेरा :--- निकॉन

विजुभाऊ
Fri, 06/17/2011 - 17:20 नवीन
कॅमेरा :--- निकॉन पी-१०० माताय तुमच्या कॅमेर्‍यात सुद्धा व्हिट्यामीन "पी' आहे का ? ;)
  • Log in or register to post comments

फोटो लई भारी पण हे आहे कुठं

५० फक्त
Fri, 06/17/2011 - 18:12 नवीन
फोटो लई भारी पण हे आहे कुठं ते सांगा की, डायरेक्ट मुंबई टू ______.
  • Log in or register to post comments

मस्त फोटो आहेत

वेताळ
Fri, 06/17/2011 - 18:37 नवीन
हे फोटो कोडाईकॅनल चे आहेत काय?
  • Log in or register to post comments

बाणा - मस्तं फोटू आहेत.

अनामिक
Fri, 06/17/2011 - 21:15 नवीन
बाणा - मस्तं फोटू आहेत.
  • Log in or register to post comments

उन्हाळ्यात गेला होतात इतकच फटू वरून वाटतय.

आत्मशून्य
Fri, 06/17/2011 - 21:20 नवीन
उन्हाचा त्रास होत होता काय ?
  • Log in or register to post comments

उन्हाचा त्रास होत होता काय

मदनबाण
Sat, 06/18/2011 - 07:16 नवीन
उन्हाचा त्रास होत होता काय ? उन्हाचा त्रास अजिबात झाला नाही कारण तापमान कमी होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

वाहवा...केवळ अप्रतीम

अत्रुप्त आत्मा
Sat, 06/18/2011 - 00:31 नवीन
काय क्लासिक फोटो काढलेत हो तुम्ही....जबरदस्त...अव्वल....एक नंबर पहिले सर्व अगदी विहंगम द्रुष्य पाहिल्या सारखे वाटतात...आणी............. शेवटचे तीन तर,क्या केहेने?...अगदी नाण्याच्या दोन बाजुच दाखवल्यात तुंम्ही.... वाहवा...फार छान
  • Log in or register to post comments

मस्तच!! जबरदस्त!

प्राजु
Sat, 06/18/2011 - 01:27 नवीन
मस्तच!! जबरदस्त!
  • Log in or register to post comments

मस्त!!!

कौशी
Sat, 06/18/2011 - 03:40 नवीन
कोणते स्थळ आहे???
  • Log in or register to post comments

@ स्वानंद,५० फक्त,वेताळ,कौशी

मदनबाण
Sat, 06/18/2011 - 07:12 नवीन
@ स्वानंद,५० फक्त,वेताळ,कौशी हे ठिकाण उटी मधेच आहे,(म्हणजे उटी पासुन जवळच आहे.) या स्थळाचा विकास तमिळनाडु पर्यटन मंडळाने केला आहे. उटी /कोडाईला प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी आहे आणि सर्व पदार्थ / उत्पादने ही कागदी पिशवीतुनच दिली जातात... याही बाबतीत आपला महाराष्ट्र मागासलेला आहे. जाता जाता :--- आपला अमुल्य वेळ या धाग्यावर खर्च करुन,तसेच त्याहुन अधीक कष्ट घेउन प्रतिसाद दिल्या बद्धल सर्व मंडळींना धन्यवाद. मला वाटले इतकी वाचने होउन देखील लोकांना फोटो आवडले नसावेत !!! ;) असो.
  • Log in or register to post comments

खालुन २रया फोटुत तुम्ही

किसन शिंदे
Sat, 06/18/2011 - 09:48 नवीन
खालुन २रया फोटुत तुम्ही विसंगती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे का?
  • Log in or register to post comments

खालुन २रया फोटुत तुम्ही

मदनबाण
Sat, 06/18/2011 - 19:55 नवीन
खालुन २रया फोटुत तुम्ही विसंगती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे का? नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा