१) आत्माराम बुवांची समाधी (काळाराम मंदीर -गिरगाव)
२) श्री दत्तात्रय (काळाराम मंदीर -गिरगाव)
३) श्री दत्तात्रय (काळाराम मंदीर -गिरगाव)
४) जय श्री राम !!! :) (काळाराम मंदीर -गिरगाव)
५) श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. :)
(समर्थांचा दास)
मदनबाण.....
कॅमेरा निकॉन पी-१००
चुचु बर्याच वेळा कांदेवाडीच्या मठात जायची असं कुठेस मिपावर वाचल्याचे स्मरते,मी अनेक वर्ष दादरच्या मठात वेळ मिळेल तसा जात आलो आहे.आता मनात इच्छा निर्माण झाली की कांदेवाडीच्या मठात सुद्धा जाउन यावे...मग गिरगाव गाठले,स्वामींचे पहिले दर्शन काळाराम मंदिरातच झाले. या मंदिरातील रामाच्या मूर्तीचे वैशिष्ठ म्हणजे सिता मैया श्री रामाच्या मांडीवर विराजमान आहेत.या मंदिरातील देवतांची स्थापना शालिवाहन शके १७५० भाद्रपद शुक्लपक्ष,द्वादशी रविवार (२० सप्टेंबर १८२०) आत्माराम बुवांनी केली.
कांदेवाडीचा स्वामींचा मठ पुढच्या भागात. :)| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
7966
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान. फोटो काढू देतात काय?
वा वा मदनबाण... इकडे
अगं चुचे प्रसिद्ध गणेश
In reply to वा वा मदनबाण... इकडे by पर्नल नेने मराठे
ह्म्म सेम बिल्डिन्ग
In reply to अगं चुचे प्रसिद्ध गणेश by मदनबाण
शीर्षकावरुन आधी वाटलं नाशीकचं
-
असेच म्हणतो. गुरुवार आणि वेळ
In reply to - by अमोल केळकर
असेच म्हणते...सगळ्य़ा मुर्ति
In reply to असेच म्हणतो. गुरुवार आणि वेळ by मिसळलेला काव्यप्रेमी
ऑफीस
नमस्कार
धन्यवाद,
धन्यवाद
अरे वा गुरुवारच्या दिवशी छान
छान आहेत फोटो! सध्या जोडी