(देशा बाहेर राहताना साजूक तूप बनवणे जमत नाही, त्यांच्या साठी)
१. LURPAK नावाचे (unsalted) बटर मिळते. (कोणत्याही SUPERMARKET मध्ये FROZEN सेक्शन मध्ये दिसेल. 250G चा एक CUBE मिळतो).
२. त्याला जाड बुडाच्या भांड्यात घेवून, GAS वर कढत ठेवा. (साधारण १५-२० मिनिटे, मध्यम आचेवर).
३. मधून मधून ढवळावे (खाली लागू नये म्हणून, पण तुम्हाला हि खाली लागलेली खरड नुसती खायला आवडत असेल तर जरूर खाली लागून द्यावे...).
त्यानांवर GAS बंद करा. आणि तूप तसेच ठेवून द्या. गोठल्या नंतर ते अगदी घरगुती तुपासारखे दिसेल (आणि चवीला, वासाला पण तसेच लागेल.)
जेवढे हवे तेवढे काढून बाकीचे फ्रीज मध्ये ठेवले तर १ ले दीड महिनाभर टिकते.
वाचने
21585
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
बघते ग्रोसरीत. गेल्या दोन
अरे व्वा...साजुक तुप म्हनजे माझा वीक पॉईन्ट...
मी घरची साय साठवते आणि तिचे
दुधाला सायच नाही ....
In reply to मी घरची साय साठवते आणि तिचे by जागु
विड्याचं पान घालून बघा
In reply to मी घरची साय साठवते आणि तिचे by जागु
लोणी शिजवते??????????
In reply to मी घरची साय साठवते आणि तिचे by जागु
मी हे तुप try केले होते. रवाळ
डालडा पेक्षा नक्कीच चांगले
In reply to मी हे तुप try केले होते. रवाळ by Mrunalini
अगदी हेच म्हण्तेय मी
In reply to मी हे तुप try केले होते. रवाळ by Mrunalini
कोस्कोत जे बटर मिळते
१. कोणतही अनसॉल्टेड बटर घ्या,
बरेच अनसॉल्टेड लोण्याचे प्रकार वापरून पाहिले...
इकडे मिळते का,....
In reply to बरेच अनसॉल्टेड लोण्याचे प्रकार वापरून पाहिले... by बहुगुणी
तूप
hmmm .....
In reply to तूप by स्मिता.
धन्स..लेकिला कळवले
कोणत्याही अनसॉल्टेड बटर च तूप
माझा प्रश्न
बर्याच वेळा विकतच्या तुपाला
In reply to माझा प्रश्न by स्मिता.
अगदी अगदी! मी फक्त एकदा
In reply to बर्याच वेळा विकतच्या तुपाला by अनामिक
हो ते मात्र खरंय!! पटेल मधून
In reply to बर्याच वेळा विकतच्या तुपाला by अनामिक
राणीच्या देशात
In reply to माझा प्रश्न by स्मिता.
तूप
In reply to राणीच्या देशात by सानिकास्वप्निल
तूप..
छानच पाकृ. LURPAK नावाचे
>>>हे न मिळल्यास दुसरा काही
In reply to छानच पाकृ. LURPAK नावाचे by परिकथेतील राजकुमार
मग घरचे पांढरे शुभ्र लोणी
In reply to >>>हे न मिळल्यास दुसरा काही by प्राजु
ग्राहकपेठेत मिळतं
In reply to छानच पाकृ. LURPAK नावाचे by परिकथेतील राजकुमार
कशाला हवेय हे बटर ??
In reply to छानच पाकृ. LURPAK नावाचे by परिकथेतील राजकुमार
अहो ते 'परा' आहेत!
In reply to कशाला हवेय हे बटर ?? by स्वरालि
सुरुवातीलाच लिहिले आहे
In reply to कशाला हवेय हे बटर ?? by स्वरालि
परा
In reply to छानच पाकृ. LURPAK नावाचे by परिकथेतील राजकुमार
रारा तुम्हाला काका हलवाई अथवा
In reply to परा by रमताराम
हॅ हॅ हॅ
In reply to रारा तुम्हाला काका हलवाई अथवा by परिकथेतील राजकुमार
आय्टीतल्या हमालांना इतर
In reply to परा by रमताराम
अगागागाग्गागग ! कॉलिंग
In reply to आय्टीतल्या हमालांना इतर by विवेक मोडक
अलेले
In reply to अगागागाग्गागग ! कॉलिंग by परिकथेतील राजकुमार
ओ
In reply to आय्टीतल्या हमालांना इतर by विवेक मोडक
खा....
In reply to छानच पाकृ. LURPAK नावाचे by परिकथेतील राजकुमार
मेक्यानिकल मोडक दादा ..भिवु