✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नभी चांदणे...(गझल)

प — पद्मश्री चित्रे, Fri, 06/27/2008 - 11:23

प्रतिक्रिया द्या
5309 वाचन

💬 प्रतिसाद (14)
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Fri, 06/27/2008 - 11:58 नवीन

कुठे अंत

कुठे अंत आता अशी रात ओली पिवोनी उजेडास जागीत होती क्षणामागुती धावती जीव सारे इथे शेवटाची सुरुवात होती छान ! आम्हाला जरा कवितेतले काही कळत नाही... पण जो अर्थ आम्ही घेत आहोत त्यानूसार आम्हाला ही कविता छान वाटली... तरी ही... कोणी बुध्दीमान मिपाकर कविते सोबत कवितेचा अर्थ देखील लिहावा ही विनंती... कवियत्रीला देखील हीच विनंती आहे !!! राज जैन बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Fri, 06/27/2008 - 12:07 नवीन

तेच..

कधी कधी निराशेचे क्षण संपत च नाहीत.. एका मागुन एक.. तरी ही आपण आशेपोटी धावतच रहातो.. कधी तरी याचा शेवट होईल असे मनाशी म्हणत... असे मला म्हणायचे आहे..
  • Log in or register to post comments
फ
फटू Sat, 06/28/2008 - 11:41 नवीन

धन्यवाद फुलवाताई...

खरं तर त्या ओळी मलाही झेपल्या न्हवत्या... (बिनडोक) फटू आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मश्री चित्रे
प
पुष्कराज Fri, 06/27/2008 - 13:19 नवीन

कविता

खूपच सहज आहे तुमची कविता, छान ताकद आहे तुमच्यात कविता लिहण्याची पुष्कराज
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 06/28/2008 - 08:56 नवीन

खास नाही!

कविता खास वाटली नाही. प्रामाणिक अन् वैयक्तिक मत. राग नसावा... पुलेशु...
  • Log in or register to post comments
क
कौस्तुभ Sat, 06/28/2008 - 09:38 नवीन

वाह

जळे जीव कोणी उदासीत येथे पुकारीत कोणा निशा गात होती वाह हे तर छानच आहे!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 06/28/2008 - 10:11 नवीन

छान

छान लिहितेस गं... :)
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Sat, 06/28/2008 - 12:56 नवीन

धन्यवाद

धन्य्वाद सर्वांचे. >>तात्या, कविता खास वाटली नाही. राग नसावा... राग कसला? खरे मत दिलेत, धन्यवाद.. पुलेशु... म्हण्जे काय? बरेच दिवस विचारीन म्हणत होते...
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sat, 06/28/2008 - 13:18 नवीन

छान

कुठे अंत आता अशी रात ओली पिवोनी उजेडास जागीत होती क्षणामागुती धावती जीव सारे इथे शेवटाची सुरुवात होती छान! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 06/28/2008 - 13:45 नवीन

पुलेशु... म्

पुलेशु... म्हण्जे काय? बरेच दिवस विचारीन म्हणत होते... पुढील लेखनास शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Sat, 06/28/2008 - 13:58 नवीन

अरे हो की!

सोप्प्च होतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
स
साती Sat, 06/28/2008 - 14:10 नवीन

चांगली

कविता चांगली आहे. कुठे अंत आता अशी रात ओली पिवोनी उजेडास जागीत होती चांगली कल्पना. साती
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sun, 06/29/2008 - 08:21 नवीन

रचना

रचना वृत्तबद्ध आहे. पण याला गझल म्हणावे का? आमच्या मते नाही. काफिया, रदीफ आणि बहर(वृत्त) यांचे बंधन पाळून गझलेच्या फॉर्ममध्ये लिहिले म्हणजे गझल होत नाही असे वाटते. शेर धारदार पाहिजे. काळजात घुसला पाहिजे. आपण लिहिलेले शेर नुसते निवेदनात्मक आहेत. त्यात गझलेचा "धक्का" जाणवत नाही. शेर अंगावर आला पाहिजे. शेर लिहितांना त्यातील सानी मिसरा म्हणजे दुसरी ओळ लिहिणे फार जबाबदारीचे असते. तिथे कस लागतो. असो. पण गझलेचे तंत्र तुम्हाला व्यवस्थित जमले आहे. मंत्र शिका म्हणजे उत्तम गझल लिहाल. तुमच्या उत्तमोत्तम गझला आम्हाला वाचायच्या आहेत. पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
र
राघव Fri, 10/29/2010 - 10:15 नवीन

खूप सुंदर!

खोदकाम करतांना अचानक सापडली ही रचना..! नभी चांदण्याची जुनी साथ होती उशाला कधीची उभी रात होती जळे जीव कोणी उदासीत येथे पुकारीत कोणा निशा गात होती कुणाला कसा सांग आता विसावा उसासून दु:खे हळू गात होती हे तीन शेर अतिशय आवडलेत! क्या बात है!! :) अवांतरः खूप दिवस झालेत.. फुलवातैनं लिहिलेलं इथं आलं नाही.. काय कारण असावे बरे??
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा