आमच्या काळात (१२-१५) वर्षापूर्वी बालवाडी- प्राथमिक शाळाचे शुल्क २००-३०० रुपये प्रती वर्ष असायचे ...आता पुन्या मधे ते ३००००-६०००० आहे ..(बाणेर परिसरा मधे व सिन्हगड रस्ता )..
एवढे शुल्क पाहता काहि प्रश्न पडतात..
१. या शाळा मधे असे काय शिकवतात?
२. महागडे म्हाणजे चान्गले का??
३.बालवाडी पुर्व गटा चे शुल्क देखील २०,००० आहे.. एवढे देण्यचा पाल्यास काहि फाय्दा होतो का?
४. हे शुल्क वाजवी आहे कि लूट ??
वाचने
2534
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
(१२-१५) वर्षापूर्वी आपण
ठयॉ... बहुतेक त्यांना १२-१५
In reply to (१२-१५) वर्षापूर्वी आपण by परिकथेतील राजकुमार
फायदे
नाही कळालं!
In reply to फायदे by नितिन थत्ते
नाही हो .... खवचट नाही
In reply to नाही कळालं! by धमाल मुलगा
अग्ग्ग्ग्गं!
In reply to नाही हो .... खवचट नाही by नितिन थत्ते
तुमचा लेख वाचुन मला व्यक्तीशः
काही विचारू नका
<<जवळच्या शाळेत अॅडमिशन नाही
In reply to काही विचारू नका by रेवती
काहिही
In reply to काही विचारू नका by रेवती
"बै बै बै काय फी वाढ्लीय नै
खाली दिलेल्या लिंकचा काही
याच्या पेक्षा १७ नंबरचा फॉर्म
विचार करणे सोडून दिले..