एक प्रसंग : मध्यंतरी एका शनिवार रविवारी एका प्रसिद्ध सी -वर्ल्ड आणि पार्क मध्ये फिरायला गेलो होतो. तिथे बरेच कार्यक्रम होतो आणि खरोखरच ते बेस्ट होते . डॉल्फिन , व्हेल , सी-लायन याचे एक से एक कार्यक्रम होते. तिथे बरेच प्रवासी बघितले आणि बराच लोकांकडे एकदम हाय एंड कॅमेरे होते . आणि बरेच जन कार्यक्रम बघायचा आनंद न घेता कुठे सगळा कार्यक्रम रेकॉर्ड कर किव्वा पूर्ण आर्धा तास फोटो काढत बस या मधेच वेळ घालवताना दिसले . आमच्या ग्रुप मध्ये पण एक मित्र होता ( हाय एंड कॅमेरेवाला ) त्याला विचारले अरे एव्हडे महागडे तिकीट काढून आलो आहे आणि शो पण एकदम बेस्ट आहे तर ते बघ ,फोटो काय काढत बसला आहेस ... ७-८ फोटो काढले कि झाले कि ....तर तो म्हटला अरे तुम्ही व्हा पुढे ..मी फोटो काढतो थोडे आणि जॉईन होतो नंतर तुम्हाला ...आम्ही मग दुसरा कार्यक्रम बघायला निघून गेलो .संध्या काळी भेटलो तर त्याने १-२ कार्यक्रम बघितलेच नव्हते आणि त्याचा बर्याच गोष्टी बघायच्या राहून गेल्या होत्या ....आणि आमच्या मते त्याने त्याचा पूर्ण दिवस फुकट घालवला होता फोटो काढण्या मध्ये ...
हे असेच मी माझ्या बर्याच मित्र मैत्रिणी मध्ये बघितले आहे .....म्हजे त्यांना असे काही फार पूर्वी पासून फोटो काढण्याची क्रेझ (खूळ ) नव्हती आणि कॅमेरा होते पण ७-८ झूम आणि ५-६ मेगा पिक्सेल वाले ( मला एवडेच कळते)....पण अचानक सगळ्यांनी DSLR तैप चे मोठे मोठे कॅमेरा घेतले आणि एका दिवसा मध्ये गुगल वर सर्च मारून, थोडे फार ब्लोग वाचून सगळे एकदम प्रो फोटोग्राफर झाले ..
एकदम स्पीड , लाईट ,शेडो, अपर्चर , पानोरामा असे शब्द आईकायला यायला लागले ..आणि जाईल तिथे हे लोक फोटो काढायला लागले..आणि सगळे फोटो एकदम फेसबुक वर टाकले गेले आणि प्रत्तेक फोटो खाली सगळे टेक्निकल माहिती किती कसा स्पीड , लाईट ,शेडो, अपर्चर , पानोरामा....
तर तुम्हाला काय वाटते
1. फोटो ग्राफी हि एक कला आहे असे मानतात आणि ती अचानक अशी १-२ दिवसा मध्ये येऊ शकते का ....आणि त्यासाठी DSLR कॅमेराच लागतो का शिकायला .
२. हे असे फक्त फोटो ग्राफी या कले मधेच का दिसते कारण मी असा कोणी बघितला नाही कि त्याने एक महागडी बासरी आणली आहे आणि लगेच प्रक्टिस करून तो सुंदर वाजवायला शिकला आहे ..
३.. एकदम महागडा कॅमेरा घेवून १ दिवस गुगल वर सर्च मारून ...लगेच प्रो फोटोग्राफार होतात त्यांच्या विषयी तुमचे काय मत आहे ...म्हजे कुठे मेणबत्तीचा फोटो काढ,,कुठे झुरळाचा फोटो काढ ....कुठे केक चा फोटो काढ ...सगळ्याचे क्लोज अप घे ...या ग्रुप विषयी
४. सगळ्या ग्रुप चा विचार करता अशी मंडळी ग्रुप मध्ये असतील तर त्यांचा त्रास होतो का ......म्हजे वेळ पाळताना ..बस , ट्रेन पकडताना
५. सहलीला किव्वा सहज भटकायला गेल्यावर कॅमेरा हा पाहिजेच पण तो हाताळायला सोपा आणि ठीक ठाक क़्वलिति चा असला तरी चालतो ..पण तो DSLR रच पाहिजे असे का ?
वाचने
6243
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
कलादालनातल्या दिग्गजांच्या
येस , वी आर ..
कॅमेरा हे एक साधन आहे. येणारा
१००% सहमत
In reply to कॅमेरा हे एक साधन आहे. येणारा by पाषाणभेद
+१
In reply to कॅमेरा हे एक साधन आहे. येणारा by पाषाणभेद
कै च्या कै
In reply to +१ by आत्मशून्य
हम्म...
In reply to कै च्या कै by Nile
ह्म्म्म.. सहमत आहे. याचवरून
"फोटो ग्राफी हि एक कला आहे
+१
In reply to "फोटो ग्राफी हि एक कला आहे by शैलेन्द्र
फोटोग्राफी कला आहे तितकच
In reply to "फोटो ग्राफी हि एक कला आहे by शैलेन्द्र
"पण फोटोग्राफी ला एकदा तंत्र
In reply to फोटोग्राफी कला आहे तितकच by सांगलीचा भडंग (verified= न पडताळणी केलेला)
शैलेन्द्र
In reply to "फोटो ग्राफी हि एक कला आहे by शैलेन्द्र
थोडं इनो घ्या, बरं वाटेल.
हम्म.....काही मंडळी फोटू
म्हजे कुठे मेणबत्तीचा फोटो काढ,,कुठे झुरळाचा फोटो काढ
कार्यक्रम बघायचा आनंद न घेता
अरे!
असले क्यामेरे किनई फार्फार
+१
In reply to असले क्यामेरे किनई फार्फार by शिल्पा ब
..आणि जाईल तिथे हे लोक फोटो
+१
In reply to ..आणि जाईल तिथे हे लोक फोटो by मृत्युन्जय
आमच्याकडे मुलांचे शैक्षणिक
तुम्हीही घ्याल हो एक दिवस
"शरदीनीतैंच्या कवीता ऐकताना
In reply to तुम्हीही घ्याल हो एक दिवस by भडकमकर मास्तर
गमतीदार
जाऊदेत एक DSLR ने काढलेला एक
अच्छा, तर तुमच्याकडे DSLR आहे
In reply to जाऊदेत एक DSLR ने काढलेला एक by जयंत कुलकर्णी
दुर्दैवाने हो ! आणि एक मोठी
In reply to अच्छा, तर तुमच्याकडे DSLR आहे by पाषाणभेद
थांबा आलोच !
In reply to दुर्दैवाने हो ! आणि एक मोठी by जयंत कुलकर्णी
हा हा ! अहो मेलोच म्हणजे अजून
In reply to थांबा आलोच ! by टारझन
टार्या जर चौघांपैकी एक झाला
In reply to हा हा ! अहो मेलोच म्हणजे अजून by जयंत कुलकर्णी
हो म्हणूनच खांद्याची कल्पना
In reply to टार्या जर चौघांपैकी एक झाला by Nile
फोटू मस्त आलाय.
In reply to जाऊदेत एक DSLR ने काढलेला एक by जयंत कुलकर्णी