Skip to main content

काही क्षण टिपलेले... १

लेखक मदनबाण यांनी सोमवार, 13/06/2011 08:54 या दिवशी प्रकाशित केले.
कॅमेरा :--- निकॉन पी-१०० (हौशी फोटुग्राफर) ;)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7306
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

मदण, अरे फोटोंना क्रमांक दे रे बाबा. म्हणजे योग्य रितीने कमेंट टाकता येतात. फोटो १. काळ्या रंगाच्या पार्श्वभुमीवर पांढरी फुले तर मस्तच. कल्पना छान आहे. फोटो २. त्या टेकडीवर गोलाकार वसलेले खेडे पाहून अँफी थेटर आहे असा भास होतो आहे. संपुर्ण खेडेच निसर्गातील एखाद्या कार्यक्रमात सहभागी आहे असे वाटते. फोटो ३. उतारावरील पायर्‍यांची घरे मस्तच. फोटो ४. दोन वृक्षांचा टोलनाका. फोटो ५. वृक्षाचा पिंपळपानाचा आकार. "हौशी फोटुग्राफर" असूनही कलेचा डोळा मस्त आहे तुझा. कॅमेरॅच्या अँगलने बाण छान लागलाय.

वरुन ३ नंबरचा फोटो भारी ... लवासा हाय काय ? ;) - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

लवासा निश्चीतच नाही. ईशान्य भारतातील दिसते आहे. अथवा डेराडून, उत्तरांचल, उत्तराखंडातील असावे. काय बाणा?

In reply to by पाषाणभेद

लवासा निश्चीतच नाही. ईशान्य भारतातील दिसते आहे. अथवा डेराडून, उत्तरांचल, उत्तराखंडातील असावे. नाही. हे दक्षिण हिंदुस्थानातील "उटी" आहे.वरुन दुसरा फोटो हा दोडाबेट्टा मधुन काढला आहे,

In reply to by मृत्युन्जय

अरे वा...मी काढलेल्या फोटु पेक्षा देखील तुम्ही हा काढलेला फोट आवडला. :)

In reply to by मृत्युन्जय

पहिला फोटो रात्री काढला आहे का? सुंदर आहे फोटो. कुठले फुल आहे ते? नाही,ढळढळीत उन्हात काढला आहे.फुल कंच हाय ते ठाव नाय मला...दिसले=आवडले=टिपले. ;)

मस्तच फोटू रे बाणा! मिसळपाववर पुनरागमन चांगले झाले आहे. हे संसारी पुरुषा, आता वेव्हारी जगात ये.;)