✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

भीती

ध
धोणी यांनी
Mon, 06/13/2011 - 16:47  ·  लेख
लेख
मित्रांनो, आपण आयुष्यात कधी न कधी भितो, आपल्याला कोनची न कोनची भीती वाटते , इथे कसे काही नवीन आयडी जुन्या तगड्या, आयडींना घाबरतात असो तर.. तुम्हाला कोणाची भीती वाटते , मांडा इथे.. आपण जरा चर्चा करून यावर .. आणि हा धागा एकोळी नाही.. याची कृपया नोंद घ्यावी
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4212 वाचन

💬 प्रतिसाद (15)

प्रतिक्रिया

माझ्यापासून सुरुवात

धोणी
Mon, 06/13/2011 - 16:48 नवीन
माझ्यापासून सुरुवात करतो.. मला माझ्या गेलेल्या फोर्म ची जाम चिंता वाटते नशिबाने मी संघात (विजुभौंच्या नाही हो ;) ) टिकून आहे
  • Log in or register to post comments

प्रेमकाव्य

रणजित चितळे
Mon, 06/13/2011 - 16:59 नवीन
नृत्य नाट्य प्रेमकाव्य धर्म व्युत्पत्ती नोकरी सुभाषिते फलज्योतिष कृष्णमुर्ती कसे काय असे समजले नाही
  • Log in or register to post comments

भीती

नितिन थत्ते
Mon, 06/13/2011 - 17:50 नवीन
धोणी हा अविनाशकुलकर्णी यांचा दुसरा आयडी आहे का?
  • Log in or register to post comments

मला तुमच्या धाग्याचा खरडफळा

नगरीनिरंजन
Mon, 06/13/2011 - 17:52 नवीन
मला तुमच्या धाग्याचा खरडफळा होण्याची भीती वाटतेय.
  • Log in or register to post comments

हा धागा एकोळी नाही पण

रेवती
Mon, 06/13/2011 - 18:08 नवीन
हा धागा एकोळी नाही पण माहितीपूर्ण अथवा पूर्णपणे मनोरंजकही नाही.
  • Log in or register to post comments

ढोणी साहेब , तुम्हाला "अनामिक

टारझन
Mon, 06/13/2011 - 18:29 नवीन
ढोणी साहेब , तुम्हाला "अनामिक भिती" अभिप्रेत आहे काय? -बोणी
  • Log in or register to post comments

टारझन , तूला कशाची भ्या

धोणी
Mon, 06/13/2011 - 18:37 नवीन
टारझन , तूला कशाची भ्या वाटते? - वीरझण
  • Log in or register to post comments

मुझे किसी चिझ से डर नही लगता

टारझन
Mon, 06/13/2011 - 19:42 नवीन
मुझे किसी चिझ से डर नही लगता ढोणीजी , प्यार से लगता है .. - ढोणाक्षी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धोणी

प्यार करने वाले कभी डरते

नरेशकुमार
Tue, 06/14/2011 - 07:20 नवीन
प्यार करने वाले कभी डरते नहीं, जो डरते है वो प्यार करते नहीं. मर्द को डर नही लगता. -मर्द टांगेवाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

चीझ से डर है

धनंजय
Tue, 06/14/2011 - 08:35 नवीन
प्यारसे चीझ खाके पेट सुटेला है । इसलिये चीझसे डर है ।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

विरहाचि

नरेशकुमार
Tue, 06/14/2011 - 07:21 नवीन
विरहाचि
  • Log in or register to post comments

मला या असल्या माझ्याच डु

५० फक्त
Tue, 06/14/2011 - 07:28 नवीन
मला या असल्या माझ्याच डु आयडिने मी झो\पेत असताना काढलेल्या धाग्यांची भिती वाटते, उगा नंतर स्पष्टीकरण देत बसावं लागतं.
  • Log in or register to post comments

मला ना

सूर्यपुत्र
Tue, 06/14/2011 - 12:13 नवीन
भीतीची भिती वाटते. :) -धोबी.
  • Log in or register to post comments

भिती

नारयन लेले
Tue, 06/14/2011 - 13:02 नवीन
भिती वाट्ण्यागत काय केले आहे का याचा आधी विचार करुन मग भीती वाटते का? का वाटत नाही याचा विचार करुन डोके खाजवत बसा. विनित
  • Log in or register to post comments

मला

तिमा
Tue, 06/14/2011 - 19:03 नवीन
मला छतावरुन खाली उडी मारुन चड्डी घालणार्‍या माणसाची भीति वाटते. समजा आपण तिथून जात असतानाच त्याने उडी मारली तर? एका म्यानात दोन तलवारी मावत नाहीत म्हणे!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा