१) नविन लेखकांच्या बरोबरच जुन्या लेखकांनी देखील आपल्या दोन लेखात किती अंतर ठेवावे ह्याची स्पष्ट सूचना देण्याची वेळ आली आहे असे वाटते. 'हळुहळु समजतील, लक्षात घेतील' असे वाटणे चुकीचे आहे असे वाटते.
२) अनेक नवे लेखक / सदस्य हे ब्लॉगधारक असतात. मिपाचे व्यासपीठ मिळाल्याबरोब्बर ते रोज २/४ लेख ब्लॉगवरुन सरळ उचलुन आणतात आणि इथे रतिब चालु करतात.
(१)
श्री. परासाहेब यांच्या वरील प्रतिसादावरून मला बरेच दिवस पडलेला प्रश्न समोर आला आहे. किती लिहावे ? केव्हा थांबावे ? आपण लिहतो ते वाचकांना आवडते का ? त्याचा दर्जा काय आहे ? या सारखे अनेक प्रश्न अनुत्तरित रहातात. कोण देणार यांची उत्तरे ? याचे काही निकष ठरले/ठरवता आले तर माझ्यासारख्या ( नवोदित/रिकामटेकड्या/बहुप्रसव) लेखकाला मदतच होईल. आता एक लेखक निरनिराळ्या विषयांवर लिहित असेल तरीही दोन लेखांत अंतर ठेवणे गरजेचे आहे का ?
दोन उदाहरणे देतो. कविता देण्यात कवींबाबत हा दोष आढळून येतो. मला कविता आवडतात व म्हणून मी सर्व वाचतो.पण बरेचदा निराशाच पदरी पडते. म्हणून कविता देतांना अंतराचे बंधन घालावे का ? माझे मत" नाही." चार भिकार कवितांनंतर एखादी चांगली वाचावयास मिळाली तरी मी खुष आहे.एखाद्या कवीच्या कविता आपणास आवडत नाहित असे वाटले तर वाचत नाही. तेव्हा या बाबतीत बंधन घालणे योग्य वाटत नाही. दुसरे उदाहरण छायाचित्रांबद्दल. एखादेवेळी पूर येतो व नंतर बराच वेळ सारे कसे शांत शांत. इथे कसले बंधन घालणार ?
मला बाटते या बाबतीत संपादकांनी ज्येष्ट, जाणकार सभासदांची मदत घ्यावी व अशी गरज भासली तर लेखकाला व्य.नि.ने सुचना द्यावी.
काम नाजुक, अवघड (व वाईटपणा देणारे) आहे.
(२) माझा ब्लॉग नाही व मी इतरांचे ब्लॉग वाचत नाही. ९५% वाचक माझ्या वर्गात मोडत असावेत. मग ब्लॉगवरील लेखन, जाचा वाचकवर्ग अत्यल्प आहे, ते लेखकाने येथे देऊ नये का ? आपले लिखाण जास्त लोकांपर्यंत पोचावे ही इच्छा नैसर्गिक आहे. काय हरकत आहे ? मी माझेच उदाहरण देतो. इथे लिहावयास सुरवात करण्याआधी मी उपक्रमवर लिहित होतो. इथे नंतर सुरवात केली. दोन्ही स्थळांवरील वाचकवर्ग भिन्न आहे असे लक्षात आल्यावर मी संपादकांना विचारले की माझे पूर्वप्रकाशित लेखन इथे देऊ का ? त्यांनी "हो" म्हटल्यावर मी ते येथे प्रकाशित केले. त्याला बर्यापैकी वाचकवर्ग मिळाला. मला मनोमन बरे वाटले हे खरेच. इतरांना वाटेल यात शंका नाही. येऊ दे की ब्लॉगवरील लेखन येथे.
प्रतिसादांवर नवीन धागा काढू नये व वैयक्तिक मतेही देऊ नयेत हे मान्य. पण विषयाचा आवाका मोठा व महत्वाचा असल्याने आपली मते जाणून घेण्यास उत्सुक असलेला,
शरद
वाचने
12655
प्रतिक्रिया
68
मिसळपाव
प्रतिक्रिया
महत्त्वाचा विषय चर्चेला
मताशी सहमत
In reply to महत्त्वाचा विषय चर्चेला by नगरीनिरंजन
बंधन नको.
:)
दोन साहित्यकृतीतील अंतर ठरवणे
आमचे उत्तर
शंका
In reply to आमचे उत्तर by पिवळा डांबिस
शंकासमाधान
In reply to शंका by गवि
"लिंकाळे जीव " हे वाचुन पोट
In reply to शंकासमाधान by पिवळा डांबिस
तुला हसायला काय जातंय?
In reply to "लिंकाळे जीव " हे वाचुन पोट by शिल्पा ब
समजा भाजी नसून कविता असेल तर
In reply to शंकासमाधान by पिवळा डांबिस
बाप रे!!
In reply to समजा भाजी नसून कविता असेल तर by गवि
>>पण मूळ मुद्दा कळला आहे..
In reply to समजा भाजी नसून कविता असेल तर by गवि
माफ करा, पण मला अजूनही मूळ
In reply to >>पण मूळ मुद्दा कळला आहे.. by विश्वनाथ मेहेंदळे
ते मूळ मुद्दा कळला आहे हे मी
In reply to >>पण मूळ मुद्दा कळला आहे.. by विश्वनाथ मेहेंदळे
शिळे लेखन हा काय प्रकार
In reply to >>पण मूळ मुद्दा कळला आहे.. by विश्वनाथ मेहेंदळे
माझं मत
पुर्वप्रकाशित आहे म्हणून
In reply to माझं मत by नीलकांत
(No subject)
In reply to पुर्वप्रकाशित आहे म्हणून by पिवळा डांबिस
अरे मृत्युंजया, पण कशी टाकली
In reply to (No subject) by मृत्युन्जय
तरी वाचकांच्या आग्रहाला बळी
In reply to अरे मृत्युंजया, पण कशी टाकली by पिवळा डांबिस
+१
In reply to तरी वाचकांच्या आग्रहाला बळी by मृत्युन्जय
अशी जीभ बाहेर काढायची असेल
In reply to पुर्वप्रकाशित आहे म्हणून by पिवळा डांबिस
जर लेखकाने काय आणि किती लेखन
+१
In reply to जर लेखकाने काय आणि किती लेखन by परिकथेतील राजकुमार
+२
In reply to +१ by Nile
रामदासांचे दहा नविन लेख आम्ही
क्वालिटी आणि अंतर
एकंदरीत तारतम्य ही गोष्ट
पण तो जर रोज रोज २-३ कविता
In reply to एकंदरीत तारतम्य ही गोष्ट by गणेशा
मि काही लेख वाचतो आनि झोपेत
अहो
लेखकाला कोणत्याही अटी घालू
काहीतरी राहतंय...
In reply to लेखकाला कोणत्याही अटी घालू by रेवती
म्हणते रे बाबा! जय हिंद! जय
In reply to काहीतरी राहतंय... by धमाल मुलगा
वडापाव?
In reply to म्हणते रे बाबा! जय हिंद! जय by रेवती
अथवा
In reply to काहीतरी राहतंय... by धमाल मुलगा
एक घाव वडा पाव दोन घाव मिसळ
In reply to अथवा by विकास
एक घाव वडा पाव दोन घाव मिसळ
In reply to एक घाव वडा पाव दोन घाव मिसळ by नरेशकुमार
माझे मुद्दे
ग्यानबाची मेख..
In reply to माझे मुद्दे by विकास
सहमत
In reply to ग्यानबाची मेख.. by धमाल मुलगा
नव्या सदस्यांच्या लेखांवर जून्या सदस्यांना ब्यान मारा.
?
In reply to नव्या सदस्यांच्या लेखांवर जून्या सदस्यांना ब्यान मारा. by आत्मशून्य
का ?
In reply to ? by विकास
jhakas Idea. +1000
In reply to का ? by आत्मशून्य
आम्हास भेंडीची भाजी आवडते...
मी ग्रेवी वालं काहिहि चालवुन
In reply to आम्हास भेंडीची भाजी आवडते... by भडकमकर मास्तर
किति अंतर पायजे काहि फायनल
सोप्पंय....
In reply to किति अंतर पायजे काहि फायनल by नरेशकुमार
तुम्ही का हो थांबवलेत तुमचे
In reply to सोप्पंय.... by सूर्यपुत्र
पण म्याडम ..
In reply to तुम्ही का हो थांबवलेत तुमचे by शिल्पा ब
अहो प्राणप्रिय, त्यांनी एवढा
In reply to पण म्याडम .. by टारझन
कारण
In reply to तुम्ही का हो थांबवलेत तुमचे by शिल्पा ब
दोन लेखांमधील अंतर... हा
बै बै !!! कधी आलात? आठवण
In reply to दोन लेखांमधील अंतर... हा by निनाद मुक्काम …
हा हा हा.
In reply to बै बै !!! कधी आलात? आठवण by शिल्पा ब
बै बै !!! कधी आलात? आठवण
In reply to हा हा हा. by आत्मशून्य
बै बै !!! कधी आलात? आठवण
In reply to बै बै !!! कधी आलात? आठवण by शिल्पा ब
आक्षेप
In reply to बै बै !!! कधी आलात? आठवण by परिकथेतील राजकुमार
Nile दादा, आम्ही फक्त
In reply to आक्षेप by Nile
बरं, फक्त तुम्ही म्हणता म्हणून सूचवतो आहे
In reply to Nile दादा, आम्ही फक्त by परिकथेतील राजकुमार
ब ताई. आम्ही फक्त (खायची
बाकी राजकुमारांना आमचे लेखन
In reply to ब ताई. आम्ही फक्त (खायची by निनाद मुक्काम …
मला अस वाटताय इथे (ह्या
In reply to बाकी राजकुमारांना आमचे लेखन by परिकथेतील राजकुमार
@आजवर मी फक्त आणि फक्त
In reply to बाकी राजकुमारांना आमचे लेखन by परिकथेतील राजकुमार
है शाब्बास!! आता कसं!! आमच्या
In reply to ब ताई. आम्ही फक्त (खायची by निनाद मुक्काम …
@मला अस वाटताय इथे (ह्या