मुंबई क्विझ...१..
मुंबईशी आपल्या सर्वांचा संबंध कधी ना कधी येतोच. मुंबईत राहात नसलो तरी.
आणि त्यातल्या त्यात मुंबईत राहणार्यांचा तर अर्थात रोजच.
पण, मजसहित सर्वच मुंबईत राहणार्या माणसाची थोड्याफार फरकाने कुत्र्याने चावा घेतल्यासारखी धावपळीची लाईफस्टाईल असते. अशा लाईफमधे अक्षरशः मानेच्या वर नजर उचलून आजूबाजूला बघणेही कधीकधी जमत नाही.
एक छोटीशी फोटो क्विझ सुरु करु धजावतोय. मुंबईतील ठिकाणे ओळखा.
सध्या चारच प्रतिमा टाकतोय. अगदी साध्या कॅमेर्याने काढलेल्या आहेत. फोटोग्राफीचे कौशल्य म्हणून अजिबात पाहू नये ही विनंती.
ओळखण्याचा प्रयत्न कराल?
१.
२.
३.
४.
२.
३.
४.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
उत्तर
प्लीज थोडे थांबा
१) सी लिंक २) हँगिग गार्डन
अवांतर.
निदेंशी सहमत
सहमत... चौथा फोटू विख्रोळीचा
+१
मस्त
उत्तरः
+१
मला काहीही ओळखू येणार नाही हे
शटरस्पीड किती
उलटपक्षी...
शेवटचा फोटो विमान
असल्फा त्या झोपडपट्टीचे
नाही..
कुशंका
डुप्रकाटाआ
आईडेची
सर्वांनीच एकदोन बरोबर उत्तरं
?
नाही..आंतरजालावरुन नाही..
असे टुकार धागे गविंकडून
असे टुकार धागे गविंकडून
असे टुकार धागे गविंकडून
असे टुकार धागे गविंकडून
असे टुकार धागे गविंकडून
असे टुकार धागे गविंकडून
पराभाऊ सीनियर मेंबर आहेत.