✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तासगांवचं घर..

प
प्राजु यांनी
Tue, 11/04/2008 - 22:16  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
20546 वाचन

💬 प्रतिसाद (57)

प्रतिक्रिया

प
पर्नल नेने मराठे Sun, 11/29/2009 - 13:37 नवीन

सुरेख

सुरेख आठवणी!!! चुचु
  • Log in or register to post comments
J
jaypal Sun, 11/29/2009 - 14:19 नवीन

लेख वाचला आणि ....

फोटोतील मुली एवढा झालो. जगजीत सिंग यांनी गायलेली " ये दौलत भी ले लो, ये शौहरत भी ले लो" या गझलची आठवण झाली. उत्तम गवई नेहमी चांगलेच गातो पण एखद्या कर्यक्रमाचीच मैफील होते. तशी मैफील जमली आज. (गाववाले आस्ल्याने धन्यवाद देत नाहीImage removed.) Image removed.
  • Log in or register to post comments
भ
भोचक Sun, 11/29/2009 - 19:08 नवीन

डोळ्यात

डोळ्यात पाणी आलं. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments
ब
बट्ट्याबोळ Sun, 11/29/2009 - 19:25 नवीन

काटा किर्र् !!!

"... वाडा विकायचा ठरलं. .. पोटात कालवाकालव झाली. काही सुचेना. आणि अचानक एकेदिवशी समजलं.. एका डॉक्टरने त्याच्या हॉस्पिटलसाठी ती जागा घेतली. त्यातलं असलेलं नसलेलं सामान बाहेर काढण्यासाठी मी ही हट्टाने गेले तासगावला. एकेक जुनी ट्रंक, पिंपं, बंब.. बाहेर आणून ठेवत होती सगळीजण. जेव्हा झोपाळा काढायची वेळ आली.. तेव्हा ती भिंतीवरची लिहिलेली नावं बघून.... माझा श्वास कोंडला आणि इतका वेळ धरून ठेवलेला बांध फुटला. ...... किती वेळ मी नुसतीच रडत होते.." अंगावर काटा आला वाचून !! आणि हो, अर्रार आबा कुटं राहतात ? :)
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 05/27/2011 - 00:25 नवीन

वाह

वाह, प्राजुताईचा हा नितांतसुंदर लेख वाचायचाच राहिला होता, त्या देशपांडेबाईंनी लिंकवल्या मुळे अमृतप्राशन झाले :)
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 05/27/2011 - 06:03 नवीन

खूप आवडला लेख.

>> तेव्हा ती भिंतीवरची लिहिलेली नावं बघून.... माझा श्वास कोंडला आणि इतका वेळ धरून ठेवलेला बांध फुटला. ...... किती वेळ मी नुसतीच रडत होते.." वाचून परत जखमेवरची खपली निघाली. पण वाचणं आवश्यक होतंच. एखाद्या व्यक्तिचित्राइतकाच सुंदर लेख आहे. लेखाची आठवण करून दिल्याबद्दल मकीला हजारों वेळा धन्यववा!
  • Log in or register to post comments
ग
गोगोल Sat, 05/28/2011 - 06:15 नवीन

अरेच्चा

हा लेख तर सुटूनच गेला होता. लेख आवडला.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा