झटपट ब्रेकफास्ट (चीज ऑम्लेट )
साहित्य : ३-४ अंडी , चीज क्यूब किसून , कांदा बारीक चिरलेला /किसलेला , ३-४ हिरव्या किंवा लाल मिरच्या ,३-४ लसून पाकळ्या बारीक चॉप्स केलेल्या,तेल २ चमचे ,कोथिंबीर , मीठ , काळी मिरे ( पावडर) एक चुटकी ,( तुम्ही आवडत असेल तर टोम्याटो हि घालू शकता )
कृती :-एका बावूल मध्ये अंडे फोडून त्यात वरील सर्व साहित्य घालून छान फेटून घ्या ,पॅनमध्ये तेल घाला ,फेटलेल मिश्रण टाकून स्पून ने पसरवून घ्या . दोन्ही साईडने मस्त भाजून घ्या गरमागरम चीज ऑम्लेट खाण्यासाठी तय्यार आहे
वाचने
9822
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला वाटते.... १. कांदा आणि
भाज्या नक्कि कोनत्या
In reply to मला वाटते.... १. कांदा आणि by सविता
भाज्या
In reply to भाज्या नक्कि कोनत्या by पियुशा
धन्यवाद पन्गा भाज्या वापरुनच
In reply to भाज्या by पंगा
सविताशी सहमत
In reply to मला वाटते.... १. कांदा आणि by सविता
इइइइ
In reply to मला वाटते.... १. कांदा आणि by सविता
तुम्ही दिलेल्या आम्लेटात
In reply to इइइइ by अलख निरंजन
सहमत, पण...
In reply to मला वाटते.... १. कांदा आणि by सविता
ए, कुठे फेडशील ही पापे? आज
अश्शी
पियुषा तै, आवरा हो या
+१
काळी मिरे ( पावडर) एक चुटकी
लसून पाकळ्या कधि ट्राय नाहि
आमलेट मध्ये चीझ अर्ध्या भागात
+१०० टु सविता धन्यवाद, चिंच
हो रे, मला ते होटेल आठवतय...
In reply to +१०० टु सविता धन्यवाद, चिंच by ५० फक्त
पियुषा जरा भेसळपण जपून करायला
सगळेजण असेच आम्लेट करतात.
चील मॅन..
In reply to सगळेजण असेच आम्लेट करतात. by अलख निरंजन
मस्त..!