एखाद्या वस्तूची खरेदी होत असताना कुणाचे पैसे आहेत आणि कुणावर खर्च होत आहेत ह्यावर वस्तूच्या किंमतीकडे आणि दर्जाकडे कसे लक्ष दिले जाते ह्याचे एक उद्बोधक कोष्टक. ज्यावर काट मारली आहे त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जाते.
हे मानवी स्वभावाशी सुसंगत आहे.
हे बरोबर असेलही.
पन मी असे करत नाही. १ तर कोनाला सारखे गिफ्ट देते असे नाही. पन १दा द्याय्चे ठरवल्यावर गुणवत्ता च फक्त विचारात घेते.मुल्याकडे बघुन आजपर्यन्त कधीच हात आखडता घेतल नाही आनि घेनार नाही वाटल्यास गिफ्ट् देने कॅन्सल करेल.पन उगाच काहीतरी देत नाही.
माझंही अगदी अस्संच आहे.
मागच्या वेळेला मिसेस ला गिफ्ट घेताणा अजिबात हाथ अखडता घेतला णव्हता.
बादवे मला कधी मिसेस ला गिफ्ट घेन्याची गरज पडली नाही. कारन माझ्या एटीएम चे एक जुळे कार्ड तिच्याकडे कायम असते. तिच मला अधुण मधुण काहीबाही घेउण येते. जसे गॉगल. बेल्ट. षुज,घड्याळ. ति नेहमि ब्रॅडेड वस्तुच निवडते.
चिनि माल आनुन काहीतरी कधितरी प्रोब्लेम नक्किच होतो.
'१२७ तास' पिच्चर मध्ये त्यातला नायक चिनि मालाबद्द्ल काही धडे देतो. ते बघन्यासारखे आहे.
त्याचा कटर चिनि माल असल्याने खराब होतो. तो खुप वैतागतो.
कटर हे नेहमी स्टेनलेस स्टिल चे असायला पाहीजे. म्हनजे सफरचंद कापताना त्याला गंज चढत नाही.
तात्य्प्र्य : णेहमी क्वालीटी मालच वापरावा. भले थोडेफार पैसे गेले तरी चालतील.
अव्वांतर : माझा कीबोर्ड पन एक्दम क्वालीटी आहे. हाथ एक्दम दनादन चालतो.
जरा दुरुस्ती केली रे स्वाक्षरीत ....
खालीलप्रमाणे हवी ना रे ?
---------------------------------------------------------------------------------------------------------
बायको,बायको, बायको,रोटी, कपडा, मकान, मिसळपाव आणि पेनड्राईव्ह
>>जरा दुरुस्ती केली रे स्वाक्षरीत .... खालीलप्रमाणे हवी ना रे ?
अजून थोडी दुरुस्ती केली आहे. ते वाक्य खालील प्रमाणे पाहिजे
बायको,बायको, बायको,बायको,बायको, बायको.......................
वरील कोष्टक हे व्यक्तीसापेक्ष आहे. त्यामुळे त्याला प्रमाणित करता येणार नाही.
उदा. दुसर्याचे पैसे माझ्यावर खर्च होत असतील (म्हणजे माझा मित्र मला एखादी भेटवस्तू देऊ इच्छीत असेल ) त्यावेळी मी त्याच्या ऐपतीचा ( इथे .. मूल्य ) निश्चित विचार करतो फक्त गुणवत्ता विचारात घेत नाही. अजून एक : आर्थिक स्थिती यथातथाच असलेल्या माझ्या एखाद्या नातेवाईकाने त्याच्याकडच्या मंगलकार्याच्या निमित्ताने जर मला शर्टपीस भेट देण्याचे ठरवून मलाच निवड करायली सांगितली तर त्यावेळी मी नक्कीच मूल्याचा विचार करतो. उगाच फुकटात मिळतो आहे म्हणून महागाचा निवडून त्याला खर्ची पाडायचे हा विचार नसतोच नसतो.
तसेच मी दुसर्या एखाद्या व्यक्तीला ( इथे त्याला तात्पुरते 'श्रीमंत' म्हणू या ) भेटवस्तू देताना, त्याच्या राहणीमानाचा नक्कीच विचार करीन त्यामध्ये मग गुणवत्ता महत्वाची, मूल्य गौण ठरेल.
दुसर्याचे पैसे माझ्यावर खर्च होत आहेत ह्यात मित्राने भेट दिली असा संदर्भ अभिप्रेत नाही. मित्र, नातेवाईक यांबद्दल कमी अधिक प्रमाणात आपुलकी असतेच. त्या व्यक्तीचे नुकसान झाले तरी बिघडत नाही इतका अलिप्त विचार नसतो. ह्या आपुलकीमुळे "दुसर्याचा पैसा" ही संकल्पना इतकी शुद्ध स्वरुपात ह्या संदर्भात लागू होत नाही.
पण असा विचार करा. एखादा मंत्री सरकारी खर्चाने परदेश दौरा करत असेल तर ५०० डॉलर दिवसाला लावणार्या हॉटेलात न रहाता १०० डॉलर दिवसाला लावणार्या हॉटेलात राहिल का? बहुधा नाही. कारण दुसर्याचा पैसा (पक्षी सरकारी पैसा, पक्षी जनतेचा पैसा) आपल्यावर वापरत असाल तर निव्वळ उत्तम दर्जा बघितला जाईल, किंमत काही का असेना असाच विचार केला जाईल. असा माणूस खर्चात हात आखडता का घेईल?
हुप्प्या यांच्या खुलाश्याशी सहमत आहे.
पण....
>>एखादा मंत्री सरकारी खर्चाने परदेश दौरा करत असेल तर ५०० डॉलर दिवसाला लावणार्या हॉटेलात न रहाता १०० डॉलर दिवसाला लावणार्या हॉटेलात राहिल का?
मंत्र्यांना कशाला सिंगल आउट करायचे? कोणत्याही खाजगी, सरकारी कंपनी/कारखाना/दुकान/ऑफीसातला कोणत्याही पदावरचा कर्मचारी असेच करतो.
यातला दुसरा भाग असा....कंपनी नुसता अलाउन्स म्हणून २०० देत असेल आणि पावतीसह खर्च करायला ५०० देत असेल तर तो १०० वाल्या खोलीत राहून कंपनीकडून २०० अलाउन्स घेतो आणि १०० खिशात टाकतो. तेव्हा तो पावतीसह ५०० खर्च करत नाही.
हे बरोबर असेलही. पन मी असे
In reply to हे बरोबर असेलही. पन मी असे by मुलूखावेगळी
माझंही अगदी अस्संच
In reply to माझंही अगदी अस्संच by नरेशकुमार
अहो पन मला मिसेस नाहियेत
In reply to माझंही अगदी अस्संच by नरेशकुमार
नकु
In reply to नकु by प्यारे१
एक (मजेदार) धमकी. माझा
In reply to एक (मजेदार) धमकी. माझा by नरेशकुमार
घाब्रलेलो अहे. थ्रथ्र कप्तो
In reply to नकु by प्यारे१
>>जरा दुरुस्ती केली रे
छान कोष्टक अगदी खरं आहे,
झुआरी विन्डो
याला
वरील कोष्टक हे व्यक्तीसापेक्ष
बहोत करुन सर्व मित्रांचा व
खुलासा
In reply to खुलासा by हुप्प्या
हुप्प्या यांच्या खुलाश्याशी
फार क्लीश्ट कोश्टक असल्याने डोक्यावरून गेलं.
ढोबळमानाने कोष्टक पटले.