Skip to main content

शाळा

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 20/05/2011 04:36 या दिवशी प्रकाशित केले.
" चो, तुझ्या लक्षात आलय का?" नाही बॉ. "असा कसा रे तु"? अजाण मतिमंत मुढ बालक आहे असे समज. " अरे शाळा बंद झाल्या. जाहीराती पण बंद" आता मे महीन्यात शाळा बंदच असणार. आणि शाळांच्या जाहीराती पण. "अरे मी मर्दन शाळे बद्दल बोलतोय. मराठीत त्याला स्पा म्हणातात. हेल्थ स्पा." बर मग? "मग मर्दन कन्या काय करत असतील रे"? का बरे? तुझा मर्दन कन्या उद्धारक समिती काढायचा विचार आहे की काय? "नाही रे. सगळीच ठिकाणे तशी नसतात. पण बरीच असतात. मी एकदा गेलो होतो. आराम मिळाला. तु कधी भेट दिलीस का नाही"? नाय बॉ. मी घरगुती उपाय वापरतो. "पोटासाठी काय करतील रे ह्या सगळ्या"? मला नाही माहीत. जाणुन घ्यायची इच्छा पण नाही. "बहुतेक पुढची पायरी गाठत असतील" बर मग? "गंमत बघ. ह्या सगळ्या शाळा आणि जाहीराती बंद झाल्या. पण फ्रेंडशिप क्लब च्या जाहीराती सगळी कडे येतात. अगदी कॉलेजकुमार आणि कन्या ना दिवसा १०००० रुपये कमवायची संधी घ्या. धमाल करा. अशा प्रकारच्या खुल्लम खुल्ला. अगदी टॉय मधे सुद्धा असतात". काय सांगतोस? ह्यात तुला विरोधाभास नाही वाटत? नाही बॉ. मी अजाण मतिमंद मुढ बालक आहे म्हणुन
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3963
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

>>पण फ्रेंडशिप क्लब च्या जाहीराती सगळी कडे येतात. अगदी कॉलेजकुमार आणि कन्या ना दिवसा १०००० रुपये कमवायची संधी घ्या. धमाल करा. अशा प्रकारच्या खुल्लम खुल्ला. हम्म् .... म्हणजे थोडक्यात सांगायचे तर 'माझ्याशी मैत्री करणार का?' हा प्रकार अंमळ मजेशीर आणि रोचकच ;) आजकाल आंतरजालावरही अशा 'मैत्री' खरडी अचानक बंद का झाल्या असाव्यात बॉ ? ;) - छोटा डॉन

"अरे मी मर्दन शाळे बद्दल बोलतोय. मराठीत त्याला स्पा म्हणातात. हेल्थ स्पा."
काय रे हे स्पावड्या

ऑ ?? गुर्जी तुमच्या सारख्या जाणकार माणसाची अशी गल्लत व्हावी ?? अहो जाहिराती बंद झाल्या आहेत; शाळा नाहीत. हे म्हणजे गुटख्याच्या जाहिरातीवर बंदी आल्याने गुटखा कंपन्या बंद पडल्या असे म्हणण्यासारखे झाले ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

गेलाबाजार लेटेश्ट 'पुणे / मुंबई / तत्सम मिरर , इतर काही आंग्ल वृत्तपत्रे, स्थानिक ( पडिक आणि टाकाऊ ) वृत्तपत्रे' ह्यातल्या 'सुचक' जाहिराती अजुनही चालु आहेत की. इनफॅक्ट पुर्वी जे चोरी चोरी छुप के छुप के होते ते सोडुन आता बिनधास्त 'एक्सॉर्ट' हा शब्द वापरला जातो. बाकी जाहिरातीही आता बर्‍यापैकी 'सविस्तर' झाल्या आहेत असे एक निरिक्षण नोंदवतो ;) - छोटा डॉन

In reply to by प्रचेतस

ओ वल्ली, कसल्या जाहिरातीच्या जाहिराती करताय हो? एखाद्या 'बोळ्या'ने फोन केला, गेला 'स्पा' कडे आणि झाला एडस तर आहे का कोणी सेवा करणारा 'मूळ' माणूस???????

In reply to by छोटा डॉन

बाकी जाहिरातीही आता बर्‍यापैकी 'सविस्तर' झाल्या आहेत असे एक निरिक्षण नोंदवतो
डाण्राव अहो जाहिरती काय घेऊन बसला आहात ? गूगलवर जाउन फक्त 'पुणे एस्कॉर्ट' किंवा 'मुंबई एस्कॉर्ट' असले शब्द टाकुन बघा. मुलींच्या फोटोसकट आणि येणार्‍या खर्चासकट सगळा तपशील देणार्‍या एस्कॉर्टस वेबसाइटस हजर आहेत. मागच्या आठवड्यात ह्याच विषयावर प्रसन्नदांशी चर्चा झाली. बरेच काही नव्याने कळले आणि आम्ही धन्य झालो ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

चर्चा भरकट्त चालली , आहो शाळा ब॑द म्हणजे शाळकरी मुला॑बाबत चर्चा लेखकाला आपेक्षीत आसेल. तरी स॑स्कार वर्गा बाबत/वेगवेगळ्या वयो गटातील शिबिरा॑ बाबत का॑ही जहीराती॑ची माहीती सा॑गीतली आसती तर उपयोग झाला आसता. विनित

In reply to by नारयन लेले

पोर्के लो से एव्हरिबडी लेट्स डु ओ बाईला ... त्रेस्तोस पुनो एव्हरिबडी लेट्स डु ओ बाईला ... लेले ले ले रे मजा ले .. लेले लेले ले ले रे मजा ले .. लेल्यांची शाळा घ्या कोणी तरी :) - व्हायब्रेटर्मिनेटर

In reply to by छोटा डॉन

इनफॅक्ट पुर्वी जे चोरी चोरी छुप के छुप के होते ते सोडुन आता बिनधास्त 'एक्सॉर्ट' हा शब्द वापरला जातो.
डान्या हे वाचुन पडलो ना खुर्चीवरुन!! एक्सॉर्ट नाही रे एस्कॉर्ट!! च्यायला उगाच विदेशी फुटबॉल बघीतला तरी गावठी ते गावठीच बघ आपण!!!!!

गेलाबाजार लेटेश्ट 'पुणे / मुंबई / तत्सम मिरर , इतर काही आंग्ल वृत्तपत्रे, स्थानिक ( पडिक आणि टाकाऊ ) वृत्तपत्रे' ह्यातल्या 'सुचक' जाहिराती अजुनही चालु आहेत की. अगदी अगदी , जॉब च्या जाहिराती आणि ह्या जाहिराती एकत्रच छापण्याच्या आगौपणा हि वृत्तपत्रे करत असतात

सर्वात जुना धंदा झिंदाबाद.

१. विषयात नाविन्य आणावे. २. जुणे आणि माहित असलेले विषय तोकड्या शब्दांत मांडल्याने *ट काही परिणाम होत नाही. ३. रुम मधले अनुभव येऊ द्यात. जसे तात्यांनी लिहीलेले. - पिस्टन

अगदी टॉय मधे सुद्धा असतात
आता हे आणि कसले टॉय?..तेही सांगा मास्तर!