नमस्कार मित्रहो,
डिस्ल्केमरः शिर्षक आणि मायना यांचा संबध न वाटल्यास प्रेषक जबाबदार नाही. :)
अगदी आजचीच गोष्ट..
स्थळ : मुंबई
वेळ : ऑफिस संपल्यावर
चल यार आज पार्टी करते है, साला बहुत हो गया. अशा वाक्याने संध्याकाळ सुरु झाली. मी थोडा उशीर म्हणून एकटाच निघालो, रिक्षावाले जायला तयार होईनात, एक मिळाली, पकडली. एक सुंदर तरुणी शेजारीच उभी होती, म्हणाली "शाल आय ड्रॉप यु? आय वोन्ट गेट ऑटॉ अर्ली" तिच्या सौंदर्यापुढे माझं काय चालणार होतं? ;) नकळत हो म्हणालो. गप्पा सुरु झाल्या, पोरगी वन नाईट स्टँड वाली होती, चांगली शिक्षित, नोकरी करणारी. पण आमच्या अनामिकेत नुकतीच विराजमान झालेली अंगठी (पक्षी: कुलुप). तिला सोडून मी निघालो. बिचारी जाईपर्यंत आशावादी होती. ३-४ जणं मिळून एका रेस्टोबार मधे पोहोचलो.
गप्पा, विनोद, आणि आजुबाजुचे निरिक्षण यात २ बीयर झाल्या. बाजुला दोन तरुणी आणि दुसर्या बाजुला एका पार्टीचे कुणी तथाकथित नेते बसले होते. तरुणी आमच्याप्रमाणेच दारु आणि सिगारेट पित होत्या, ते नेता लोकांना पहावलं गेलं नाही. त्यांनी अगदी मालकाला धमकी घातली, पण पोरी काही जुमानल्या नाहीत. मग पोरींचे बॉयफ्रेंड आले. झप्पीया पप्पीया प्रकार सुरु झाले. पार्टीवाले का काय माहित गप्प राहिले. मग दोन पोरी उरल्या. आम्ही गंमत पहात होतो, (हो अशा ठिकाणी सामान्य माणूस काय करणार हो?) एक पोरगी आउट झाली, दुसरी तिला तशीच सोडून गुपचूप निघून गेली.
पोरगी एकटीच, दिसायला सुंदर... त्यात कपडे एकदमच प्रदर्शनकारी टेबलावर डोकं ठेवुन स्वतःला कसंबसं सावरत होती. पार्टीवाल्यांना चेव चढला होता. म्हणत होते की पोलिसांना फोन करुन ही वेश्या आहे असं सांगून अटक करायला सांगू.
आमचं जेवण येत होतं, मला तिची कीव आली, म्हंट्लं कि जर खरच चांगल्या घरातली असेल तर उगाच वाटोळं व्ह्यायचं.
पार्टीवाले जोशमधे आलेच होते, आणि मी पुढाकार घेतला. काही ओळखी कामी आल्या, पार्टीवाले "अरे तुम्ही तर आमचीच माणसं" असं म्हणत शांत झाली. मी माझ्या अंधेरीच्या पोलीस स्टेशन मधल्या पीएसाअय मित्राला फोन लावला. त्याने मला तिचा सेलफोन बघायला सांगितला. त्यातील काही नंबर शोधून मी फोन लावले, तिच्या पेईंग गेस्ट मधले म्हातारे आजोबा केअर टेकर तिला घ्यायला आले.
माझं जेवण तर काही झालं नाही, पण पार्टीवाले गेल्यावर मालकाने आमचं बिल घ्यायला नकार दिला, आम्ही बिल भरलचं शेवटी.
पण एक प्रश्न मात्र कायम राहिला, कि खरच स्त्री आणि पुरुषाची आजच्या जगात बरोबरी आहे?
वाचने
8660
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही काहीतरी खूप चांगल केल
बर मग?
काही झेपलंच नाही. पण तुम्ही
अनकंट्रोल स्वातंत्र्य
अरेरे...
वरील प्रसंगातून वाचकांना
हॅ हॅ हॅ
In reply to वरील प्रसंगातून वाचकांना by विश्वनाथ मेहेंदळे
ममो, आधी 'लढाईच्या आधी
थोडक्यात आंगठी ने गेम केला
तुला बघूनच पोरी पळून जातात
In reply to थोडक्यात आंगठी ने गेम केला by टारझन
पोरींची फिकीर नाही आम्ही
In reply to तुला बघूनच पोरी पळून जातात by पिंगू
चांगल्या घरातल्या मुली???
रिक्षातील प्रसंग खुलवून
प्लस वन
In reply to रिक्षातील प्रसंग खुलवून by शाहरुख
समानता
''मी माझ्या अंधेरीच्या ''
तूम्ही योग्यच केलत.
>>स्त्री आणि पुरुषाची बरोबरी
In reply to तूम्ही योग्यच केलत. by आत्मशून्य
स्त्री आणि पुरुषाची बरोबरी ना
In reply to तूम्ही योग्यच केलत. by आत्मशून्य
मुलं होणे ही अॅचीव्हमेंट
In reply to स्त्री आणि पुरुषाची बरोबरी ना by मुलूखावेगळी
हो समाजात, नातेवाईक अन
In reply to मुलं होणे ही अॅचीव्हमेंट by नगरीनिरंजन
वरिल वाक्यातुन अर्थ फार
In reply to हो समाजात, नातेवाईक अन by मुलूखावेगळी
. एखाद्याला मुलं होणे ही
In reply to वरिल वाक्यातुन अर्थ फार by टारझन
असू शकते. ते मुलं कुणाला झाली
In reply to मुलं होणे ही अॅचीव्हमेंट by नगरीनिरंजन
सहमत
In reply to असू शकते. ते मुलं कुणाला झाली by विश्वनाथ मेहेंदळे
उदाहरणार्थ?
In reply to असू शकते. ते मुलं कुणाला झाली by विश्वनाथ मेहेंदळे
आता साधच उदाहरण द्यायचं झालं
In reply to उदाहरणार्थ? by नगरीनिरंजन
मुलं कुणाला झाली यावर अवलंबून
In reply to असू शकते. ते मुलं कुणाला झाली by विश्वनाथ मेहेंदळे
कधी कधी चांगल्या क्षणांचा
In reply to मुलं होणे ही अॅचीव्हमेंट by नगरीनिरंजन
काय शिर्षक आणि आणि काय
समानता नाही
धागा काहीच कळत नाहीये...
In reply to समानता नाही by राजेश घासकडवी
हेच
In reply to समानता नाही by राजेश घासकडवी
काय बोलणार ?
लग्न ठरल्याबद्दल ममोंचं
शीर्षक
मात्र पहिल्या प्रसंगात ती
In reply to शीर्षक by निनाद
नाही
In reply to मात्र पहिल्या प्रसंगात ती by शाहरुख
सर्व मुद्यांशी सहमत आहे. ज्या
In reply to शीर्षक by निनाद
ज्या देशात स्त्री-पुरुष
In reply to सर्व मुद्यांशी सहमत आहे. ज्या by नगरीनिरंजन
>>आपण ममोजींना अंडर-एस्टिमेट
In reply to ज्या देशात स्त्री-पुरुष by शाहरुख
हायला, मग तिला वन नाईट
In reply to >>आपण ममोजींना अंडर-एस्टिमेट by नगरीनिरंजन
>>आपण ममोजींना अंडर-एस्टिमेट
In reply to ज्या देशात स्त्री-पुरुष by शाहरुख
दारु/ सिगरेट प्यायल्याने
सहमत
In reply to दारु/ सिगरेट प्यायल्याने by शिल्पा ब
ह्म्म...
हम्म्म,तर हा धागा वर
मी: अरे भाइ आगेवाले सिग्नल पे
>>ती: yeah, maybe, we can
In reply to मी: अरे भाइ आगेवाले सिग्नल पे by मराठमोळा
चोता दोन सारख्या हायली
पूर्वी बी पी ओ मध्ये कामाला