एक वर्ग ' चहा प्या ' म्हणणारा आहे. चहाने सकाळी लवकर पोट साफ व रिकामे होते, असे तो वर्ग सांगतो. शिवाय चहा पिल्याने ताजेतवाने वाटून तरतरीहि येते , असे त्या वर्गाकडून म्हटले जाते !
दुसरा वर्ग ' चहा कधीही पिऊ नये ' म्हणणारा आहे. काही माणसे अमक्या बुवा, महाराजाने सांगितले, म्हणून ' आम्ही चहा पिण्याचे कायमचे सोडून दिले (-काही नुकसान झाले नसल्याचा , अनुभव पाठीशी असला तरीही ! ) ' , असे सांगतात !
.सामान्य माणूस जास्त खोलात न जाता , ' कुणी काहीही म्हणो, मी चहा पिणार '- म्हणत ; जमेल तितक्या वेळा चहा पितो . त्याला आरोग्याच्या दृष्टीने अपाय झालेलाही दिसून येत नाही , ही वस्तुस्थिती !
' चहा प्यावा ' किंवा ' चहा पिऊ नये ' , अशा संभ्रमावस्थेत काय करावे ?
वाचने
9777
प्रतिक्रिया
37
मिसळपाव
प्रतिक्रिया
' चहा प्यावा ' किंवा ' चहा
चहा प्यायल्यामुळे प्रेशर येते
कुणी काहीही म्हणा चहा हा
वीक पॉइट !
चहा
१+
In reply to चहा by प्रचेतस
हॉटेल अशोकचा मसाला चहा
In reply to चहा by प्रचेतस
अनुभव
संभ्रमावस्था शक्यतो मादक
दिवसा दोन ते तीन कप चहा ठीक
च्याय
हॅ हॅ हॅ
सहमत. अभिज्ञ.
In reply to हॅ हॅ हॅ by ब्रिटिश टिंग्या
दिवसातुन मी दोन वेळा च्या
एकहार्ट
चहा
>> काही माणसे अमक्या बुवा,
चहा पाहिजेच असे काही नाही पण
पुण्यात के एन पी च्या बाजुला
In reply to चहा पाहिजेच असे काही नाही पण by शोधा म्हन्जे सापडेल
के एन पी च्या समोर थांबले की
In reply to पुण्यात के एन पी च्या बाजुला by मुलूखावेगळी
>> के एन पी च्या राइट वाला
In reply to पुण्यात के एन पी च्या बाजुला by मुलूखावेगळी
तिथे उभे बंधु यांचा चहाचा
In reply to >> के एन पी च्या राइट वाला by पांथस्थ
इतके दिवस संध्याकाळी ५ ला
....
डायलॉग धम्या डायलॉग!!
In reply to .... by धमाल मुलगा
योग्य डायलोग असा आहे
In reply to .... by धमाल मुलगा
झालं?
In reply to योग्य डायलोग असा आहे by मुमुक्षु
जगात अशी कोणती गोष्ट आहे
बटर
सं-भ्रम चहा पिउन पहा...
चहा प्यावाच.
अगदी अगदी अगदी...
In reply to चहा प्यावाच. by दत्ता काळे
चहा सोडल्यामुळे काय होते ते
छान छान. आज काथ्याकुटाचे अंडे
अवांतर चौकशी
ह्म्म.. केवळ गवती चहाच फार आवडतो
टुटी फ्रुटी बन...