दिनांक २ जून २०११ रोजीचे खंड्ग्रास सूर्यग्रहण
लेखनविषय (Tags)
दिनांक २ जून २०११ रोजी सायन मिथुन राशीत ११ अंशावर अमावस्येची रवि-चंद्र युती होत असून हे या वर्षातील दूसरे सूर्यग्रहण आहे. हे ग्रहण खंडग्रास आहे. पश्चिमोत्तर भारताच्या काही भागात हे ग्रहण जेमतेम १० टक्के दिसेल तर युरोपात ६० ते ८० टक्के दिसेल.
ग्रहणाची ही अमावस्या फक्त एकच गोचर योग करते तो म्हणजे शनीशी नवपंचम योग करते. मात्र सायन तूळ राशीत असलेला शनी मात्र बुध, युरेनस, प्लुटॊ याच्यांशी त्रासदायक योग करतो. दीर्घकाळ चाललेल्या प्रयत्नाना दिशा मिळणे , अडचणीतून मार्ग निघणे अशी या अमावस्येची सर्वसाधारण फले असली तरी मूळ पत्रिकेतील ग्रहांच्या संक्रियतेनूसार कमीजास्त त्रासदायक फले या अमावस्येच्या पुढे मागे चार-पाच दिवस काही जन्म-तारखाना मिळू शकतात
पुढे वाचण्यासाठी - http://rajeev-upadhye.blogspot.com/
प्रतिक्रिया
ओबामाला कळवलं पायजे,
ठो !
सुपारी
हा प्रतीसाद नाही.
हा प्रतीसाद नाही.