लोकसत्ता मध्ये मिपा गौरव आणि दखल.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=61&Itemid=74
वेबजगत
खमंग मिसळ-पाव
पुणे असो वा सातारा, कोल्हापूर असो वा नाशिक.. गरमागरम आमटी, कांदा, फरसाण आणि वर लिंबू पिळलेली ‘खमंग मिसळ’ पावासोबत खाण्याची लाइफ स्टाइल’ आजही लोकप्रिय आहे. ही मिसळ-पाव खाताना सोबत कुटुंबीय किंवा दोस्त असले तर गप्पांची लज्जत आणखी वाढते. फर्मास ‘मिसळ-पाव’मध्ये विविध चवीचे पदार्थ असतात व अस्सल मराठीपण असतो. हेच नाव धारण केलेली मराठमोळी, धमाल वेबसाइट आहे. www.misalpav.com जगभर पसरलेल्या मराठी नेट भटक्यांचे विचार, त्यांचे अनुभव, त्यांची कला, त्यांच्या अभिव्यक्ती माय मराठीतून सादर करण्याची संधी देणारे हे अस्सल मराठमोळं व्यासपीठ आहे. इतले धमाल पोस्ट/ ब्लॉग्ज वाचून तुमचेही हात प्रतिक्रिया टाइप करण्यासाठी शिवशिवू लागतील. या संकेतस्थळावर काय आहे?’ असं विचारण्याऐवजी ‘काय नाही?’ असं विचारा. खरंतर इथला बराच मजकूर इतरत्र छापील स्वरूपात प्रकाशित व्हावा इतका दर्जेदार आहे. प्रथमच पाहणाऱ्यांनी संपादकीय धोरण’ वाचून पुढे नवे लेखन, काथ्याकूट किंवा माझे लेखन’सारख्या दालनातील प्रत्येक उपशीर्षकावर क्लिक करून पुढे वाचत जावे. आवर्जून येथे सदस्यत्व घ्या व तुमच्या कलाकृती व प्रतिक्रिया अपलोड करा. दिवाळी अंक, गप्पांची चावडी, वाचनालय, व्याख्यानमाला या सर्वाचा एकत्रित अनुभव नियमित देणारे हे संकेतस्थळ नक्की पाहा.
विवेक मेहेत्रे
सर्व मिपा प्रेमी चे अभिनंदन.
मिपा अजून उत्तरोत्तर प्रसिद्ध राहो ही प्रर्थना.
प्रतिक्रिया
अजून बरेच काही साध्य करावयाचे आहे.
क्या बात क्या बात मिपाची
आभिन॑दन !
अभिनंदन
वा!
+१
+१
आजच
मिसळ पावला दिला,लोकसत्तानि भाव
शुभेच्छा...
मस्त
+१
कूल
!! शुभेच्छा...!!
या संकेतस्थळावर काय आहे?’ असं
मीपामध्ये लोकसत्तेची दखल
+१
अभिनन्दन !!!
मिपाच्या शिरपेचात अजून एक तुरा.
वावा..
इवलेसे रोप लावियेले
मिसळपाव
अरे वा
मिसळ खाउन आनंद साजरा करायला गेलो होतो पण
+१
आनंद झाला, समाधान
संस्थापक, संचालक आणि संपादक