नमस्कार वाचकानो,
ओसामा सारखा कट्टर अतिरेकी ज्याने जिहादच्या नावाखाली असंख्य गुन्हे केले तो शेवटी "कुत्ते कि मौत "च मारला गेला
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या निर्णायक कृतीचे जवळजवळ सर्व देशांनी समर्थन केले आहे
अमेरिका हे एक अतिप्रगत राष्ट्र आहे हे मान्य ,पण बराक ओबामा यांनी उचललेले पाउल हे धाडसी आहे
मला एक असा प्रश्न पडतो कि मुंबईवर २६ /११ ला झालेल्या हल्ल्यातला
एकमेव जिवंत अतिरेकी अजमल कसाबच्या व त्याच्या पाकिस्तानशी असलेल्या संबंधाचे ,गुन्ह्यांचे सर्व पुरावे उपलब्ध असूनही त्याला अजून फाशी का नाही दिली ?
पाकिस्तानी दहशतवादि आपल्या सीमेवर चोवीस तास छुप्या कारवाया करत असताना , आपल सरकार एखादी ठोस भूमिका का नाही घेत ?
चीनचे सैनिक इंच इंचाने भारताच्या सीमेत घुसत असूनही भारत त्याला रोखू का शकत नाही ?
याची काय कारण असावीत.
१ ) भारत पाकिस्तानला / चीनला धडा शिकवण्यात कमी पडतोय/पडणार ?
२) शस्त्रसाठा मर्यादित आहे ?
३) आपल्या नेत्यांची उदासीनता कि भित्रेपणा ?
नक्की काय कारण आहे माहित नाही
पण मला तुमचे मत जाणून घ्यायचे आहे कि तुम्हाला जर "नायक "पिक्चर मधल्या अनिल कपूरसारखी सी. एम. अथवा पी. एम. बनण्याची संधी मिळाली / दिली तर तुम्ही आपल्या भारतासाठी काय करू इच्छिता !
:)
धन्यवाद.
वाचने
3403
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
मॅडमना भेटून एक दिवसाचे शंभर
प्रश्न प्राप्त परिस्थितीत
मला तुमचे मत जाणून घ्यायचे
@ नरेश कुमार १) कसाबला ताज
In reply to मला तुमचे मत जाणून घ्यायचे by नरेशकुमार
एक लेखनिकसुद्धा ठेवा शुद्ध
In reply to @ नरेश कुमार १) कसाबला ताज by पियुशा
हॅ हॅ हॅ
वस्तुस्थिती बदलत नाही
In reply to हॅ हॅ हॅ by नितिन थत्ते
मी कुठे काय म्हटलं? मी फक्त
In reply to वस्तुस्थिती बदलत नाही by हुप्प्या
अच्छा
In reply to मी कुठे काय म्हटलं? मी फक्त by नितिन थत्ते
कारणांचा उहापोह
जर चीनचा पाक ला पाठिंबा नसता
In reply to कारणांचा उहापोह by अन्या दातार
तसं बघायला गेलं तर एक दिन का
कारणे : अमेरीका कितीही
पाकिस्तानी दहशतवादि आपल्या सीमेवर चोवीस तास छुप्या कारवाया .....
चीनचे सैनिक इंच इंचाने भारताच्या सीमेत घुसत असूनही ........
शिराळशेटाचे दिवस गेले.