Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by प्यारे१ on Wed, 05/04/2011 - 12:51
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8154744.cms अरुणाचल प्रदेश चे मुख्यमंत्री दोरजी खांडू यांच्या हेलिकॉप्टरचा शोध घेण्याचं काम बहुधा अजूनही सुरुच आहे. काही वेबसाईट्स हेलिकॉप्टर सापडल्याचे सांगत आहेत. ज्येष्ठ काँग्रेस नेते माधवराव शिंदे, राजेश पायलट, तेलुगु अभिनेत्री आणि भाजपा उमेदवार सौंदर्या, आंध्र प्रदेश चे मुख्यमंत्री असलेले वाय एस्स आर रेड्डी आणि आता दोरजी खांडू(९९% मृत्यूचीच शंका) ही अपघातामध्ये गेलेली प्रमुख नावे. बर्‍याचदा आपण वाचतो की हेलिकॉप्टर भरकटले. ज्येष्ठ राजकारण्यांच्या अशा मृत्यूमागे खरोखरीचे अपघात, राजकारण्यांनी लोकप्रियतेसाठी केला गेलेला उतावीळपणा ( वाय एस आर बद्दल असे ऐकिवात आहे), व्यवस्थेचा गलथानपणा कारणीभूत असावा? की आणखी काही? आपले काय मत?
  • Log in or register to post comments
  • 4066 views

प्रतिक्रिया

Submitted by प्यारे१ on Wed, 05/04/2011 - 12:56

Permalink

माफ करा.

माधवराव शिंदे हे विमान अपघातात आणि राजेश पायलट हे मोटार अपघातात मारले गेले होते.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Wed, 05/04/2011 - 21:01

In reply to माफ करा. by प्यारे१

Permalink

कॉन्स्पिरसी थिअरीज

जालावर शोधल्यास सापडेलः माधवराव शिंदे आणि राजेश पायलट, या दोघांच्या संदर्भात कॉन्स्पिरसी थिअरीज आहेत. अर्थात त्या लिहीणारे सुब्रम्हण्यम स्वामी आहेत आणि त्यामुळे बोट दाखवले गेले आहे ते सोनीया गांधींकडे... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on गुरुवार, 05/05/2011 - 01:34

In reply to माफ करा. by प्यारे१

Permalink

दुरूस्तीबद्दल धन्यु.

पण यात "जि.एम.सी. बालयोगी" यांचे नाव टाका.ते राहिले होते.
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on गुरुवार, 05/05/2011 - 11:24

In reply to माफ करा. by प्यारे१

Permalink

हेलिकॉप्टर/ विमान अपघात

दोन्ही प्रकारचे अपघात एकाच प्रकारात मोडतात. ह्या बद्दलचा "हिंदू" वर्तमानपत्रात आलेला एक लेख आत्ताच वाचनात आला. त्यात अश्या अपघातात मरण पावलेल्या अनेक नेत्यांची माहीती दिली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पासुन दोरजी खांडु यांचे पर्यन्त हा लेख येथे वाचा. जगभरातील काही प्रसीध्द व्यत्कीच्या विमान अपघाताबद्दल एक लेख काही काळापुर्वी वाचला होता. Top 10 celebrities who died in airplane crashes हे त्याचे नाव. हा लेख येथे वाचा.
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on Wed, 05/04/2011 - 16:57

Permalink

ए़का हेलिकॉप्टर मध्ये शरद

ए़का हेलिकॉप्टर मध्ये शरद पवाराना,आनि अजुन काहि नेत्याना बसवुन पाहिले पाहिजे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by चिरोटा on Wed, 05/04/2011 - 17:07

In reply to ए़का हेलिकॉप्टर मध्ये शरद by पियुशा

Permalink

हा हा हा

हेलिकॉप्टरमधे खुर्ची असली म्हणजे झाले.
  • Log in or register to post comments

Submitted by किशोरअहिरे on गुरुवार, 05/05/2011 - 03:31

In reply to ए़का हेलिकॉप्टर मध्ये शरद by पियुशा

Permalink

आमेन

असेच म्हणतो.. ईन फॅक्ट मी म्हणतो की ते वाचावेत पण हात पाय लुळे पांगळे होऊन :)
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on गुरुवार, 05/05/2011 - 08:39

In reply to आमेन by किशोरअहिरे

Permalink

.

किशोर अहिरे अमर रहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सुधीर१३७ on गुरुवार, 05/05/2011 - 21:07

In reply to ए़का हेलिकॉप्टर मध्ये शरद by पियुशा

Permalink

अशा वजनदार नेत्यांच्या

अशा वजनदार नेत्यांच्या वजनामुळे हेलिकॉप्टर न उडण्याचीच शक्यता जास्त, आणि जर उडलेच नाही तर पुढील अपेक्षित, अनपेक्षित अशी कोणतीही गोष्ट घडणार नाही.............................. :wink:
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Wed, 05/04/2011 - 22:04

Permalink

तेलुगु अभिनेत्री आणि भाजपा

तेलुगु अभिनेत्री आणि भाजपा उमेदवार सौंदर्या -- ती कन्नड होती आणि भाजपा उमेदवार नव्हती बाकी आपला मुद्दा विचार करण्याजोगा आहे
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 05/05/2011 - 13:20

In reply to तेलुगु अभिनेत्री आणि भाजपा by आशु जोग

Permalink

http://en.wikipedia.org/wiki/

http://en.wikipedia.org/wiki/Soundarya jaree tee janmaane kannad asalee taree tiche bahutek chitrapaT he telugu bhaaShik hote. tee bhaa ja paa umedavaar navhatee he barobar aahe. maatra tee umedavaaraachyaa prachaaraasaaThee jaat asataanaa haa apaghaat zaalaa.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक बेलापुरे on गुरुवार, 05/05/2011 - 01:43

Permalink

हरियाणाचे मंत्री आणि

हरियाणाचे मंत्री आणि उद्योगपती ओ पी जिंदाल
  • Log in or register to post comments

Submitted by अभिज्ञ on गुरुवार, 05/05/2011 - 05:31

Permalink

खरे तर लोकांना, या भ्रष्ट

खरे तर लोकांना, या भ्रष्ट राजकारण्यांपासून कायमचि सुटका मिळण्यासाठि विमान अपघातात मरण हाच एकमेव सहारा आहे. देवाच्या "चॉपरचा" आवाज येत नाहि हेच खरे. ;) अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on गुरुवार, 05/05/2011 - 07:24

Permalink

मंत्री मेल्याच दु:ख नाही हो,

मंत्री मेल्याच दु:ख नाही हो, ते काय पैशाला पासरी मिळतील, खर पायलट आणि हेलिकॉप्टर वाया गेल्याच मात्र खरच वाईट वाटल.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक बेलापुरे on Fri, 05/06/2011 - 00:50

In reply to मंत्री मेल्याच दु:ख नाही हो, by स्पंदना

Permalink

मंत्री मेल्याच दु:ख नाही हो,

मंत्री मेल्याच दु:ख नाही हो, ते काय पैशाला पासरी मिळतील, खर पायलट आणि हेलिकॉप्टर वाया गेल्याच मात्र खरच वाईट वाटल.
+१ ते काय लाईन लावून तयारच असतात.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 05/05/2011 - 12:44

Permalink

राजकारणीच नव्हे,

भारताच्या अणूकार्यक्रमाचे जनक, टाटा मूलभूत संशोधन संस्था उभी करणारे शास्त्रज्ञ होमी भाभा यांचं विमान अपघातात निधन झालं.
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on गुरुवार, 05/05/2011 - 14:50

Permalink

एका

एका हेलिकॉप्टरमधे किती भ्रष्ट राजकारणी मावतील हो ? जास्तीतजास्त हेलिकॉप्टर्स अशा राजकारण्यांनी भरुन नॉर्थ ईस्ट ला पाठवा.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com