Skip to main content

छायाचित्रे खडगपूरची

लेखक अन्या दातार यांनी सोमवार, 02/05/2011 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लोक, अनेक दिवस मिपावर काही फोटो टाकायचे मनात होते, आता परीक्षा संपल्या असल्या कारणाने वेळ मिळतोय. त्याचा सदुपयोग म्हणून काही फोटो तुमच्यापुढे मांडत आहे. हे फोटो मी खडगपूर येथे काढले आहेत. . . . . . . . . . विजेचा लखलखाटः .
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4637
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

In reply to by प्यारे१

प्यारे१ जी. आपल्या सर्वांच्या कॉमेंट्स माझा उत्साह वाढवत आहेत.

स्पा. फोटोस रिसाईज केले आहेत. आता अजुन इफेक्टीव वाटत आहेत

झकास फोटू रे. पण अजूनही ताणावलेलेच वाटत आहेत. रेल्वे ट्रॅकचा फोटो सेपिया टोन मध्ये अजून चांगला दिसला असता असे वाटतेय.

एकदा रिसाईज करतो. मिपावर हा पहिलाच प्रयत्न असल्याने अजुन शिकत आहे. हे सगळे फोटो मी जसे काढले तसेच टाकलेत. त्यावर प्रोसेसिंग केले नाहीये.

मस्त फोटो. खडगपूरला देशातला सर्वात लांब रेल्वे फलाट आहे ना? त्याचा ही फोटो टाक.

In reply to by चिरोटा

खडगपूरला देशातला सर्वात लांब रेल्वे फलाट आहे ना?
जगातला साहेब....

बेस