लेखककिल्लेदारयांनी शनिवार, 30/04/2011 01:20 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीत एक दिवस राहण्याचा योग खूप दिवसांनी आला, थोडा फेरफटका मारून आलो.
या वास्तूंबद्दल फार काही इतिहास माहीत नाही पण खूप फोटोजेनिक वाटल्या. कोणाला जास्त माहिती असेल तर तीही टाका.
ईसा खान मकबरा
ईसा खान मकबरा
हुमायू मकबरा
असेच इतर मकबरे :)
किल्लेदार, अतिशय मस्त फोटो, आयला तुम्ही असले फोटो टाकता आणि मग उगाचच तिथं जावंसं वाटतं, इथं कंपनी देत नाही सुट्ट्या आणि मग उगा जळते ना.
असो, तुम्ही फिरा, छान छान फोटो काढा आणि टाका इथं सध्या तरी त्यावरच समाधान मानु आम्ही.
प्रतिक्रिया
फोटो छान आलेत. पहिला आणि
शेवटचा फोटो बघून
सेपीया कलर मुळे ते फोटो अधीक
In reply to शेवटचा फोटो बघून by रामदास
मस्त फोटो
किल्लेदार, अतिशय मस्त फोटो,
धन्यवाद मित्रांनो....
मस्त फोटो.. - सूर्य.
सुरेख
सुरेख
मस्त फोटो :)
वाह!
वास्तूंचे आकर्षक फोटो