आलू टिक्की ......
आलू टिक्की ......
बटाटा - 500 ग्राम (8-10)
ब्रेड - 4
हिरवे मटर - 100 ग्राम
धने पाउडर - एक छोटा स्पून
अमचूर पाउडर - अर्धा स्पून
गरम मसाला - अर्धा स्पून
हिरवी मिरची तुकडे -2 , 3
कोथिंबीर
मीठ ------ स्वादानुसार
रिफाइन्ड तेल / देशी घी - 3 -४ स्पुन
विधि
बटाटा कुकर मध्ये शिजवून घ्या ,मटार गरम पाण्यात उकळून घ्या, मटार थंड झाले कि मिक्सी मध्ये बारीक करून घ्या
कढईत २ चमचे तेल घाला त्यात धने पावडर आणि हिरवी मिरची परतून घ्या ,नन्तर बारीक केलेले मटार गरम मसाला ,मीठ आणि आमचूर पावडर घालून छान मिक्स करा हा झाला मसाला तय्यार !आता बटाटा थंड झाला कि तो स्मश करून घ्या त्यात थोड मीठ घाला ,ब्रेड स्लाईस पण मिक्सी मध्ये बारीक करून घ्या .आता बटाटा आणि ब्रेड चा चुरा कणिक मळतो तसा छानपैकी मळून घ्या. आता हे मिश्रणाचे गोळे बनवा हाताला पाणी लावून हाताने पुरण पोळी बनवताना जशी वाटी बनवतो तशी वाटी बनवून त्यात वरील मसाला भरा आणि तोंड बंद करून थोडा गोलाकार आणि चपटा हलकेच हातावर थापून पॅन मध्ये थोड तेल घालून शालो फ्राय करा आलू टिक्की सॉस बरोबर किंवा वरून दही ,शेव ,आणि चाट मसाला भुरभुरून ताव मारा
:)
(फोटो : आन्तरजालावरुन साभार )
वाचने
10486
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
मस्त आहे पाकृ
मस्त आहे पाकृ
सहज आणि सोपी पाकृ
तरी म्हंटलं फोटु चांगला कसा
आहाच!
झकास फोटो !!
In reply to झकास फोटो !! by दीविरा
असेच म्हणते
आलु टिक्की मार बुक्की, ओ
In reply to आलु टिक्की मार बुक्की, ओ by ५० फक्त
मी थोडसे वेगळे
In reply to आलु टिक्की मार बुक्की, ओ by ५० फक्त
:)
In reply to आलु टिक्की मार बुक्की, ओ by ५० फक्त
@ ५० फक्त ,पिन्गु,किसन मि
स्वतः
तुम्ही आलु-टिक्कीत मटार
पीयूषा, आलू टिक्की खायला
पोहे
छन ग पन.. उधार के फोतु नहि
In reply to छन ग पन.. उधार के फोतु नहि by मुलूखावेगळी
@मुलूखावेगळी: तुम्हि
In reply to @मुलूखावेगळी: तुम्हि by उदय के'सागर
हो त्यात ब्रेड किन्वा पोहे
In reply to हो त्यात ब्रेड किन्वा पोहे by मुलूखावेगळी
ओ, बाईंड व्ह्यायला ब्रेडक्रम
In reply to ओ, बाईंड व्ह्यायला ब्रेडक्रम by ५० फक्त
हो का असे असते का? मी ओप्शन
मस्त आहे... ह्या वीकएंड ला
मस्त आहे..पाकू. नक्की करुन
मस्त आहे..पाकू. नक्की करुन
मस्त ग
खुप मस्त..
जबरा..!
एकदम मस्त
एकदम मस्त