शरद यांच्या धाग्यामुळे मी हि खूप प्रभावित झालो, आणि जुने काही काढलेले फोटो उकरून बघितले... :)
त्यात मला पण अस वाटल कि होय, मी सुद्धा काही हटके फोटो घेतलेले आहेत..
डकवतोय बघा आवड्तायेत का?
मागे पंढरपूरला गेलेलं असताना या एक मंदिरात माझ्या भाच्याचा हा फोटो, दिवसभर फिरून जाम वैतागलेला , याची हि पोझ जाम आवडली
हा आमचा रिक्षावाला , एकदम सोलिड होता स्वभावाने, शिकायला घरातून पैसे नाही, म्हणून दिवसा रिक्षा चालवून रात्री कॉलेजला जायचा , आत्तापर्यंत पदवी मिळवली सुद्धा असेल :)
या बंजारी बायका...
इतक्या भयानक होत्या कि बास्स रे बास्स..
फोटो काढताना जे रोखून बघितलाय त्या बाईने ..
काय माझ्यात दम मी दुसरा फोटो काढेन :)
हा आमचा रिक्षावाला , एकदम सोलिड होता स्वभावाने, शिकायला घरातून पैसे नाही, म्हणून दिवसा रिक्षा चालवून रात्री कॉलेजला जायचा , आत्तापर्यंत पदवी मिळवली सुद्धा असेल :)
या बंजारी बायका...
इतक्या भयानक होत्या कि बास्स रे बास्स..
फोटो काढताना जे रोखून बघितलाय त्या बाईने ..
काय माझ्यात दम मी दुसरा फोटो काढेन :)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7295
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
+१
In reply to मस्त by अन्या दातार
मस्त रे
होय
मस्त बे स्पावड्या...पहिला फटू
छान फोटो
शरद आभार. आधी या दृष्टीने
In reply to छान फोटो by शरद
पहिला फोटो खूपच आवडला.
उत्तम फोटू
प्रकाटाआ
स्पा, तुझ्या भाच्याचा
यशो, वल्ली, सूड, अन्या,
स्पा, भारी फोटो रे, मजा आली
हल्ली कसली वैचारिक पुस्तकं
वा स्पावड्या. कलाकार
ओ, गवि हे बरंय, तुम्हाला
In reply to वा स्पावड्या. कलाकार by गवि
चूक.
In reply to ओ, गवि हे बरंय, तुम्हाला by ५० फक्त
काय सांगता ?? ह्या संध्या
In reply to चूक. by गवि
तुला ब्लू कोरलमधे एक एग
छानुडा बाळ! कित्ती दमलाय रे
सहि आहेत फोटो. मस्त.
छान.. रिक्षावाल्याचा फोटो
त्याला सेल्फ पोट्रेट काय ते
In reply to छान.. रिक्षावाल्याचा फोटो by सूर्य
बघतोय
In reply to त्याला सेल्फ पोट्रेट काय ते by ५० फक्त
(No subject)
In reply to बघतोय by प्रचेतस
छान !
nice photos
वाहत्या गंगेत हात धुवायचा
का हो परा भाव , लई क्षीण
In reply to वाहत्या गंगेत हात धुवायचा by परिकथेतील राजकुमार
नॅशनल जीऑग्राफी साठी काढलेला
फोटो छानच .. पहिला फोटो
छान फटू...