अखंड भ्रष्टाचाराचे व्रत घेतलेले खिलाडियों के खिलाडी सुरेश कलमाडी अखेर जेरबंद झाले. राष्ट्रमाता सोनियांवरील अलोट निष्ठाही त्यांना तारु शकली नाही.
आता ह्याला शिक्षा होते का नाही, अजून काही मोठे मासे हा अधम मनुष्य पकडून देतो का वगैरे माता सोनियाच (युवराज राहुलजींच्या संमतीने) ठरवेल. पण निदान पुढच्या विलेक्शनला पुणेकर ह्या नालायक इसमाला निवडून देणार नाहीत अशी एक अंधुक आशा!
जाता जाता, १९९८ च्या इलेक्शनच्या वेळी भाजपा व शिवसेनेने ह्या इसमाला पाठिंबा देऊन म्हणे एक "धूर्त, मुरब्बी" खेळी खेळली होती. त्याची आठवण करुन देणे भाग आहे. कुणाला गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले ह्या म्हणीचे उत्तम उदाहरण हवे असेल तर ह्या घटनेचा उपयोग करा. असो.
बघू आता सुमारकाका ह्यावर एखादा फर्मास अग्रलेख लिहितात का काणाडोळा करतात ते.
जाता जाता भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक होणारे पहिलेच नेते असा "मान" मिळवून त्यांनी आपल्या आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात एक नवा तुरा खोवला आहे.
http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=152392…
वाचने
5653
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
दिस भरले
अरे वा
In reply to दिस भरले by प्रचेतस
भारतीय हवाई दलात उत्तुंग
In reply to अरे वा by चिरोटा
पप्पु कलानी, भाई ठाकूर, अरुण
हेच म्हणतो. जन पळभर म्हणतील
In reply to पप्पु कलानी, भाई ठाकूर, अरुण by मृत्युन्जय
"जो बुंद से गई वो हौद से नही
सह्ही! हेच म्हणायच होत. तसा
In reply to "जो बुंद से गई वो हौद से नही by अनामिका
मान ?
काय फरक पडतो? एक गेला की
"घाशीराम कोतवाल"
आम्ही या चिल्लर कीटकांना काही
?
In reply to आम्ही या चिल्लर कीटकांना काही by नितिन थत्ते
असंच
In reply to ? by पंगा
चर्चा ?
थोडी सुट्टी मिळेल
तापल्या तव्यावर पोळी भाजावी
LAYEE KHAS
In reply to तापल्या तव्यावर पोळी भाजावी by हुप्प्या
एक छान SMS