वाशा लेका काय हे. आमचं नाव या लिष्टमधे काय घालतोय्स राव. 'एलिजिबल' ही पूर्वअट वाचली नाही वाट्टं. निम्म्या गवर्या स्मशानात पोचल्या त्याबरोबर एलिजिबिळिटी पण ग्येली की. का उगाच पोरीसोरींना घाबरवतोस बे. (आधीच काही काकू सदस्य 'आम्हाला चांsssगलं ओळखून असल्याचा' दावा करतात त्यात तुझी भर.) छ्या:
आणि हो, माजी सदस्य अवलिया यांचे नाव कस्काय विसरतोस. आम्ही समवयस्क नाही का?
अवांतरः भा* जेव्हा पहावं तेव्हा 'रम' असते डोक्यात, आमची सुरवात रम ने होते हे खरे पण अंती रामच असतो बर्का.
अतिअवांतरः फाट्यावर मारण्याची परंपरा पुनरुज्जीवीत झाल्याने अंमळ डोळे पाणावले. सर्व परंपराप्रेमींतर्फे तुझे आभार.
जे की रा.रा. श्री. श्री. इन्द्रराज पवार ह्यांचे नाव कोणालाच आठवत नसल्याने आणि त्यांचे 'मरायटळ स्टेटस' (मराठी पर्यायी शब्द सुचवा) माहिती नसल्याने 'इतर' ला मत द्यावे लागले आहे.
सध्या त्यांचे क्षेमकुशल काहीच कळत नसल्याने कदाचित विवाहबद्ध झाले असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही :)
तसेच त्या लिस्टमध्ये माझं नाव नसल्याने अंमळ वाईट्ट वाटुन गेले आहे
हे वाक्य वाचलं अन लक्षात आलं की तू खरं बोललास यार, तूझ्या कंपूमधे कोणाशी सेटींग करून माझं नाव या लीस्ट्मधे अॅड करशील का ? प्लीज मी तूझ्या पूढे या गोश्टीची भीक मागतो.... समस्त स्त्री वर्गाचा ऊस्फूर्त प्रतीसाद या धाग्याला लाभायची दाट शक्यता नीर्माण झाल्याने तर मला आता माझं नाव या यादीत सामावीश्ट झालंच पाहीजे असं वाटायला लागले आहे, प्लीज प्लीज प्लीज माझं नाव यात सामावीश्ट कर ना.
कूजलेल्या बटाट्यावरचा सूकलेला पाव.. कशाचा कशाशी संबंध नाय अन म्हणे कोका कोला लाव.कंपूनेच तळला म्हणून कूजलेल्या बटाट्याचा वडा बनू लागला, वीनाकारण आत्मशून्यला खेचताना कोककोलाही फसफसू लागला, अर्धाच शीजलेला तो वडा कंपूने तसाच आवडीने खाल्ला, म्हणूनच कंपूचे मनोरंजन करायला आनंदाने ऊर भरून आला
- (वपाडाव मनातल्या मनात) आणी मी ऊघड ऊघड.
अरेरे...
इतका वेळ तळशिल तर जळणार नाही का रे मी.....
बाकी, चेष्टा म्हणुन ती स्वाक्षरी लावलिये मी...
झायरात वेग्रे करण्याचा काही हेतु नाही...
लगेच बदलुन घ्यावी लागेल..
ह्या घ्या चोराच्या ऊलट्या बोंबा म्हणतात ते हेच का ? तू का जळतोयस बूवा आता आणी तूलारे कोण कूठं तळतयं ?
अवांतर :- एका संपूर्ण व्यावसायीक उत्पादनाची जाहीरात केल्या बद्दल तीव्र नीषेध. जाहीरात काढून टाकावी.
धागाकर्त्याने यादीत डान्रावांचे नाव न घेतल्याने त्यांची झालेली जळजळ समजू शकतो, पण याचा अर्थ त्यांनी इतरांभोवती उगाच संशयाचे धुके निर्माण करावे हे योग्य नाही.
इनो शिल्लक आहे की पाठवू?
(आजकाल आम्ही उगाच वाद घालत बसण्यापेक्षा व आंतरजालीय जनतेचे होपलेस गैरसमज दुर करण्याचे कष्ट घेण्यापेक्षा पटकन ) सहमत आहे ( असे सांगुन स्वतःची सुटका करुन घेत असतो ).
ठिक आहे.
( रराकाकांचे भागले असल्यास त्यांनी उरलेला ) इनो पाठवुन द्यावा ( असे सुचवतो )
- छोटा डॉन
मग एलिजिबिलिटि संपेल आणि ब्याचलरपण देखील,................
................
......... म्हणजे गाढव ही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले असे व्हायचे....... तेव्हा कुणाला मदत न करता, प्रत्येकाला
स्वतःचीच मदत करु द्या. .................... :wink:
आयला नुसते ब्याचलर शोधुन काय उपयोग? त्यांच्या आपसामधे लग्न लावयची हायेत काय?
ब्याचलरीण पण पाहिजे ना. ;) पहिले ब्याचलरीण कोण आहे ते सांगा, मग देऊ उत्तर. ;)
स्वगतः ( चायला लोकं मिपाचं वधु-वर सुचक मंडळ करतात कि काय? )
>>ब्याचलरीण पण पाहिजे ना. पहिले ब्याचलरीण कोण आहे ते सांगा, मग देऊ उत्तर
हेच म्हणतो. खरे तर हे मी आधीच म्हटले आहे :-)
>>स्वगतः ( चायला लोकं मिपाचं वधु-वर सुचक मंडळ करतात कि काय? )
जिकडे तुमचा फायदा असेल तिथे तात्विक प्रश्न उपस्थित करू नका. वाहत्या गंगेत हात धुवून घेता येतात का ते बघा. इथेच जुळले लग्न तर आई वडीलांच्या मागची मोठी कटकट नाहीशी होईल आणि मिपा वर गेलेला वेळ वाया गेला असे नाही म्हणता येणार. ;-)
>>इथेच जुळले लग्न तर आई वडीलांच्या मागची मोठी कटकट नाहीशी होईल आणि मिपा वर गेलेला वेळ वाया गेला असे नाही म्हणता येणार
हाहाहाहा =)) =)) ROTFL.
बा...जा.....र.....
प्रतिक्रिया
काय
अजुन नावे नसल्याने कौल
In reply to काय by गोगोल
बा***
In reply to अजुन नावे नसल्याने कौल by सुहास..
आमचे अत्याभ्यासू परममित्र
In reply to अजुन नावे नसल्याने कौल by सुहास..
आमचे मत "ईतर" साठी, कारण,
वरील सर्व " एलीजेबळ " आहेत म्हणून
तसेच त्या लिस्टमध्ये माझं नाव
In reply to वरील सर्व " एलीजेबळ " आहेत म्हणून by आत्मशून्य
एखाद्या व्यापारी उत्पादनाची
In reply to तसेच त्या लिस्टमध्ये माझं नाव by वपाडाव
तसेच त्या लिस्टमध्ये माझं नाव
In reply to तसेच त्या लिस्टमध्ये माझं नाव by वपाडाव
अरेरे... इतका वेळ तळशिल तर
In reply to तसेच त्या लिस्टमध्ये माझं नाव by आत्मशून्य
इतका वेळ तळशिल तर जळणार नाही
In reply to अरेरे... इतका वेळ तळशिल तर by वपाडाव
आता करा करेक्शन !!
In reply to इतका वेळ तळशिल तर जळणार नाही by आत्मशून्य
सद्ध्यातरी सगळ्यात जास्त
ब्याच्लर
+१
In reply to ब्याच्लर by नितिन थत्ते
-१
In reply to +१ by छोटा डॉन
+१
In reply to -१ by रमताराम
विश्वनाथ मेहेंदळे
"मिपा वरील मोष्ट एलिजिबल
In reply to विश्वनाथ मेहेंदळे by चिंतामणी
"मिपा वरील मोष्ट एलिजिबल ब्याचलरेट मते कोण?"
In reply to "मिपा वरील मोष्ट एलिजिबल by विश्वनाथ मेहेंदळे
इतर्... म्हणजे मी
फक्त ३२ दीवस
अरेरे....लवकरच भाजीची पिशवी
In reply to फक्त ३२ दीवस by प्रसाद_डी
तात्याला विसरलात का रे
माझं नाव न टाकल्याबद्दल
अरे वाह वा.
त्यांच्या समस्त फॅणसणा विणंती
In reply to अरे वाह वा. by गेंडा
मग एलिजिबिलिटि संपेल आणि
In reply to अरे वाह वा. by गेंडा
आयला नुसते ब्याचलर शोधुन काय
>>ब्याचलरीण पण पाहिजे ना.
In reply to आयला नुसते ब्याचलर शोधुन काय by मराठमोळा
>>इथेच जुळले लग्न तर आई
In reply to >>ब्याचलरीण पण पाहिजे ना. by विश्वनाथ मेहेंदळे