लेखकसूर्ययांनी रविवार, 24/04/2011 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
चित्र बर्याच महिन्यांपुर्वीचे आहे परंतु कुठेही शेअर केलेले नाही. प्रथम इथेच डकवतोय.
थोडे वेगळ्या प्रकारामधले छायाचित्र टाकण्याचा प्रयत्न केला असल्याने कसे आले आहे ते मिपाकरांनी जरुर सांगावे.
टेक्निकल गोष्टी काय आपल्याला कळत नाहीत खरं,
पण ती पोरगी, तिच्यावर फोकस असावा, आजूबाजूचं वातावरण 'ब्लर' दिसत आहे आणि ऑब्जेक्ट सुस्पष्ट.
चेहर्यावरील उन-सावलीचा फरकही उत्तम टिपला आहे.
स्केटिंग बद्दलच्या लेखासोबत (किंवा ही क्रीडापटू प्रसिद्ध असेल - बहुधा नसावी -, तर तिच्याबद्दलच्या लेखासोबत) देण्यालायक चित्र आहे.
हात आणि पावले ही भावनेच्या दृष्टीने फार महत्त्वाची असतात. यांची अपूर्णता प्रेक्षकाच्या मध्ये मुद्दामून जागवायची असल्यास ठीक, नाहीतर हात किंवा पावले कातरलेले (किंवा थोडक्यात फ्रेमच्या बाहेर असलेले) चित्र काढणे टाळावे.
ही क्रिडापटु नसावी. पार्कमधे सगळेजण आपापले मनोरंजन करत होते त्यापैकी ही एक. :)
पावले आणि स्केटिंग शुज जर आले असते फोटोत तर बराच फरक पडला असता. हे जाणवुन दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. पुढील वेळेस फोटो काढताना याचा खरोखरच उपयोग होईल.

प्रतिक्रिया
छान.
छान.
(No subject)
;)
फोटो छानच पण...हा फोटो ब्लॅक
फोटो छानच पण...हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट मधे जास्त चांगला वाटला असता..
प्रयत्न करुन पहा..
कृष्णधवल
In reply to फोटो छानच पण...हा फोटो ब्लॅक by मराठमोळा
आपल्या इच्छेप्रमाणे कृष्णधवल चित्र देत आहे. पण मला त्यात फायदा दिसत नाही. एक्स्पोजर कमी करून (स्पीड कमीकरून) चेहरा जरा सुधारता आला असता.
चित्र उपलब्ध नाही
शरद
फोटो नाही दिसला
फोटो नाही दिसला ......मागच्यावेळेस प्रमाणे वेगळॅए लिंक द्यावी ही विनंती
झकास!
टेक्निकल गोष्टी काय आपल्याला कळत नाहीत खरं,
पण ती पोरगी, तिच्यावर फोकस असावा, आजूबाजूचं वातावरण 'ब्लर' दिसत आहे आणि ऑब्जेक्ट सुस्पष्ट.
चेहर्यावरील उन-सावलीचा फरकही उत्तम टिपला आहे.
वार्ताहार शैलीचे चित्र
वार्ताहार शैलीचे चित्र आहे, असे वाटते. बरोबर?
स्केटिंग बद्दलच्या लेखासोबत (किंवा ही क्रीडापटू प्रसिद्ध असेल - बहुधा नसावी -, तर तिच्याबद्दलच्या लेखासोबत) देण्यालायक चित्र आहे.
हात आणि पावले ही भावनेच्या दृष्टीने फार महत्त्वाची असतात. यांची अपूर्णता प्रेक्षकाच्या मध्ये मुद्दामून जागवायची असल्यास ठीक, नाहीतर हात किंवा पावले कातरलेले (किंवा थोडक्यात फ्रेमच्या बाहेर असलेले) चित्र काढणे टाळावे.
ही क्रिडापटु नसावी. पार्कमधे
In reply to वार्ताहार शैलीचे चित्र by धनंजय
ही क्रिडापटु नसावी. पार्कमधे सगळेजण आपापले मनोरंजन करत होते त्यापैकी ही एक. :)
पावले आणि स्केटिंग शुज जर आले असते फोटोत तर बराच फरक पडला असता. हे जाणवुन दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. पुढील वेळेस फोटो काढताना याचा खरोखरच उपयोग होईल.
- सूर्य