✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

problem loading page.

न
निवेदिता-ताई यांनी
Tue, 03/15/2011 - 19:23  ·  लेख
लेख
आज सकाळपासून काय झाले होते, इथे येताच आले नाही- problem loading page. असे येत होते
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2939 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

मला पन प्रोब्लेम आला

विशाखा राऊत
Tue, 03/15/2011 - 19:50 नवीन
मला पन अत्ता चालु झाले आहे
  • Log in or register to post comments

तांत्रिक अडचण असावी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 03/15/2011 - 20:22 नवीन
सकाळी मलाही मिपा काही उघडत नव्हते बहुतेक काही तांत्रिक अडचण असावी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

आज सकाळ पासुन मिपा बंद

नि३
Tue, 03/15/2011 - 21:10 नवीन
आज सकाळ पासुन मिपा बंद होते..म्हणुन ऑफीस मधे खुप बोर झाले मला.
  • Log in or register to post comments

मलापण ह्योच प्रोब्लेम आलता

इरसाल
Tue, 03/15/2011 - 21:29 नवीन
मलापण ह्योच प्रोब्लेम आलता ........आयला, बोल्लो कंपनीनी मिसळपाव ब्यान-बिन केला का काय ?
  • Log in or register to post comments

अगदी असेच झले!!

दीविरा
Tue, 03/15/2011 - 22:58 नवीन
दिवसभर असेच झाले.
  • Log in or register to post comments

बर मग?

शेखर
Tue, 03/15/2011 - 23:09 नवीन
बर मग?
  • Log in or register to post comments

मग काय गोष्ट सांगतोय

निवेदिता-ताई
Wed, 03/16/2011 - 08:48 नवीन
बर मग - काय गोष्ट सांगतोय काय?????????????
  • Log in or register to post comments

त्याच्या ऐवजी मी

श्री गावसेना प्रमुख
Wed, 03/16/2011 - 08:57 नवीन
त्याच्या ऐवजी मी सांगणार होतो , पण page not found मुळे दिसणार नाही म्हणुन जाउ दिले (पळवा पळवी)
  • Log in or register to post comments

मिपा चा सर्वर फुकुशिमा जवळ

मालोजीराव
Wed, 03/16/2011 - 11:23 नवीन
मिपा चा सर्वर फुकुशिमा जवळ असावा...झालेल्या अणुभट्टी स्फोटामुळे कदाचित सर्वर मध्ये तांत्रिक बिघाड होऊन तो निकामी झाला असावा.....परंतु तंत्रज्ञांच्या चमूने अथक प्रयत्नांनी तो पुन्हा कार्यान्वित केला....(हुश्श) ;)
  • Log in or register to post comments

आहो काहीतरीच काय ? काल बंद

टारझन
Wed, 03/16/2011 - 11:46 नवीन
आहो काहीतरीच काय ? काल बंद पडलेल्या मिपावर प्रकाश १११ आणि पाशाणभेद ने ३-३ कविता , काळ्यांनी पाक-अमेरिकेचे अपडेट्स आणि उगा काहितरीच ने २ संपादकीय टाकले होते . खोटारडे कुठले ;) - टारझन-साँई
  • Log in or register to post comments

वरच्या

चिरोटा
Wed, 03/16/2011 - 14:01 नवीन
वरच्या सगळ्या मॅटरमध्ये heavy stuff होते म्हणून page loading problem येत होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

अरे लक्ष घाला रे..... :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 04/24/2011 - 12:21 नवीन
राम राम मिपाकर तंत्रज्ञ मंडळी. अजून दोनेक तास घ्या. पण मिपा लवकर उघडले पाहिजे आणि पुन्हा विश्रांती अवस्थेत जायला लागू नये असे काही तरी करा राव....! एवढाच प्रतिसाद प्रकाशित करायला दहा मिनिटे लागली. लैच स्लो झालंय मिपा.......! :( मिपा कधी व्यवस्थित सुरु होईल हे मला माहिती नसतं. काही मिपाकर मित्र मंडळी मला त्याबद्दल विचारुन बेजार करतात हो...! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा