आजपर्यंत मुंबई विरुध्द पुणे अशा चर्चा/ भांडणे आपण अनेक ठिकाणी, अनेक वेगवेगळ्या संदर्भाने पाहिल्यात , रंगवल्यात
या दोन्ही शहरांच्या नावापुढे 'कर' जोडून दोन्ही संस्कृतीतील फरक, स्वभावपैलू विविध ठिकाणी, अगदी संकेतस्थळांवरही विक्रमी चर्चा आपण केल्या आहेत.
आज आयपील सामन्याच्या निमित्याने आज ही दोन्ही शहरे एकमेकांविरुध्द लढण्यास सज्ज झाली आहेत. आजचा सामना वानखेडेवर तर ४ मेला परत एकदा दोन्ही शहरे ( संघ ) भिडतील डी.वाय पाटील मैदानावर
सचीन आणी युवीला शुभेच्छा !!!
अमोल केळकर
----------------------------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात भेट देण्यासाठी इथे टिचकी मारा
वाचने
7023
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
बर मग? किती प्रतिसाद हवेत?
IPL हा प्रकार फाट्यावर
+१
In reply to IPL हा प्रकार फाट्यावर by स्पा
हम्म प्रतिसाद आवडला अमोल
In reply to +१ by छोटा डॉन
वारंवार आमचे फुटबॉलप्रेमाच्या
In reply to हम्म प्रतिसाद आवडला अमोल by अमोल केळकर
जाऊ दे ...
In reply to वारंवार आमचे फुटबॉलप्रेमाच्या by टारझन
जाऊ दिले आहे सांगण्याचा
In reply to जाऊ दे ... by छोटा डॉन
लाईक ...
In reply to जाऊ दिले आहे सांगण्याचा by टारझन
काय हे डॉन राव
In reply to लाईक ... by छोटा डॉन
अति-अवांतर आवडले.
In reply to +१ by छोटा डॉन
कुठलाही खेळ ह्या
In reply to +१ by छोटा डॉन
ओके
In reply to कुठलाही खेळ ह्या by सविता
+१
In reply to +१ by छोटा डॉन
प्रिय आंजा मित्र, श्री.
In reply to +१ by छोटा डॉन
+ १
In reply to प्रिय आंजा मित्र, श्री. by गणपा
चेल्सीच्या टीमला उगाच नावे ठेवू नयेत
In reply to + १ by मेघवेडा
असुर म्हाशय, तसे आम्हीही
In reply to चेल्सीच्या टीमला उगाच नावे ठेवू नयेत by असुर
"म्हणजे ह्यात पुण्याचे
In reply to असुर म्हाशय, तसे आम्हीही by मेघवेडा
>>> हे वाक्य डॉणरावांबाबतच
In reply to "म्हणजे ह्यात पुण्याचे by नितिन थत्ते
-१
In reply to >>> हे वाक्य डॉणरावांबाबतच by टारझन
क्षणभरच तसे वाटले असल्याने
In reply to -१ by छोटा डॉन
काय ???
In reply to चेल्सीच्या टीमला उगाच नावे ठेवू नयेत by असुर
खरा सामना
In reply to +१ by छोटा डॉन
बराच ...
ठेंगा मोड >> काढुन टाकला
In reply to बराच ... by कुंदन
बाकी ह्या टीमला 'पुणे टीम' का
असु द्यात ...
In reply to बाकी ह्या टीमला 'पुणे टीम' का by विजुभाऊ
हे मात्र खर...
In reply to असु द्यात ... by छोटा डॉन
गप्प राहायचे ठरवले आहे
छया....आताची आयपीएल आम्हाला
ह्या वर्षी सर्वलोक ज्याचे
आधी अवांतर, मग अतिअवांतर आणि
बाकी सचिनने सर्वाधिक रन
In reply to आधी अवांतर, मग अतिअवांतर आणि by प्रास
गप्प राहण्याचे ठरवले
ब्वॉर्रर्रर्रर्र्र्र्र्र्र्र्
In reply to गप्प राहण्याचे ठरवले by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्राडॉ दिलीप बिरुटे यांनी आधी
In reply to ब्वॉर्रर्रर्रर्र्र्र्र्र्र्र् by पक्का इडियट
खुलासा.
In reply to प्राडॉ दिलीप बिरुटे यांनी आधी by पक्का इडियट
सुर तेच छेडीता चित्रं उमटले
In reply to प्राडॉ दिलीप बिरुटे यांनी आधी by पक्का इडियट
अरेरे...
In reply to गप्प राहण्याचे ठरवले by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> स्टेडियमच्या आत हे सगळं
In reply to अरेरे... by मस्त कलंदर
मस्स्त
गप्प र्हायचे ठरवले आहे...
आयपीएल वगैरे एकदम बकवास आहे..
आम्ही जिंकलो..! (कट्टर)