भिकबाळीचे महत्व
नमस्कार मिपाकर,
कदाचित जो प्रश्न मी विचारतो आहे तो याआधी कधीतरी चर्चिला असेल.
भिकबाळीचे ऐतिहासिक, शास्त्रीय, अध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व काय आहे?
मी त्या संबंधी माहिती शोधली पण सविस्तर माहिती कुठेच नाही मिळू शकली.
आतापर्यंत मिळालेली माहिती अशी.
१) भिकबाळी कानात विशिष्ट पद्धतीने टोचल्याने मानसिक स्वास्थ्य राहते.
२) पूर्वीच्या काळी याची ओळख उच्चशिक्षित लोकांचा दागिना अशी होती.
जर आपणास अजून काही माहिती असेल तर कृपया ती सादर करावी. जर त्या संबंधीचे संदर्भ मिळाले तर दुधात साखर.
धन्यवाद,
महेश कुलकर्णी
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बापरे किती महत्व ते....
मुळ काथ्याकुटचा विषय
भिकबाळीमुळे विशिष्ठ प्रकारची
जाणकार पुपे यावर अधील प्रकाश
भिकबाळीचा संबंध संततीदोषाशी
महत्व समजले. थँक्स ! वाचुन
जाहीर माफी..
भिकबाळीचे अनेक फायदे
>>>>रोज अंघोळीच्यावेळेस
शंका
नमस्कार..
मला वाटलं पुपेंनी धागा काढला
पु पे...
उच्चशिक्षित लोकांचा दागिना
हा लेख वाचा
भिकबाळीबद्दल माहीत नाही पण
हा हा हा! नवी नवरी असताना
हो. मी सुद्धा ऐकले आहे असे.
जोडवी घातली असता 'पटापट आणि
हा हा हा
सहीच ना
जोड
हा हा हा
एक राहिले का बाई... कुणी कसे
अर्थातच...
जोडवी घातली असता 'पटापट आणि
भिकबाळीचे ऐतिहासिक, शास्त्रीय
हल्ली
ऐतिहासिक महत्त्व म्हणजे काय?
सदर दागिन्याला भिकबाळी असेच
शेवटी ...
सुंदर माहिती मिळाली .
पण लहानपणापासून हिच गोष्ट ऐकत
गंमतीशीर माहिती.
च्यायला, असे एखादी नस टोचुन
>>>एखादी नस टोचुन इतके आजार
आपल्याकडे बर्याच प्रकारचे
माझ्या आजीच्या पायाला मुंग्या
थापा मारु नका नाइल (की नाला?)
काही लोक अश्या रिंगा शरिराच्या इतर भागात देखिल टोचुन लावतात
१. भलत्या चित्रपटांतल्या
तसे काही नाही
आच्रत बाव्ल्त
एकुणच मजेशीर आहे सगळं
भिकबाळीबद्दल..
मिपावर मनोरंजक धाग्यांची कमी
हायला
आता प्रायश्चित्त म्हणुन एक
औघड आहे खरेच!
सोने - आयुर्वेदातील!