अस कधीतरी होत कि आयुष्याच्या वळणावर कोणीतरी आपल्या बरोबर चालू लागत, आपल्या चालीशी चाल जुळवू पाहत, त्या साठी तो खूप तडजोडहि करतो, छान दिवस जाऊ लागतात, त्या माणसाची सवय होऊ लागते.. आणि...
आणि अचानक तो माणूस आपली चाल बदलतो, आणि पुढे निघून जातो. आपल्याला काळतच नाही कि काय झाल, मान्य असत कि आपण त्याच्या चालीने चालू शकलो नाही, शक्यही नव्हत, पण...
अलगद डोळ्यात पाणी येंत, कोणास ठाऊक कशामुळे, आता त्रास होत असतो, त्याच्याबरोबर चालता न आल्यामुळे, कि त्याला आता दुसर्याबरोबर चाल जुळवताना पाहिल्यामुळे,....
वाचने
5354
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्याच्याबरोबर चालता न
तुमच्याशी सहमत आहे.
In reply to त्याच्याबरोबर चालता न by मृत्युन्जय
त्याच्याबरोबर चालता न
एक नही तो और सही, और नही तो
होईल सर्व ठीक.. अशा गोष्टी
:)
In reply to होईल सर्व ठीक.. अशा गोष्टी by गवि
अनेक
In reply to :) by मिसळलेला काव्यप्रेमी
मला खुप रडु येत आहे .. प्लिज
(ह्याच पोस्ट वरील) माझा
In reply to मला खुप रडु येत आहे .. प्लिज by टारझन
खराय... पाहुयात चपला बदलुन
काळीज पिळवटले...
ड्वॉले पानावले
In reply to काळीज पिळवटले... by परिकथेतील राजकुमार
.......... अहो, चुकून "डॉन्या
In reply to ड्वॉले पानावले by पक्का इडियट
आत्मा गहीवरला
आहो तुमचेच वाकडे पाऊल पडले
In reply to आत्मा गहीवरला by योगी९००
वाममार्गाला कसे लागता येते
In reply to आहो तुमचेच वाकडे पाऊल पडले by परिकथेतील राजकुमार
वाममार्गाला कसे लागता येते
In reply to वाममार्गाला कसे लागता येते by पक्का इडियट
तुला माझा महामहोपाध्याय
In reply to वाममार्गाला कसे लागता येते by परिकथेतील राजकुमार
तुला माझा महामहोपाध्याय
In reply to तुला माझा महामहोपाध्याय by पक्का इडियट
डाव्या कम्युनिश्टाना "
In reply to वाममार्गाला कसे लागता येते by परिकथेतील राजकुमार
डावे कम्युनिश्ट कदाचीत ते
In reply to डाव्या कम्युनिश्टाना " by विजुभाऊ
असो...
>> त्याच्या प्रतिक्रिया वाचून
In reply to असो... by झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला)
ज्यांचे ज्यांचे "डोळे
मंग आता??
कॉलिंग वैशाली द तुट्वर
वडापाव भावू.... तुमच्या आणि
ड्वल्यात अंजन अन कानात तेल
In reply to वडापाव भावू.... तुमच्या आणि by झंम्प्या (verified= न पडताळणी केलेला)
वडापाव भाउ..
In reply to ड्वल्यात अंजन अन कानात तेल by वपाडाव
:)
आणि अचानक तो माणूस आपली चाल
आपापल्या
In reply to आणि अचानक तो माणूस आपली चाल by आत्मशून्य
लेखक आयडी स्त्रि असेल तर ती
In reply to आणि अचानक तो माणूस आपली चाल by आत्मशून्य
नरेस भाउ, आग्दी बरोबर
In reply to लेखक आयडी स्त्रि असेल तर ती by नरेशकुमार
झंम्प्याभौ
अन्या भो... बरोबर... आताच परत
In reply to झंम्प्याभौ by अन्या दातार