Skip to main content

विश्रांती

लेखक काव्-काव् यांनी रविवार, 17/04/2011 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
माझा ब्लॉग http://atulparanjpe.blogspot.com
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5086
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

In reply to by नरेशकुमार

एका जुन्या कवितेच्या ओळी आठवल्या (चूक भूल देणे घेणे) : उंच पाटी पालथी उशाखाली, हात दोन्ही ते आडवे कपाळी, फरसबंदीची शेज गार गार, शांत घोरत पहुडला वर मजूर कवि कोण हे आता लक्षात नाही :(

In reply to by लवंगी

>>>श्वेत-धवल???? अच्छा अच्छा, "कृष्ण-धवल" म्हणायचंय तुम्हाला..... आधी माझे डोळेच दिपले एकदम....... :-) अवांतर - बाकी फोटो भारीयेत हं...... :-)

फोटो अतिशय सुंदर आले आहेत, एक विचारतो, फोटो कॅमेरातच असे काढलेत की नंतर फोटोशॉप मध्ये केलं आहे, पण जे काही असो, फोटो, विषय अगदि मस्त.

कृष्ण-धवलची मजा बऱ्याच काळाने अनुभवता आली.

प्रत्येक फोटोबद्दल काही वर्णन, रसग्रहण आले असते तर फोटोचा लुत्फ लुटता आला असता. कृपया सायकलच्या चित्रातल्या वापराबद्दल काहीतरी सांगा. तोवर ह्या निमित्ताने अमेरिकन फोटोग्राफर 'राल्फ गिब्सन'चे नाव घेतो. त्यांचा एक फोटो इथे दिल्यावाचुन रहावत नाही. अर्धवट सूर्यप्रकाश पडलेल्या जिन्याचा फोटो आहे, पण मला यात 'थडगे व वर जाणे' काय मस्त चित्रीत झालेले वाटते. नेहमीच्या वस्तुंमधुन अशी कला बाहेर आणणे लाजबाव! राल्फ गिब्सन यांच्या संकेतस्थळावर गॅलरी तसेच आर्काइव्ह १ मधे ब्लॅक सिरीजमधे फार सुंदर कृष्णधवल फोटो आहेत. परांजपेसाहेब अजुन फोटो येउ द्या व आम्हाला जरा त्यांचा अर्थ देखील खुलवून सांगा.

ढासु फटु...!!! मनात आलेला प्रश्न :मधुबाला कृष्ण धवल प्रकाशचित्रांमुळे जास्त सुंदर दिसत असेल का? हम आपके है कौन मध्ये शीर्षक गीतामध्ये माधुरी सुद्धा अम्मळ सुंदर दिसत होती.