3D
लेखनप्रकार (Writing Type)
नमस्कार
मागे दोन लेखात मी म्याट पेंटिंग नावाचा प्रकार फोटोशॉप मध्ये करून दाखवला होता
पण खरतर मला माझं 3D च काम इथे दाखवायचं होत, पण कामामुळे वेळ मिळत नव्हता. परवा शेवटी थोडा वेळ मिळाला
म्हणून एक सेट डीझाईन केलाय. छोटासाच आहे.
आम्ही जे काम करतो याची छोटीशी झलक .
बेसिकली आम्ही interior किंवा exterior बांधून होण्याच्या आधीच ते 3d मध्ये बांधतो :)
खरोखर बांधकाम पूर्ण झाल्यावर ते कसं दिसेल याची ती झलकच असते म्हणा ना, यामुळे क्लाएंटला समजतं कि तो एवढा पैसा ज्या प्रोजेक्ट मध्ये गुंतवणार आहे , ते शेवटी दिसेल कस?
यामुळे बर्याच गोष्टी साध्य होतात किंवा सोप्या होतात
१. आराखड्यातल्या चुका आधीच कळतात
२. डिझाईन हवे तितके वेळा बदलता येते
३. एका पेक्षा अनेक ऑप्शन करता येतात
४. पैसा आणि वेळ कायच्या काय वाचतो
५. लोकांना आधीच जाहिरात करून आपल्या प्रोडक्ट बद्दल कल्पना देता येते
तर असो , जास्त खोलात जात नाही
मी 3d max या सोफ्टवेर वर काम करतो
सुरुवात मोडेलिंग पासून होते
आपल्याला ड्राफ्टमन कॅड मध्ये प्लान आणि एलीवेशन देतो
त्याच्यावर आपल्याला 3d मॉडेल उभे करावे लागते
मी जो सेट बांधलाय :)
त्याचा नमुना
त्यानंतर texturing .
जे मॉडेल केलंय त्याला म्यापिंग कराव लागतं
नंतर सर्वात महत्वाचा पार्ट, लायटिंग
जसा दिवसाचा मूड असेल त्याप्रमाणे लायटिंग कराव लागत
उदा. सकाळ दुपार संध्याकाळ , त्यात सुद्धा निरभ्र आकाश, किंवा ढगाळलेला दिवस किंवा अंधारी रात्र.. त्यात पण बरेच फाटे फुटतात
(ते पिवळे दिवे जे दिसतायेत, तेच लायटिंग )
नंतर येत रेंडरींग , आपण जे काही काम केलंय, त्याला शेवटच्या टप्प्यात नेण्याचं काम , आपल्याला याच्या सेटिंग कराव्या लागतात, बाकीच काम मशीन करत.
नंतरचा भाग म्हणजे पोस्ट प्रोडक्शन.
यात रेंडर केलेल्या इमेज किंवा अनिमेशन ला टचप कराव लागत, त्याच सौंदर्य वाढवाव लागत
यासाठी फोटोशॉप, आफ्टर इफेक्ट्स सारखी सोफ्टवेर वापरली जातात
बर्याच studio त वर दिलेल्या प्रत्येक भागासाठी वेगवेगळी माणसे नेमली जातात , म्हणजे मोडेलिंग एक जण करणार, लायटिंग दुसरा करणार वगेरे वगेरे
पण या सगळ्यात कुशल होण महत्वाच, प्रत्येक काम यायला हव , तरच निभाव लागेल, (सुदैवाने माझ्या ऑफिसात मी एकटाच 3d वाला असल्याने सगळं मीच करतो)
हे फायनल ओउटपुट
असो अजून माहिती देईनच, जर लेख आवडला तर :)

प्रतिक्रिया
लै भारी रे
गुड .. मस्त रे
वा! मस्त!
वर्च्युअल रीआलिटी म्हण्तात
वॉव!
असेच म्हणतो .. अजुन वाचण्यास
प्र.का.टा.आ.
मस्त
मस्तच रे
खतरा यार! खुपच स्सह्ही. मस्त
बाला
लई भारी रे, जाम मजा येत असेल
अरे टवळ्या जरा सोप्या शब्दात
प्रयत्न
१
अजून एक उदाहरण मी एक फर्निचर
3d दिसत नाहीये नीट.
मस्तच स्पा..और भी आने दो!!!
अबे स्पावड्या तो 3D फटू दिसत
अरे हो..... संपादित केल्या
खोटारडा!
छान. पुढला भाग अजुन सोप्पा
मस्त
छान रे मोगो! आणखी नमुने दाखव.
आणखी नमुने दाखव. असेच म्हणतो
हेराफेरी मधला डायलॉग आठवला:
+१
+२
+१
झकास !!
मस्त!!
लेख आवडला.
मस्त. आमीबी थोडं ह्ये
लै भारी !!! - सूर्य.
असो अजून माहिती देईनच, जर लेख
स्तुत्य!!!!
मस्त!!
मस्त रे स्पावड्या. कलाकार
मी कामचलाउ त्रिमितिय वास्तु
गणपा झकास रे..... मस्त मॉडेल
पहिल्या बंगल्याचे फोटो भावाने
जबरदस्त
धन्यवाद माणसांचे अॅनिमेशन