आपल्या सगळ्याना आयुश्यात कधितरी गप्प राहूशी वाटते.
लहान पनि आईचा मार खाल्यावर, मोठेपन कमी मार्क मिळाल्यावर, जॉबमध्ये बॉसने रागवल्यावर, बिजनेस लॉस झाल्यावर, लग्न झाल्यावर बायकोशी भांडन झाल्यावर, पोरे मनाविरुद्ध वागायला लागल्यावर. आजुबाजुला मनाविरुद्ध काही होत आहे असे वाटु लागले तर
अश्या वेगवेगळ्या विचित्र परिस्थितित मनुक्ष्य गप्प (म्हनजे शांत) रहाने पसंत करतो.
माझे उदाहरन देतो,
लग्ना अगोदरचे काही विशेश आठवत नाही,
लग्न झाल्यावर एकदा बायकोसाठि काही गिफ्ट घेन्यासाठि माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते.
तेव्हा मला खुप वाईट वाटले होते, म्हनुन मि ३-४ दिवस गप्प होतो. कामवर पन जास्त कोनाशी बोललो पन नव्हतो. खाने पन थोडे कमी झाले होते.
सुदैवाने माझे अप्रॅझल झाले आनि मला चांगला ईन्सेन्टिव्ह मिळाला. आनि माझे स्व्प्न पुरे झाले.
आनि मि पुन्हा मनमोकळे पनाने बोलु लागलो.
बायकोने एखादी भेट घेन्याचे ठरविल्यानंतर जर ति घेता येत नसेल मला खुप वाईट वाटते. मग मि काही काळासाठि गप्प (शांत) बसतो.
तर मिपाकर मायबाप तुमि कोनकोनत्या परिस्थितित गप्प राहन्याचा ऑप्शन निवडता.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
अत्यंत खेळिमेळित चौकशि करन्यासाठि हि पोस्ट काढलेली आहे.
कोन्त्याही मायबाप मिपाकराची चेष्टा करन्याचा विचार नाही.
तरी पन संपादकांना काही चुकिचे वाटत असेल तर मोठे मन करुन ही पोस्ट उडवुन टाकवी.
वाचने
3563
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
गप्प राहायचे ठरवले आहे.
मी
वाईट शुद्धलेखन ?
In reply to मी by तिमा
याला "विषाला विषाचा उतारा"
In reply to वाईट शुद्धलेखन ? by रामपुरी
....मी?
म्हणजे तु बोलतच नाहीस म्हण की
In reply to ....मी? by जाई अस्सल कोल्हापुरी
मौनम सर्वार्थ साध.... अस
In reply to म्हणजे तु बोलतच नाहीस म्हण की by शिल्पा ब
आणखी एक.... जेव्हा
माझ्याकडे पुरेसे पैसे असतात
(No subject)
अनेक प्रसंगी शब्द गिळून मुकाट
बायको रागावली की
गप्प गप्प
प्रतिसाद देनार्या सगळ्यांना
तुम्ही गप्प (शांत) रहायचे कधी ठरवता. ?
तुम्ही गप्प (शांत) रहायचे कधी ठरवता. ?