Skip to main content

कामाचे स्वरुप वगळता, आपण रोजच्या बोलण्यात सरासरी एका दिवसात इतर भाषेतील शब्द (उदा. हिंदी, इंग्रजी चे) किती वेळा वापरतो?

लेखक निनाव यांनी रविवार, 17/04/2011 01:51 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 953
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

आक्च्युयली वर्ड काउन्ट करायला एक एक्सट्रा रीसोर्स लागेल नन्तर त्याने डिप्लाय होऊन एझाक्ट काउंट डिलिवर केल्या केल्या लगेच अपडेट करतो :) ओके (कोण येडXX शब्द मोजताय समोर या जरा.... )

In reply to by माझीही शॅम्पेन

हाहा.. :)) मस्त प्रतिसाद दिलंस ..;) वजा : "येड्.." चा वापर..... :) थोडं संयमित मित्रा. :)

१००% इंग्रजी वापरतो. (ही जाहिरात नव्हे. ;)) इथे परदेशात माझ्या शेजारी कुणी मराठी मित्र, नातेवाईक नाहीत. मिपावर वावरताना लिहिताना जिथे अडचण जाणवते (स्पेलिंगच्या नावाने बोंबच आहे म्हणा) तिथे मराठी वापरतो. ;) बाकी कौलाचं प्रयोजन समजल नाही. कुठलासा तुलनात्मक अभ्यास करणार आहात काय? की मराठी लॅंग्वेजवर पि.हेच.डि करताय?

In reply to by गणपा

अरेच्य्या, तुम्ही इतुके बरोब्बर कसे काय ओळखले? नुकतेच एक थीसिस लिहायला घेतले आहे. विचार आला कि कौल घेतला तर काही आकडे-वारी देखील मांडता येईल. :) अर्थात, भाग घेतल्यास आभार.

निनावराव, आपण तर मराठीच जास्त वापरतो. पण पोटापाण्यासाठी विंग्रजीला पर्याय नाय.. - (अस्सल मराठमोळा) पिंगू

In reply to by पिंगू

पिगू जी, :) म्हणून कौल मांडतांनच मी म्हणालो आहे, कि 'कामाचे स्वरुप वगळता" ..कारण आज काल आपण कामाच्या जागेवर नेहमीच मराठी वापरू शकत नाहिये, कारण आप्ल्या पैकी किती तरी लोकं अंतरराष्ट्रिय कंपन्यांसाठी काम करतात, तेन्व्हा ते तर होणारच. पण माझा हेतु, निजी जिवना मधे जिथे शक्य आहे तिथे आपण तेवढे सजग होऊन मराठी चाच वापर किती करतो ते पाहाण्याचा. - भाग घेतल्या बद्दल आभारी आहे :).

पण बोलायला मला शूध्द मराठीतच आवडते. जेव्हडे जमतं तेव्हडं करणेका नय तो छोड देणेका.

मी आयटि मधे असून पण ९०% माय मराठी... फक्त डोक्यावर बसलेल्या लोकांबरोबर बरोबर बोलताना इन्ग्रजी जय म्हाराश्ट्र :) (बाय द वे ... बेसिकली आय एम आयटि इन्जिनीअर फ्रौम रेप्युटेड कंपनी :))