Skip to main content

चेरि ब्लोसम - सोल, दक्शिण कोरीया.

लेखक प्रशान्त पुरकर यांनी शनिवार, 16/04/2011 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रानो, येथे काहि छायाचित्र डकवत आहे, श्री. शरद तसेच इतर जानकारान्च्या मार्गदर्शानाचि प्रतिक्षा.
लेखनविषय:

वाचने 4030
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

श्री प्रशांत, चित्रे येथे दिसण्यासाठी पिकासावर प्रत्येक फोटोचा एक दूवा (लिंक) दिलेला असतो. तो घेऊन येथील एडीटर मधील फोटोच्या बटनवर टिचकी मारून त्या चौकटीत तो टाकला की फोटो येथे दिसेल. काही मदत लागल्यास कळवा. तसेच लेखाचे शीर्षक मराठीत करावे ही विनंती. काहीही मदत लागल्यास कळवा.

In reply to by प्रचेतस

धन्यवाद, वल्लि साहेब, निलकान्तजी . परन्तु एकाच प्रतिसादात एकापेक्शा अधिक छायाचित्र कसे टाकावे ? हि आहे लिन्क, https://picasaweb.google.com/103069820430922412585/CherryBlossom2011Seo…