सध्या परिसरात पोपट बहरले आहेत. माझ्या आणि रामदासशेठच्या घरादरम्यान असलेल्या वृक्षराजीत सकाळी सकाळी पोपटांचे थवेच्या थवे इकडुन तिकडे उडत असतात. आमच्या इमारतीच्या परिसरातील लाल तुर्यांच्या फुलांच्या झाडावर या पोपटांची नजर असते, त्यांना ही फुले खायला विशेष आवडत असावीत. फांदीवर बसुन उलटे लटकत चोचीने फुले खुडणारे पोपट रोज पाहावयास मिळतात. आज सकाळीच एक पोपट सदिच्छा भेटीस येऊन गेला.
साहेब जरा सावध पवित्रा घेत हळुच छज्जावर येऊन बसले.
छज्जावर बसून साहेबांनी परिस्थितीचा अंदाज घेतला.
एकुण सर्व ठिकठाक असुन आपल्याला काही धोका नसल्याचे लक्षात येताच महाशय स्थिरावले.
आता दोस्ती झाली असे समजुन मी थोडा पुढे सरसावलो
"फोटो काढताय का? हं. मग जरा सरसावुन बसतो. आता टिपा....."
मग आणखी पुढे होत एक चित्र जवळुन घेतले. "आता बास, पुन्हा भेटुच" असे म्हणत तो भुर्रकन उडाला.
मीही कॅमेरा बंद केला आणि आवरायला निघालो
छज्जावर बसून साहेबांनी परिस्थितीचा अंदाज घेतला.
एकुण सर्व ठिकठाक असुन आपल्याला काही धोका नसल्याचे लक्षात येताच महाशय स्थिरावले.
आता दोस्ती झाली असे समजुन मी थोडा पुढे सरसावलो
"फोटो काढताय का? हं. मग जरा सरसावुन बसतो. आता टिपा....."
मग आणखी पुढे होत एक चित्र जवळुन घेतले. "आता बास, पुन्हा भेटुच" असे म्हणत तो भुर्रकन उडाला.
मीही कॅमेरा बंद केला आणि आवरायला निघालो| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
7586
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
साक्षीजी तुमचा/ची मॉडेल
:)
In reply to साक्षीजी तुमचा/ची मॉडेल by गणपा
झालंना समाधान आता. गेल्यावेळी
In reply to :) by टारझन
फोटो जाम भारी आलेत, पण
हेच म्हणतो मी.....
In reply to फोटो जाम भारी आलेत, पण by ५० फक्त
फोटोशॉप
In reply to फोटो जाम भारी आलेत, पण by ५० फक्त
तीन नंबरचा फोटू सर्वात आवडला!
शेम टू शेम
In reply to तीन नंबरचा फोटू सर्वात आवडला! by चतुरंग
>>पण त्या पोपटाने उडताना चोच
In reply to शेम टू शेम by विनीत संखे
अच्छा हा पोपट होय .. मला
साला
कोण ? पोपट का प्रतिसाद ?
In reply to साला by श्रावण मोडक
पोपट का प्रतिसाद ? कोणाचा ?
In reply to कोण ? पोपट का प्रतिसाद ? by परिकथेतील राजकुमार
मला
पोपट
मला
In reply to पोपट by अलख निरंजन
फोटू छान आलेत.
जबरदस्त फोटो. एकदम राजस
मस्त फोटो. - सूर्य.
माझी पण एक आठवण ...