मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

MANGO- LASSI

राधा · · पाककृती
साहित्य :- एक वाटी आंबट दही, एक वाटी आंब्याचा रस किंवा चिरलेला आंबा, चवीला साखर , वेलची पुड क्रुती :- १) दही रवीने व्यवस्थीत घुसळून घ्यावे २)आता त्यात आंब्याचा रस, साखर व वेलची पुद घालावी ३)थोडे पाणी घालुन पुना चांगले घुसलावे ही लस्सी फ्रीज मधे थंड करावी किंवा बर्फ टाकुन प्यायला द्यावी.

वाचने 2902 वाचनखूण प्रतिक्रिया 2

शितल 23/06/2008 - 20:36
मस्त था॑ब आताच येते तु़झ्या घरी प्यायला. ;) मस्त ग सोपी आणि झटपट कृती.

वरदा 23/06/2008 - 22:05
इथे हीच लस्सी मँगो स्मूदी म्हणून विकतात डंकीन डोनट मधे......