महिलांचे आरक्षण विधानसभेत पास अभिनन्दन
समाजाच्या जडणघडणीत स्त्रीयांचा वाटा किती महत्वाचा हा नेहमीच चर्चास्पद विषय आहे.
पुरूष प्रधान समाजात जरी कायद्याने स्त्री पुरुषांना एकच स्थान दिलेले असले तरी प्रत्येक क्षेत्र स्त्रीयांसाठी खुले होत नाही. पुरुषप्रधान समाज स्त्रीयाना पुढेच येवू देत नाही.
महाराष्ट्र सरकारने या बाबत एक पाऊल उचलले आहे
महापालिका आणि जिल्हा परिषदा अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याच्या ऐतिहासिक विधेयकाला बुधवारी विधानसभेत मंजुरी मिळाली. विशेष म्हणजे हे विधेयक फारसा विरोध न होता मंजूर झाले आहे.यापूर्वी महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ३३ टक्के आरक्षण होते.
महाराष्ट्रापूर्वी नीतीष सरकारने बीहारमध्ये असे विधेयक मंजूर करून घेतलेले आहे
या मुळे स्त्रीयांचा राजकारणातील सहभाग वाढेल. सुरवातीला कदचित पुरुषांचाच वरचष्मा असू शकेल कारण कोणताच राजकारणी सत्ता सहजासहजी सोडणार नाही .तरीदेखील यातून महीला पुढे येवू शकतील. राजकारणात काही सकारात्मक सुधारणा होतील ,लहान मुले ,प्राथमीक शिक्षण , ग्रामीण आरोग्य , गावातील पाण्याचे प्रश्न वगैरे वगैरे बाबतीत काहीतरी सकारात्मक घडेल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.
या विधेयकाबद्दल समस्त भगिनींचे अभिनन्दन.
महाराष्ट्र सरकारअसे विधेयक केवळ कागदावर न ठेवता ते प्रत्यक्षात उतरवेल अशी अपेक्षा ठेवुयात.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
स्वागतार्ह बातमी
स्त्री असो वा पुरुष.. राजकारण
अपेक्षा
>> स्त्रियांच्या सहीशिवाय
आगदी १००%सहमत
लहान मुले, स्त्रिया
अवांतर :
अभिनंदन....!
आहो विजुभाऊ .. महिला उरल्यात
तत्वत: पुरोगामी पाऊल पण ऊद्देशपूर्ती बाबत साशंक .
गैरवापर
फायद्याचेच की हो
"महिलांचे आरक्षण" म्हणजे
समस्त महिलावर्गाचे अभिनंदन..
आवांतरः आता एका आयडीकडुन या
अ रे रे ! परुत्सु
छान बातमी
म्हंजे झाल्या का बाया मुक्त?
युयुत्सुंचा धागा चोरल्याबद्दल
लेकी
महिलांचे अभिनंदन माझ्या मते
कोल्हापूरच्या अंबाबाईच्या
विजुभाउंचे अभिनंदन... यानंतर