आत्ताच ईसकाळवर एक बातमी वाचनात आली.
"कॉंग्रेस संदेश' या मुखपत्राच्या ताज्या अंकात भगतसिंग व राजगुरू या क्रांतिवीरांना आदरांजली वाहताना त्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आल्याने तो राजकीय वादाचा विषय ठरला आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या या तिघांनाही ब्रिटिशांनी 23 मार्च 1931 ला लाहोरच्या मध्यवर्ती तुरुंगात फाशी दिली. त्यानंतर लाहोरपासून 50 किलोमीटरवरील हुसेनवाला येथे त्यांच्या मृतदेहांचे गुपचूप दहनही केले. या ठिकाणी आजही स्मृतिस्तंभ आहे. लालबहादूर शास्त्री यांचे चिरंजीव अनिल शास्त्री संपादक असलेल्या "कॉंग्रेस संदेश' या पाक्षिकाच्या ताज्या अंकात या तिघांनाही आदरांजली वाहताना, पंजाबातील लियालपूर येथे जन्मलेले भगतसिंग हे जाट शीख समाजाचे, तर पुण्यानजीक खेड येथे जन्मलेले राजगुरू हे देशस्थ ब्राह्मण समाजाचे होते, असा स्पष्ट उल्लेख छापण्यात आला आहे. सुखदेव (थापर) यांच्या जातीचा उल्लेख मात्र यात केलेला नाही.
(सवीस्तर बातमी येथे वाचा)
धर्म निरपेक्षतेचे धडे शिकवण्याची आपलीच लायकी आहे असे मानणारे नेते आता कुठे आहेत? असा आचरटपणा करायचे घैर्य येते कोठुन????
वाचने
6045
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
:(
माझ्यामते असल्या जातीयेवादी
नको त्या गोष्टी सगळ्यांसमोर पुन्हा ठेवायची गरज काय?
करायला नको होता
हे राजकारण आहे...
In reply to करायला नको होता by धनंजय
सहमत
In reply to हे राजकारण आहे... by भडकमकर मास्तर
त्या पाक्षिकाने स्वतःची ईज्जत काढून घेतली आहे
In reply to सहमत by चिरोटा
रेवतीतै
मीराकुमारी आणि अनिल शास्त्री
In reply to रेवतीतै by अन्या दातार
यात काय शहीदांचा अपमान झाला
जातीचा उल्लेख टाळावा -- +१
किंचित वेगळे
In reply to जातीचा उल्लेख टाळावा -- +१ by ऋषिकेश
+१
In reply to किंचित वेगळे by विकास
याचा अर्थ
In reply to +१ by नितिन थत्ते
माझ्या प्रतिसादातली अधोरेखिते
In reply to याचा अर्थ by विकास
तसेच
In reply to माझ्या प्रतिसादातली अधोरेखिते by नितिन थत्ते
मनुष्यस्वभाव!
In reply to +१ by नितिन थत्ते
थत्तेंचा फॅन
In reply to +१ by नितिन थत्ते
केवळ त्या जातीच्या सर्वांचा
In reply to किंचित वेगळे by विकास
मला फक्त त्या घटनेचे वर्णन
In reply to केवळ त्या जातीच्या सर्वांचा by ऋषिकेश
जातीचा
तर पुण्यानजीक खेड येथे
राजगुरु ब्राम्हण असल्याचे
In reply to तर पुण्यानजीक खेड येथे by परिकथेतील राजकुमार
हं?
In reply to राजगुरु ब्राम्हण असल्याचे by llपुण्याचे पेशवेll
हॅ हॅ हॅ खरे आहे. गोडसेंनी
In reply to हं? by पंगा
होना!
In reply to हॅ हॅ हॅ खरे आहे. गोडसेंनी by परिकथेतील राजकुमार
पुप्या तुम्हारा चुक्याच. सहमत
In reply to हॅ हॅ हॅ खरे आहे. गोडसेंनी by परिकथेतील राजकुमार
सहमत
थोर व्यक्तींच्या जातीचा
जगात देशभक्ती व देशद्रोह
जर जनगणनेतच अगदी 'टिच्चून' जातींचा उल्लेख असेल तर.....