डिस्क्लेमरः इथे कुणाचाही अनादर करण्याचा हेतु नसून केवळ मनोरंजनासाठी हा धागा आहे याची नोंद घ्यावी.
कालच एका दमात प्रा. दारोदार टीआरपीनंद कोळंबींच्या ME and TRP या हिब्रू लेखाचा कानडी अनुवाद वाचून संपवला आणि एक बर्याच वर्षांची कोळंबी फ्राय खाण्याची इच्छा अपूर्ण आहे अशी आठवण झाली. लेखाचा परिचय करून देणं माझ्या (टीआरपी) लेखनक्षमतेच्या आवाक्याबाहेर आहे. पण माझ्या एका बोळावंशशास्त्रज्ञ असलेल्या पुणेरी मित्राने सांगितलेल्या एका सत्याची पुन: एकदा प्रचीती आली. त्याचा उल्लेख करणं आवश्यक आहे. तो म्हणतो की, जगभर बोळा तुंबण्याचे प्रकार होत असतात. पण हा लेख वाचल्यावर बोळा तुंबणारे विचारजंत पण कसे अडगळीत जातात हे बघायला मिळते. आतापर्यंत मी टीआरपी वाढवण्यात मदत करत राहिलो ते इतर बोळा तुंबलेल्या लोकांना पाहुन पण ते उत्सवमूर्ती विद्वान कधिच यातुन बाहेर आल्याचे दिसून आलेले नाही.
या लेखात एक रंजक माहिती वाचायला मिळाली. लेखकू आणि वाचक लोकाना हे पचवणे कठिण जाईल. टीआरपी ही अनैतिक तरीपण हुच्च प्रसिद्धी असल्याचे मला माहिती होते (काळाच्या ओघात टीआरपीचे खच्चीकरण झाले). पण वरील लेखात पृ ६१-६२ वर मोसंबी म्हणतात की टीआरपीला आई जरी असली तरी बाप नक्कीच नसतात!!
असो. टीआरपी आणि त्यांचा वापर याबद्दल ज्यांना जाणून घ्यायचे असेले त्यानी हे लेख अवश्य वाचावे.
मारहाणकथा आणि विस्तव
दारोदार टीआरपीनंद कोळंबी
अनु. उसंत नामिळे
ठोक चांगलय गृह
वाचने
2493
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक प्रश्न : तुम्ही दुसऱ्या
प्रत्येक प्रतिसादात स्वतःची
In reply to एक प्रश्न : तुम्ही दुसऱ्या by इरसाल
प्रत्येक प्रतिसादात स्वतःची
In reply to प्रत्येक प्रतिसादात स्वतःची by मेघवेडा
>>एक प्रश्न : तुम्ही दुसऱ्या
In reply to एक प्रश्न : तुम्ही दुसऱ्या by इरसाल
खरेच आहे ते. ह्या टिआरपी साठी
तुम्ही आधी कोळंबी की मोसंबी
हा हा हा च्यामारी करा रे
ओ कोळंबी का मोसंबी आधी ठरवा
>>ओ कोळंबी का मोसंबी आधी ठरवा
In reply to ओ कोळंबी का मोसंबी आधी ठरवा by llपुण्याचे पेशवेll
अवलिया नावाच्या आयडीला लोक
In reply to >>ओ कोळंबी का मोसंबी आधी ठरवा by मराठमोळा
डोस्क्याला षॉट !
हॅहॅहॅ!!