✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हे पुस्तक कुणाच्या पहाण्यात आहे काय ???

ई
ईश आपटे यांनी
Sat, 04/09/2011 - 10:46  ·  लेख
लेख
नाव-स्वर्गरहस्य लेखक- खरे किंवा दुसर काही नाव ही असेल प्रकाशक- व्हीनस प्रकाशन , पुणे मी प्रकाशकांकडे चौकशी केली , पण त्यांनी ते आउट ओफ प्रींट असल्याचे सांगितले... माझ्या नेहमीच्या ग्रंथालयातुन जे १०० वर्षे जुने आहे..., ते पुस्तक कोणी नतद्र्ष्टाने पळवळले आहे... कृपया कुणाला ह्या पुस्तकाबद्दल माहिती असल्यास कळवावी..........
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3112 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

अरे रे

वेताळ
Sat, 04/09/2011 - 11:57 नवीन
तरी देखिल तुम्ही अजुन थोडे थांबा. २३ डि.२०१२ ला तुम्हाला स्वःताला त्याचा अनुभव येईल.
  • Log in or register to post comments

आणि थांबला नाहीत, तर तुमच्या

सुधीर१३७
Mon, 04/11/2011 - 19:16 नवीन
आणि थांबला नाहीत, तर तुमच्या डोक्याची शंभर शकले होतील, हे सांगायला विसरलात का काय ??????????? :wink:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

पुणे मराठी ग्रंथालयात मिळेल

डावखुरा
Sat, 04/09/2011 - 12:11 नवीन
पुणे मराठी ग्रंथालयात मिळेल असे वाटते...
  • Log in or register to post comments

हे पुस्तक कशासंबंधी आहे, आणि

अरुण मनोहर
Sun, 04/10/2011 - 05:40 नवीन
हे पुस्तक कशासंबंधी आहे, आणि सविस्तर माहिती असल्यास ती देखील द्यावी, म्हणजे शोध घ्यायला सोपे होईल.
  • Log in or register to post comments

सोप्पे आहे

आनंदयात्री
Mon, 04/11/2011 - 21:37 नवीन
>>माझ्या नेहमीच्या ग्रंथालयातुन जे १०० वर्षे जुने आहे..., ते पुस्तक कोणी नतद्र्ष्टाने पळवळले आहे... सोप्पे आहे पुस्तक शोधण्याएवजी नतद्रष्ट शोधा, पुस्तक आपोआप मिळेल.
  • Log in or register to post comments

म्हणूनच ते आधी उपक्रमावर गेले

पक्का इडियट
Fri, 04/15/2011 - 12:47 नवीन
म्हणूनच ते आधी उपक्रमावर गेले (ऋषिकेशांच्या प्रतिसादातून कळले) नंतर काही उपक्रमी.. माफ करा .. नतद्रष्ट इथे असतील असे वाटून इथे आले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

अरेच्या!

ऋषिकेश
Mon, 04/11/2011 - 21:45 नवीन
अरेच्या तुम्ही इथेही आहात का? आत मिपावर अजून करमणूक होणार तर! तिथे उपक्रमावर याचे उत्तर लोकांनी दिले आहे.. पुन्हा इथे विचारण्यात काय हशील? का पुस्तकाची जाहिरात चालु आहे?
  • Log in or register to post comments

>>>तिथे उपक्रमावर याचे उत्तर

पक्का इडियट
Fri, 04/15/2011 - 12:49 नवीन
>>>तिथे उपक्रमावर याचे उत्तर लोकांनी दिले आहे.. पुन्हा इथे विचारण्यात काय हशील? सहमत आहे. पण मग अनेक जण एकच लेख दोन्ही ठिकाणी का टाकतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

च्यायला?

धमाल मुलगा
Fri, 04/15/2011 - 17:46 नवीन
>>तिथे उपक्रमावर याचे उत्तर लोकांनी दिले आहे.. पुन्हा इथे विचारण्यात काय हशील? म्हणजे? मुळात उपक्रमावर ठामपणे ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलंच नाहीए ऋष्या! ( विकीवर अनुपलब्धता हे कारण असावे काय अशी शोधमोहिम हाती घ्यावी म्हणतोय. ;) ) आणि उपक्रमावर काय सर्वज्ञ आहेत काय? की तिथं विचारलं तर बाकी कुठे विचारुच नये, दिलेलं उत्तर बरोब्बरच असणार असं काही? कायतरी आपलं तुझं! मध्यंतरी काहीतरी वाचत होतो, तर 'सांडणीस्वार' ह्या शब्दाचा अर्थ माहिती नाही असाही प्रतिसाद पाहिला होता. नोबडी इज पर्फेक्ट सर. काय राव, तुमच्यासारखी भल्ली मान्संच असं म्हनाय लागली तं आमी अडान्यांनी कुनाकडं बगायचं? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

उंटावरच्या शहाण्यांना .. माफ

पक्का इडियट
Fri, 04/15/2011 - 18:52 नवीन
उंटावरच्या शहाण्यांना .. माफ करा... स्वाराला सांडणीस्वार म्हणतात ना? मी उपक्रमी नसल्याने माहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

गैरसमज

आनंदयात्री
Fri, 04/15/2011 - 21:35 नवीन
गैरसमज. ऋषिकेशरावांचा पहिलाच बीएस आहे हा, आजवर त्यांना घाउक द्वेष करतांना पाहिले नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्का इडियट

शक्यता नाकारता येत नाही.

पक्का इडियट
Sat, 04/16/2011 - 12:07 नवीन
शक्यता नाकारता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

मुंबईला मिळेल बहुतेक. विचारुन

अलख निरंजन
Fri, 04/15/2011 - 16:52 नवीन
मुंबईला मिळेल बहुतेक. विचारुन पाहा.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा