चित्रपटसृष्टीतील मधुर आणि अवीट गाणी.
भारताची चित्रपटसृष्टी हे न समजणारे आणि त्याचबरोबर हवेहवेसे वाटणारे गारुड आहे. भारताच्या या मयसभेवर सर्वच भारतीयांचे मनापासून प्रेम असते आणि त्याचबरोबर आपल्या भावविश्वात यातील अनेक गोष्टींना मनापासून स्थान असते.
याच मयसभेतील एक दालन म्हणजे यातील असणारी गाणी आणि त्या गाण्यावर नाचणारी पावले, त्यातील नृत्यांगणा आणि नर्तक.
संध्याकाळी घरी थकून भागुन आल्यानंतर युट्युब वर गाणी ऐकणे आणि पाहणे हा खरोखरच आनंदाचा न संपणारा खजिना आहे.
मला आवडलेली काही गाणी.
१. लागा चुणरीमै दाग मै मिटाऊ कैसे?
२. ओठोपै बात मै दबाके चली आई
३. दिलके झरोको मै तुझको बिठाकर.
४. पियातु अब तो आजा.
५. सलामै इश मेरी जान जरासी भुल करलो.
६. मेरे ढोलना सुन.
७. समा है सुहाना सुहाना.
८. जब तक है जान जाने जहा, मै नाचुंगी.
९. दिल क्यु महका रे महका सारी रातको
१०. मार दिया जाय या छोड दिया जाय, बोल तेरे साथ क्या सुलुख किया जाय.
या सर्व गाण्याचे धागे देण्यासाठी मला आवडले असते, परन्तु यातील आवश्यक असणारे कौशल्य नसल्यामूळे ते देता येत नाही यबद्दल क्षमस्व.
आपणही आपली आवडती गाणी, त्याचबरोबर त्यावरचे रसग्रहण आणि आठवणी दिल्या दिल्यातर उन्हाळ्याची सूट्टी सुरु झाल्यासारखे वाटेल.
प्रतिक्रिया
गाणी
गाणी
माझीही काही आवडती गाणी
बावरी बावरी घनी जंगलोंसे
सावरे अखियनकी नींदोंमें (
वा! काय धागा काढलात कलंत्री साहेब!
बेकरार
+१
जाम बेक्कार
आओ हु़ज़ूर तुम को सितारोंमें
लागा चुनरीमे दाग्-मन्ना
सावरे अखियनकी नींदोमे हे
ही जवळपास सर्व गाणी.....
ताजमहल - खुदा -ए-बरतर तेरी जमीं पर
मराठी गाणी तर इतकी अवीट आहेत.
१.मोरा गोर अंग लैले.. मोहे