गांधीनगर हे अगदी आखीव शहर. खरंतर मला आखीव शहरांबद्दल फार ममत्व नाही. इंच गुणिले फूट करून उभारलेल्या शहरांपेक्षा गल्ली, बोळ, पेठा, वाडे, पाडे आदींनी स्वतः उभ्या राहिलेल्या शहरांना भेटायला मला अधिक आवडतं... कारण अशी शहरं जिवंत वाटतात.
वा तुम्ही आमच्याच जातकुळीतले... मस्त
नाना
वित्तीय संस्थांपासुन सावध रहा. त्या प्रथम पतपुरवठा (क्रेडिट) करुन तरलते च्या साहाय्याने (लिक्विडीटी) किंमती वाढवतील (इन्फ्लेशन) नंतर तरलता रो़खुन किंमती उतरवुन (डीप्लेशन) तुमचे सर्वस्वाचे हरण करतील
प्रथम दर्शनाचे वर्णन आवडले.
इंच गुणिले फूट करून उभारलेल्या शहरांपेक्षा गल्ली, बोळ, पेठा, वाडे, पाडे आदींनी स्वतः उभ्या राहिलेल्या शहरांना भेटायला मला अधिक आवडतं... कारण अशी शहरं जिवंत वाटतात.
हम्म.. बरोबर.. पण गांधीनगर किवा चंदीगढ किवा अगदी आपलं नव्या मुंबईतलं वाशी सुध्दा कधी मैत्री करून जातं कारण त्या आखीव पोषाखीपणामागे सुध्दा अस्सल भारतीय मन असतं.त्यामुळे नीट भांग बिंग पाडून,स्वच्छ कपडे घातलेल्या गोंडस मुलासारखी ही शहरं वाटतात,तर आत्ताच मातीत मनसोक्त खेळून,पायाला चिखल,चुरगळलेले कपडे पण चेहर्यावर खेळाचा अपार आनंद..अशी आपली ही पेठा,गल्ल्या,बोळ वाली गावं दिसतात.ती ही तितकीच गोजिरवाणी वाटतात.
(मला दोन्ही प्रकारची शहरं,गावं वाचायला ; त्यांना भेटायला आवडतं.)
लेख उत्तम झाला आहे.पण आता गुज्जू आदरातिथ्य लवकर येऊ दे.जमल्यास फोटो टाक ना..
स्वाती
त्यामुळे नीट भांग बिंग पाडून,स्वच्छ कपडे घातलेल्या गोंडस मुलासारखी ही शहरं वाटतात,तर आत्ताच मातीत मनसोक्त खेळून,पायाला चिखल,चुरगळलेले कपडे पण चेहर्यावर खेळाचा अपार आनंद..अशी आपली ही पेठा,गल्ल्या,बोळ वाली गावं दिसतात.ती ही तितकीच गोजिरवाणी वाटतात.
वा वा काय उपमा दिली आहे छान !!!
बाकी लेखमाला जबरस्त चालू आहे... !
मोदीची माया आहे की काय असे वाटतं गुजरात मध्ये गेल्यावर... ;)
राज जैन
बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!
मला आखीवरेखीव आणि 'जिवंत' अशी दोन्ही शहरे तितकीच छान वाटतात.
प्रशस्त गुर्जरनगरीत तीन तीन मोरांनी तुझे 'मोर'दार स्वागत केलेले वाचून छान वाटले. ;)
चतुरंग
गांधीनगर हे अगदी आखीव शहर. खरंतर मला आखीव शहरांबद्दल फार ममत्व नाही. इंच गुणिले फूट करून उभारलेल्या शहरांपेक्षा गल्ली, बोळ, पेठा, वाडे, पाडे आदींनी स्वतः उभ्या राहिलेल्या शहरांना भेटायला मला अधिक आवडतं... कारण अशी शहरं जिवंत वाटतात.
एकदम बरोबर
मला वाटत त्यामुळे अहमदाबाद हे गांधीनगर पेक्षा जास्त जवळचे ( आपले) वाटते कारण आपण वर उल्लेख केल्याप्रमाणे गल्ली, बोळ, पेठा, वाडे, पाडे हे तुलनेने अहमदाबाद मधे जास्त आढळतात.
पुढचा भाग लवकर येऊ दे.खमण खाण्यास उत्सुक आहे
प्रतिक्रिया
गांधीनगर
अणूमोदण
प्रथम दर्शन..
त्यामुळे
छान
छानच
छान प्रवासवर्णन!
अरे वा गांधीनगराचे वर्णन झकास सुरु झाले आहे!
मस्त!
मस्त.....
गुजराथ
गांधीनगर
धन्यवाद!